आमचा एक कामगार होता तो "उलटे "बोलण्यात व गाणे म्हणण्यात माहिर होता
लाईट {कामगार भाषेत "लायटी"} गेले कि काम थांबायचे व आम्हि त्याला गाणे म्हणायला सांगायचो..
तो असे म्हणायचा..
वर ओरिजिनल (वरिजनल)
खाली उलटे
परदेसी परदेसी जाना नही
मुझे छोड़ के मुझे छोड़ के
परदेसी मेरे यारा वादा निभाना
मुझे याद रखना कहीं भूल ना जाना
......................................
रपसेदी रपसेदी नाजा हनी
झुमे डोछ के झुमे डोछ के
रपसेदी रेमे राया दावा भानिना
झुमे दाय खरनाहकी लुभ ना नाजा
रपसेदी रपसेदी नाजा हनी
झुमे डोछ के झुमे डोछ के
गाण म्हणताना चाल लय सांभाळुन तल्लिन होऊन म्हणायचा..त्या मुळे मजा यायची
खुप धमाल यायची..मस्त करमणुक व्हायची...
आपणहि ट्राय मारा हसु आवरणार नाहि....
प्रतिक्रिया
9 Oct 2014 - 5:31 pm | जेपी
मी पयला प्रतिसाद देणे ह्ये माझा मिपासिद्ध अधिकार हाय आण त्यो मी सोडणार नाय.
9 Oct 2014 - 5:46 pm | कानडाऊ योगेशु
मी क्कच सुदरा. हपिला बंनर कुहला झामा. हेनेमी हेनेमी णुकीतरी एयुन झामी धंसी लाघवते. पिमाकर ष्टुद हाएत गअदी.
रए ठुके एनुन वेठणार हाएत हा गाधा कऊचा!
- नाकडाऊ गोयेशु.
9 Oct 2014 - 5:58 pm | _मनश्री_
रापबे डघवअ हाअे
हे टलउ णोलब
9 Oct 2014 - 6:26 pm | जेपी
मज्या पटपो लाझा.
दीआ टलवा गेशुयो यतरका न्नडक ललाबो. राठीम न्यायअ नुनम बंबौ कणारठो णप क्षातल लआ . लुचा द्या.
10 Oct 2014 - 1:15 am | प्यारे१
१. क्या रकु येहा छकु छकु ताहो है
२. चना रे रामो च्यांब्याआ तनाव चना रे रामो चना
झीमा सवमा णहीब संअ लंठकु णप णंगा टंलौ नणूम्ह तेवखदा. नकटप!
10 Oct 2014 - 1:53 am | खटपट्या
चांगलय !!!