आता रानमेव्याचे दिवस सुरु होतीलच. ताम्हिणी, मुळशीत फिरले तर भरपूर रानमेवा चाखता येईल.
ते वरून ५व्या फोटोतले काळं पांढरंआणि ७ व्या फोटूतलं लालभडक फळ कोणते ब्वा? ते लालेलाल रातांबा (कोकम) तर नव्हं?
रामफल खुप वेगळे असते .. पिवळसर असते .. पण शिताफळापेक्षा थोडेशेच मोठे असते.
हे जे कंदमुळ आहे त्याचे नाव मी शिखर सिंगणापुर ला गुप्तलिंग आहे तेथे गेलो होतो तेंव्हा विचारले होते .. नेमके विसर्लो.
पण हे कंदमुळ खायला खुप गोड आणि शक्तीवर्धक असते .. मजा येते खायला .. मिळाल्यास नक्की खा.
--
बाकी रानमेवा आवडला
राम बरोबर आहे 13 Mar 2011 - 1:44 am | विनायक बेलापुरे
रामकंद आहे तो. रामफळ सीताफळापेक्षा मोठे लालसर तपकिरी रंगाचे फळ असते. सीताफळाला जसे खड्बडित डोळे असतात तसे रामफळाला जरासे आतल्या गराच्या बाजूला दबलेले असतात. मिळाले तर फोटो टाकेन.
पण रामफळ म्हणून सोअरसोप चा जो फोटो दाखवतात ते मात्र चुकिचे आहे.
तो ७ वा फोटो रामाचा कंद आहे, अतिशय मस्त लागतो... क्रंची आणि गोड्सर आणि खुपच पाणीदार असतो... माझ्या शाळेच्या बाहेर एक माणूस त्याच्या सायकलच्या कॅरिअरला लावून आणाय्चा हा कंद आणि खुप पातळ काप विकायचा... बहुतेक चाराण्याला १ की २ काप मिळायचे... पण हा कंद आहे मी खोड आणि ते कुठे उगवतं? मस्त सगळ्या जुन्या आठवणी परत आल्या....
प्रतिक्रिया
11 Mar 2011 - 11:15 am | प्रचेतस
आता रानमेव्याचे दिवस सुरु होतीलच. ताम्हिणी, मुळशीत फिरले तर भरपूर रानमेवा चाखता येईल.
ते वरून ५व्या फोटोतले काळं पांढरंआणि ७ व्या फोटूतलं लालभडक फळ कोणते ब्वा? ते लालेलाल रातांबा (कोकम) तर नव्हं?
11 Mar 2011 - 11:55 am | नन्दादीप
७ व्या फोटोतल फळ नाहीये. तो कंदमुळाचा प्रकार आहे.
11 Mar 2011 - 12:07 pm | प्रचेतस
व्हय व्हय, त्ये कंदमूळ माहीत व्हतंच. मला ते ८ व्या फोटूतलं हवं व्हतं चुकूनश्यान ७ व्या ट्याइप झालं पघा.
13 Mar 2011 - 1:34 am | विनायक बेलापुरे
५ व्या फोटोत असणारे काळे पांढरे कापुन ठेवलेले शिंगाडे आहे तर ७ व्या फोटो मध्ये जो भला मोठा कंद आहे त्याला रामकंद म्हणतात.
11 Mar 2011 - 11:17 am | मुलूखावेगळी
वा मस्तच सकाळीच रानमेवा!!!!
१,५,७,८,१५ अजुन नाही खाल्ले.
१,७,८,१५ काय आहे? त्यांची नावे द्या ना.सगळ्याचीच नावे द्या
11 Mar 2011 - 11:23 am | टारझन
चिनिमीनी बोरं शाळेत असताना खुप खाल्ल्या गेली होती.. त्याच्या आठवणी ताज्या झाल्या. .. आणि नॉस्टॅल्जिक झालो.
धन्यवाद .!!
11 Mar 2011 - 11:24 am | नगरीनिरंजन
मस्त! बघूनच तोंड लाळावलं, दात आंबले आणि मन गाभुळलं.
11 Mar 2011 - 11:26 am | डावखुरा
योगेश २४ हा धागा आजवरचा सर्वात चटपटीत धागा...........
11 Mar 2011 - 12:44 pm | प्रास
अगदी हेच म्हणतो मी.....
11 Mar 2011 - 11:26 am | छोटा डॉन
साफ खपलो !!!
जबरदस्त एकदम ...
- छोटा डॉन
11 Mar 2011 - 12:45 pm | प्रास
:-p
11 Mar 2011 - 11:31 am | योगेश२४
१. बडिशेप
२. चन्यामन्या (चिनीमिनी) बोरं :-) आणि करमळ
३. बोर (आंबटगोड)
४. बोरं (गोड)
५. शिंगाडा
६. तिखटमीठ लावलेली कैरी
७. कंदमूळ
८. आंबटगोड चिंच (बिया काढलेली)
९. पेरू, काकडी
१०. चिंच
११. बेदाणा (हा सुकामेवा :-))
१२. मणुका (हा सुकामेवा :-))
१३. करवंद (डोंगरची काळी मैना :-))
१४. तिखटमीठ लावलेला आवळा
१५. ताडगोळा
11 Mar 2011 - 11:40 am | स्वैर परी
तोंडाला पाणी सुटुन गळायला लागले , राव!
क्या बात है! सुरेख फोटो! आणि या रानमेव्याची चाहुल लागायला लागली आहे! :)
11 Mar 2011 - 12:02 pm | टारझन
बादली लावा !!
