गेल्या काही दिवसांमध्ये मिपाकर कुठे कुठे भटकुन जबरदस्त लिहीत आहेत आणि वरताण फोटो टाकत आहेत. त्यामुळे हाही धागा मोठ्या अपेक्षेने उघडला आणि......... धाडकन तोंडावर आपटलो.
माफ करा.अहो पहिलिच वेळ आहे फोटो डकवायची..आम्हि नाहि बुवा तज्ञ इथले....आणी लिहायला पन नाय जमत आजुन इथे....फोटो खुप आहेत हो आणी लिहायलापन खुप काही आहे.....पण खुप अवघड जात हो इथे....घ्या साम्भाळुन..
सांभाळुन घेऊ तुम्हाला. आपल्याकडे बरेच पर्यटनतज्ञ आहेत. त्यांचे लेख भटकंती सदरात वाचा. थोडे प्रवासवर्णन येवु द्या. त्याला अनुसरुन छायाचित्रे असु द्या. तिथल्या खानपानाविषयी लिहा. प्रवासाच्या साधनाविषयी थोडक्यात माहिती द्या.
ह्या लेखनाबद्दल...
स्विट्झलँड सारखा सुरेख देश असल्याने तुमच्या ह्या लेखास(?) तुम्हीच किती गुण द्याल ते तुम्ही ठरवा.
प्रतिक्रिया
23 Jul 2014 - 5:43 pm | नॉन रेसिडेन्षिय...
पहिले स्विस दर्शन...
23 Jul 2014 - 5:45 pm | एस
फोटो थोडे मोठे टाका की! :-)
23 Jul 2014 - 6:00 pm | कवितानागेश
मघाशी फार लहान होते. पण अजून मोठे केले तर अस्पष्ट दिसतायत.
23 Jul 2014 - 6:01 pm | प्रचेतस
फोटो अजिबात भावले नाहीत. त्यात एकच फोटो तीनदा आलाय.
23 Jul 2014 - 6:08 pm | कवितानागेश
सिनेमात दाखवतात ना एकच महत्त्वाचं दृश्य तीनदा "ठाण ठाण ठाण" आवाज करत... तसंच काहीसं. :P
23 Jul 2014 - 6:10 pm | सरनौबत
कदाचित नीट प्रोसेस केले नाहीत.
23 Jul 2014 - 6:23 pm | स्पा
वल्लीशी सहमत
स्विस असं काही जाणवलंच नाही
23 Jul 2014 - 6:17 pm | राजेंद्र मेहेंदळे
गेल्या काही दिवसांमध्ये मिपाकर कुठे कुठे भटकुन जबरदस्त लिहीत आहेत आणि वरताण फोटो टाकत आहेत. त्यामुळे हाही धागा मोठ्या अपेक्षेने उघडला आणि......... धाडकन तोंडावर आपटलो.
24 Jul 2014 - 11:23 am | नॉन रेसिडेन्षिय...
माफ करा.अहो पहिलिच वेळ आहे फोटो डकवायची..आम्हि नाहि बुवा तज्ञ इथले....आणी लिहायला पन नाय जमत आजुन इथे....फोटो खुप आहेत हो आणी लिहायलापन खुप काही आहे.....पण खुप अवघड जात हो इथे....घ्या साम्भाळुन..
24 Jul 2014 - 2:25 pm | केदार-मिसळपाव
सांभाळुन घेऊ तुम्हाला. आपल्याकडे बरेच पर्यटनतज्ञ आहेत. त्यांचे लेख भटकंती सदरात वाचा. थोडे प्रवासवर्णन येवु द्या. त्याला अनुसरुन छायाचित्रे असु द्या. तिथल्या खानपानाविषयी लिहा. प्रवासाच्या साधनाविषयी थोडक्यात माहिती द्या.
ह्या लेखनाबद्दल...
स्विट्झलँड सारखा सुरेख देश असल्याने तुमच्या ह्या लेखास(?) तुम्हीच किती गुण द्याल ते तुम्ही ठरवा.
शुभेच्छा.
25 Jul 2014 - 12:54 am | सूड
फोटो डकवायला मदत हवी असेल तर ही लिंक बघा.
24 Jul 2014 - 9:17 pm | दिपक.कुवेत
"पहिलीच" वेळ आहे. जमेल हळु हळु. मला भावलं हो स्वीस....ते सुद्धा एकदा नाहि तिन तिनदा....
24 Jul 2014 - 9:22 pm | दिपक.कुवेत
विमान लॅन्ड होतय.... होय किनई हो नॉन....(बाय द वे एवढा सोपा आयडि का घेतला)??
(कायम रेसिडेन्षिय) दिपक