विवेकपटाईत in जे न देखे रवी... 29 Jan 2014 - 7:06 pm (१) चश्मा डोळे झाले माझे अधू दिखती नहीं है दिल्ली. मिळेल कुठे तो जादूचा चश्मा दिखाए मुझे जो लालकिला. (२) उम्मीद झाले शरीर जरी म्हातारे दिल अभी जवान है. वरेल का मला ती षोडसी उम्मीद अभी कायम है. चारोळ्या प्रतिक्रिया जियो मेरे लाल! 29 Jan 2014 - 8:17 pm | आयुर्हित जियो मेरे लाल! सुरवात म्हणून ठीक आहे, अजून जरा "वजन" यायला हवं. उम्मीद पे तो दुनिया कायम है! कोण हवी आहे आपल्याया मदर इंडिया(नरगिस), पाकीजा(मीना कुमारी), सीता और गीता(हेमा मालिनी),चांदनी(श्रीदेवी) की चमेली(करीना कपूर)? साहेब लक्ष देऊन दोन्ही 29 Jan 2014 - 9:10 pm | विवेकपटाईत साहेब लक्ष देऊन दोन्ही पुन्हा वाचा ;कोणा साठी चारोळ्या आहेत कळून जाईल. पास 30 Jan 2014 - 12:16 am | आयुर्हित पास (खरंतर नापास!) तहहयात भावी पंप्र 30 Jan 2014 - 8:15 am | सुनील असं काय करता? तेच ते तहहयात भावी पंप्र इ.इ. सहि है!!! 30 Jan 2014 - 12:14 am | राघवेंद्र आवडली. वरेल का मला ती षोडसी 30 Jan 2014 - 9:22 am | गवि वरेल का मला ती षोडसी ... ... भरेल का कोणी यांचा जामीन नाबालिग से शादी दंडनीय अपराध है.. फारसी + उर्दू 31 Jan 2014 - 12:29 pm | अनन्त अवधुत संदर्भ अकबर /जहांगीरच्या दरबारातील काव्य एकस्मिन् दिवसे अवसानसमये मैं था गया बागमें। काचित् तत्र कुरंगबाळनयना गुल तोडती थी खडी। त्वां दृष्टवा नवयौवनाम् शशिमुखीम् मै मोहमे जा पडा। नो जीवामि त्वयाविना श्रृणु सखे तू यार कैसे मिले। - कवी खानइखनान . सुन्दर काव्य! 31 Jan 2014 - 6:34 pm | आयुर्हित सुन्दर काव्य! अजुन काहि असेल तर येवु द्या! दिलेला संदर्भ ही उत्कृष्ट आहे. धन्यवाद. मस्त! आणखीन येऊ द्या. 3 Feb 2014 - 7:46 pm | विवेकपटाईत मस्त! आणखीन येऊ द्या.
प्रतिक्रिया
29 Jan 2014 - 8:17 pm | आयुर्हित
जियो मेरे लाल!
सुरवात म्हणून ठीक आहे, अजून जरा "वजन" यायला हवं.
उम्मीद पे तो दुनिया कायम है!
कोण हवी आहे आपल्याया मदर इंडिया(नरगिस), पाकीजा(मीना कुमारी), सीता और गीता(हेमा मालिनी),चांदनी(श्रीदेवी) की चमेली(करीना कपूर)?
29 Jan 2014 - 9:10 pm | विवेकपटाईत
साहेब लक्ष देऊन दोन्ही पुन्हा वाचा ;कोणा साठी चारोळ्या आहेत कळून जाईल.
30 Jan 2014 - 12:16 am | आयुर्हित
पास (खरंतर नापास!)
30 Jan 2014 - 8:15 am | सुनील
असं काय करता?
तेच ते तहहयात भावी पंप्र इ.इ.
30 Jan 2014 - 12:14 am | राघवेंद्र
आवडली.
30 Jan 2014 - 9:22 am | गवि
...
...
भरेल का कोणी यांचा जामीन
नाबालिग से शादी दंडनीय अपराध है..
31 Jan 2014 - 12:29 pm | अनन्त अवधुत
संदर्भ अकबर /जहांगीरच्या दरबारातील काव्य
एकस्मिन् दिवसे अवसानसमये
मैं था गया बागमें।
काचित् तत्र कुरंगबाळनयना
गुल तोडती थी खडी।
त्वां दृष्टवा नवयौवनाम् शशिमुखीम्
मै मोहमे जा पडा।
नो जीवामि त्वयाविना श्रृणु सखे
तू यार कैसे मिले।
- कवी खानइखनान .
31 Jan 2014 - 6:34 pm | आयुर्हित
सुन्दर काव्य! अजुन काहि असेल तर येवु द्या!
दिलेला संदर्भ ही उत्कृष्ट आहे.
धन्यवाद.
3 Feb 2014 - 7:46 pm | विवेकपटाईत
मस्त! आणखीन येऊ द्या.