- बेन्नी लावा
11 Mar 2011 - 1:14 pm | स्वैर परी
बादली! ;)
11 Mar 2011 - 12:14 pm | सुहास..
क्रमांक दहा चे चित्र जिवंत का नाही असे वाटुन गेले.
बाकी ही
छानच
11 Mar 2011 - 12:18 pm | बबलु
हे भगवान !! वारलो.
11 Mar 2011 - 12:35 pm | ढब्बू पैसा
आजपर्यंतचा यम्मी आणि टेस्टी धागा!!
11 Mar 2011 - 12:40 pm | हरिप्रिया_
मस्त मस्त...
तोंडाला पाणी सुटल...
11 Mar 2011 - 12:44 pm | स्पंदना
एऽ ऽ ऽ (आवाज खर्जातला अन व्हिलनी समजावा) ते फोटो नंबर ४ आणी फोटो नम्बर १३ मधल ताबडतोब पाठवुन दे नाही तर बघ!
एऽऽऽ (आवाज लाडिक समजावा) अय्या मल्ल्ला पण देना थोडी बोर अन करवंद, दे ना दे ना च्च च्च एऽऽ दे ना!
वरच्यातल जे काही लागु होत असेल ते हत्यार वापरुन या दोन गोष्टी ताबडतोब पाठवुन देणे. नाही तर तुमच काय माहिती नाही पण माझ काय खर नाही...
11 Mar 2011 - 3:23 pm | पप्पू
सात नंबर रामफळ तर नाही ना ?
11 Mar 2011 - 5:51 pm | गणेशा
रामफल खुप वेगळे असते .. पिवळसर असते .. पण शिताफळापेक्षा थोडेशेच मोठे असते.
हे जे कंदमुळ आहे त्याचे नाव मी शिखर सिंगणापुर ला गुप्तलिंग आहे तेथे गेलो होतो तेंव्हा विचारले होते .. नेमके विसर्लो.
पण हे कंदमुळ खायला खुप गोड आणि शक्तीवर्धक असते .. मजा येते खायला .. मिळाल्यास नक्की खा.
--
बाकी रानमेवा आवडला
13 Mar 2011 - 1:44 am | विनायक बेलापुरे
रामकंद आहे तो. रामफळ सीताफळापेक्षा मोठे लालसर तपकिरी रंगाचे फळ असते. सीताफळाला जसे खड्बडित डोळे असतात तसे रामफळाला जरासे आतल्या गराच्या बाजूला दबलेले असतात. मिळाले तर फोटो टाकेन.
पण रामफळ म्हणून सोअरसोप चा जो फोटो दाखवतात ते मात्र चुकिचे आहे.
11 Mar 2011 - 5:16 pm | Mrunalini
अरे काय हे...... बापरे... नुसती लाळ गळतीये... पाणी सुटलं तोंडाला.. त्यातले चिंचा, काळी मेना, बोरे आणि ताडगोळे माझे अगदी प्रिय आहेत...
11 Mar 2011 - 6:02 pm | परिकथेतील राजकुमार
योगेशराव कुठे फेडाल हि पापं ??
11 Mar 2011 - 7:10 pm | निवेदिता-ताई
अतिशय सुरेख मेजवानी.................मस्त मस्त.
12 Mar 2011 - 12:45 am | किल्लेदार
हम्म.... मुळशीला जावे लागेल....
12 Mar 2011 - 3:17 am | दिपाली पाटिल
तो ७ वा फोटो रामाचा कंद आहे, अतिशय मस्त लागतो... क्रंची आणि गोड्सर आणि खुपच पाणीदार असतो... माझ्या शाळेच्या बाहेर एक माणूस त्याच्या सायकलच्या कॅरिअरला लावून आणाय्चा हा कंद आणि खुप पातळ काप विकायचा... बहुतेक चाराण्याला १ की २ काप मिळायचे... पण हा कंद आहे मी खोड आणि ते कुठे उगवतं? मस्त सगळ्या जुन्या आठवणी परत आल्या....
12 Mar 2011 - 3:24 am | पिवळा डांबिस
शाळकरी दिवसांची आठवण आली!
आनंद वाटला असे म्हणावेसे वाटते पण खाल्लेले धपाटेही आठवताहेत!!!!
12 Mar 2011 - 11:58 am | पिंगू
योगेश पापे फेडण्याचा उपाय सांगतो. फक्त एकदा तो मोठा कंद आणून सर्वांना तुकडे करुन खायला दे आणि सगळी पापे माफ...
- (शाळकरी) पिंगू
12 Mar 2011 - 12:21 pm | योगेश२४
प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे आभार :-)
तो ७ वा फोटो रामाचा कंद आहे, येस्स्स तो रामकंदच आहे.
योगेश पापे फेडण्याचा उपाय सांगतो. फक्त एकदा तो मोठा कंद आणून सर्वांना तुकडे करुन खायला दे आणि सगळी पापे माफ :-) :-)
12 Mar 2011 - 2:37 pm | प्राजक्ता पवार
एकदम टेस्टी धागा :)
4 Dec 2013 - 12:02 am | अत्रुप्त आत्मा
फिरता फिरता हाती लागलेला धागा वर उचलत आहे. :)
अत्यंत अवडत्या रानमेव्याचे तेव्हढेच जबरी फोटू...! :)
4 Dec 2013 - 10:19 am | अग्निकोल्हा
.
4 Dec 2013 - 10:51 am | पियुशा
चिंच पाहुन स्ल्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प
4 Dec 2013 - 12:49 pm | सत्याचे प्रयोग