ऑनलाईन गणपती

नितमित's picture
नितमित in काथ्याकूट
12 Sep 2008 - 4:55 pm
गाभा: 

कोणी ऑनलाईन गणपती बसविला आहे का? मला फोटोसह माहिती हवी आहे, ले़खासाठी.

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

12 Sep 2008 - 4:57 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>कोणी ऑनलाईन गणपती बसविला आहे का?

हा काय प्रकार आहे बॉ :?

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

डोमकावळा's picture

12 Sep 2008 - 5:34 pm | डोमकावळा

नेमकं काय अपेक्षित आहे बॉ :?
नक्की देवाबद्दलच विचारत आहे ना ?? ... ;)

ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.

विसोबा खेचर's picture

12 Sep 2008 - 5:54 pm | विसोबा खेचर

ऑनलाईन गणपती कसा काय बसवतात? प्रश्न नीट कळला नाही.

असो,

बाप्पाचे ऑनलाईन दर्शन हवे असल्यास कृपया ही ध्वनिफित पाहा! :)

तात्या.

विनायक प्रभू's picture

12 Sep 2008 - 6:18 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
बसल्या ठिकाणी राजांचे दर्शन घडव्ल्याबद्दल धन्यवाद विसोबा.
वि.प्र.
बाकी प्रश्न डेंजर हो.

वेडगावचीवेणू's picture

12 Sep 2008 - 6:44 pm | वेडगावचीवेणू

ऑनलाईन गणपती म्हणजे, गुरुजी अल्याड आणि गणपती पल्याड... वेबकम कि॑वा तत्सम उपकरण वापरून पूजा सांगितले की झाली ऑनलाईन पूजा.
कोणी केली आहे का? ऑनलाईन पूजा सांगिणारे गुरूजी माहित आहेत का?
- वेणू वेडगावातून