असंका in दिवाळी अंक 20 Oct 2014 - 1:05 am कंफ्युज्ड अकौंटंट दिवाळी अंक २०१४ प्रतिक्रिया मला 21 Oct 2014 - 3:01 pm | सविता००१ अतिशय आवडलाय हा फोटो. सुंदर आहे. नक्की कशा(कशा)ला गोड म्हणावं 21 Oct 2014 - 3:05 pm | ऋषिकेश नक्की कशा(कशा)ला गोड म्हणावं आंब्याला? की या गोडुल्याला! सुंदर. 21 Oct 2014 - 4:00 pm | प्रभाकर पेठकर 'आनंदा'ला असलेली निष्पाप आणि निरागस बैठक राहून राहून ह्या चित्राकडे लक्ष आकर्षित करते आहे. आनंद 21 Oct 2014 - 7:06 pm | मित्रहो आनंद मनात माझ्या माइना. तो हेच सांगत असावा. सुंदर. काय गं बाई! कित्ती तो आनंद! 21 Oct 2014 - 7:12 pm | रेवती काय गं बाई! कित्ती तो आनंद! फोटू खूप आवडलाय. ग्गोड फोटो 21 Oct 2014 - 9:49 pm | सानिकास्वप्निल गोडांबी आहे एकदम :) आंबा खाण्यापेक्षा तो मनसोक्त 21 Oct 2014 - 10:07 pm | सस्नेह आंबा खाण्यापेक्षा तो मनसोक्त हाताळण्याचाच जास्त आनंद झालाय याला ! खरं तर हा फोटो मिपा दिवाळि 22 Oct 2014 - 12:05 am | खटपट्या खरं तर हा फोटो मिपा दिवाळि अंकाचे मुखप्रुष्ठ हवे होते. मी तर वॉलपेपर म्हणून वापरतोय. खरं तर हा फोटो मिपा दिवाळि अंकाचे मुखप्रुष्ठ हवे होते. 22 Oct 2014 - 8:18 am | मुक्त विहारि + १ निरागस आनंद म्हणतात तो हाच 22 Oct 2014 - 1:16 am | सुहास झेले निरागस आनंद म्हणतात तो हाच :) मी 'दिवाळी अंक -२०१४' हे धागे 11 Nov 2014 - 5:34 pm | असंका मी 'दिवाळी अंक -२०१४' हे धागे आत्ताच पाहिले....माझ्या मुलीचा हा फोटो माझ्या वडलांनी काढलेला आहे. आपणा सर्व कौतुक करणार्यांचे मनापासून आभार!!
प्रतिक्रिया
21 Oct 2014 - 3:01 pm | सविता००१
अतिशय आवडलाय हा फोटो. सुंदर आहे.
21 Oct 2014 - 3:05 pm | ऋषिकेश
नक्की कशा(कशा)ला गोड म्हणावं आंब्याला? की या गोडुल्याला!
21 Oct 2014 - 4:00 pm | प्रभाकर पेठकर
'आनंदा'ला असलेली निष्पाप आणि निरागस बैठक राहून राहून ह्या चित्राकडे लक्ष आकर्षित करते आहे.
21 Oct 2014 - 7:06 pm | मित्रहो
आनंद मनात माझ्या माइना. तो हेच सांगत असावा. सुंदर.
21 Oct 2014 - 7:12 pm | रेवती
काय गं बाई! कित्ती तो आनंद! फोटू खूप आवडलाय.
21 Oct 2014 - 9:49 pm | सानिकास्वप्निल
गोडांबी आहे एकदम :)
21 Oct 2014 - 10:07 pm | सस्नेह
आंबा खाण्यापेक्षा तो मनसोक्त हाताळण्याचाच जास्त आनंद झालाय याला !
22 Oct 2014 - 12:05 am | खटपट्या
खरं तर हा फोटो मिपा दिवाळि अंकाचे मुखप्रुष्ठ हवे होते.
मी तर वॉलपेपर म्हणून वापरतोय.
22 Oct 2014 - 8:18 am | मुक्त विहारि
+ १
22 Oct 2014 - 1:16 am | सुहास झेले
निरागस आनंद म्हणतात तो हाच :)
11 Nov 2014 - 5:34 pm | असंका
मी 'दिवाळी अंक -२०१४' हे धागे आत्ताच पाहिले....माझ्या मुलीचा हा फोटो माझ्या वडलांनी काढलेला आहे.
आपणा सर्व कौतुक करणार्यांचे मनापासून आभार!!