चेरी in कलादालन 11 May 2013 - 10:14 pm नमस्कार मिपाकर, मी नविन सदस्य आहे आणि लेखनाचा पहिला प्रयत्न आहे. चला तर मग...सुरुवात गोडापासुन करु. मी केलेल्या केकचे काही फोटो. प्रत्येक पायरीचे नाही आहेत, पुढील वेळेस आठवणीने काढेन. आशा करते की आपणास आवडतील. कला प्रतिक्रिया आहा! 11 May 2013 - 10:27 pm | कवितानागेश आहा! अरे वा... खुपच छान आहेत केक. 11 May 2013 - 10:38 pm | Mrunalini अरे वा... खुपच छान आहेत केक. सगळे फोटो मस्त आले आहेत... पण.... 11 May 2013 - 10:46 pm | मुक्त विहारि वरून तिसरा फोटो तर सॉलीड... केक पण फोटो सारखाच चविष्ट झाला असेल... +१ तिसरा फोटो एकदम कातिल! 11 May 2013 - 11:40 pm | आदूबाळ +१ तिसरा फोटो एकदम कातिल! +१ 12 May 2013 - 2:55 am | प्यारे१ +१ थोडं करेक्शन, टॉपिंग मध्ये स्ट्रॉबेरी पानांसकट ठेवल्या आहेत. पाने काढून ठेवायला हवी. बाकी केक तोंपासु. अरे वा! 11 May 2013 - 10:58 pm | पैसा मस्त आहेत फोटो! हे सगळे कसे केले त्याबद्दल काही माहिती द्याल का? +१ 13 May 2013 - 1:51 pm | धनुअमिता पैसा ताईंशी सहमत सुपर्ब! 11 May 2013 - 11:30 pm | इनिगोय सुपर्ब! शेवटचा केक कसला मस्त आहे! तू कोर्स केला आहेस? (No subject) 11 May 2013 - 11:30 pm | अत्रुप्त आत्मा जबरदस्त 12 May 2013 - 12:11 am | सुहास झेले जबरदस्त :) :) एकसे एक...! 12 May 2013 - 8:43 am | विसोबा खेचर एकसे एक...! उत्तम. 12 May 2013 - 9:57 am | प्रभाकर पेठकर सुंदर छायाचित्रं. वरून तिसर्या केकला अर्थात सर्वाधिक पसंती. एखादी केक पाककृती मिसळपाववर टाकून आम्हांस उपकृत करावे, ही विनंती. केक म्हणजे लई भारी चीज हो! 12 May 2013 - 1:29 pm | वेल्लाभट केक म्हणजे लई भारी चीज हो! फोटो छान आहेत ! मस्तच नं३ आणि 12 May 2013 - 1:51 pm | jaypal नं४ ला थोड झुकत माप देऊन सगळेच फोटो आवडले असे जाहीर कारतो. अप्रतिम देखणे फोटो 12 May 2013 - 1:57 pm | दिपक.कुवेत सगळेच आवडले. लगे रहो.... ग्रेट!!! 12 May 2013 - 3:38 pm | सानिकास्वप्निल सगळे फोटोज खूपचं सुरेख आहेत...लवकरच एखाद्या केकची पाकृ पण येऊद्या :) आर्टीस्टीक अन फोटोजेनिक केक 12 May 2013 - 3:46 pm | अभ्या.. लैच आर्टीस्टीक अन फोटोजेनिक केक बनवता राव तुम्ही. विनी चा केक सगळ्यात भारी. :) देवा! हे असल फक्त दुकानात असत 12 May 2013 - 3:54 pm | स्पंदना देवा! हे असल फक्त दुकानात असत की हो! तुमी दुकानवाल्या/वाले आहात का? मग ठिक आहे. मला तो पांढरा शुभ्र अन किवी स्ट्रॉबेरी लावलेला केक आत्ता हवाय! सगळेच केक छान दिसत आहेत. 12 May 2013 - 10:05 pm | श्रिया सगळेच केक छान दिसत आहेत. शेवटचे दोन केक विशेष आवडले. शेवटच्या केकवरील दोन पक्षी कसे बनवले? धन्यवाद!! 13 May 2013 - 2:59 am | चेरी ़केकचे फोटो आवडल्याबद्द्ल धन्यवाद! लेकीसाठी केक बनवायला सुरूवात केली आणि माझ्या अहोना खूप आवडतात, त्याचेच प्रोस्ताहन आहे. मी बेसिक कोर्स केला आहे बाकी कल्पनाशक्ती..... स्ट्रॉबेरीची पाने खूप मस्त कलर कॉनट्रास्ट देत होते. शेवटचे २ केक फॉनड्ण्ट केक आहेत. पक्षी हाताने ड्रॉ करून मग कट केला. लवकरच केकॄ टाकेन. धन्यवाद!!! 13 May 2013 - 7:42 am | रुस्तम धन्यवाद!!! मस्त..........! 13 May 2013 - 9:30 am | रुमानी मस्त आहेत सगळेच केक आवडले.!! मस्त 14 May 2013 - 4:08 pm | bharti chandanshive१ मस्त मस्तच 13 May 2013 - 12:24 pm | इरसाल केक आवडले. केक म्हणजे जीव की प्राण. आयता विकत आणावा लागेलसे दिसतेय. तुम्ही फक्त तिसर्या फोटोतच दिसत आहात.;) मस्त 13 May 2013 - 2:50 pm | भावना कल्लोळ मस्त एकसे एक जबर्या प्राणघातक केक 13 May 2013 - 4:38 pm | बॅटमॅन एकसे एक जबर्या प्राणघातक केक दिसत आहेत. केकृ शब्दही आवडलाच. केकचे फोटो 13 May 2013 - 5:12 pm | आजानुकर्ण केकचे फोटो कसे बनवले. कृपया फोटोची रेसिपी द्यावी (एक्सिफ डेटा, किती वेळ एक्सपोज केले वगैरे) मस्तच! रंगसंगतीही सुरेख आहे! 13 May 2013 - 9:55 pm | अजया मस्तच! रंगसंगतीही सुरेख आहे! फॉनड्ण्ट कसे तयार करतात याची उत्सुकता होतीच्,लवकर टाका केकृ !! केक बघून केकाटल्या गेलो आहे.. 13 May 2013 - 10:12 pm | पिंगू केक बघून केकाटल्या गेलो आहे.. (No subject) 16 May 2013 - 9:12 pm | जेनी... =)) सगळेच केक एकदम "मार डाला" !! 14 May 2013 - 6:26 pm | जयवी सगळेच केक एकदम "मार डाला" !! तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम !! जबराट.. 16 May 2013 - 4:09 pm | चिगो केकपेक्षा आईसिंग भारी..;-) जबराट आहेत केक्स, ताई.. सगळेच सुंदर आहेत, तरी चौथा सगळ्यात जास्त आवडला.. मला पण आयसिंग शिकायच आहे! 16 May 2013 - 7:42 pm | अनन्न्या कृती टाक ना! केक खरंच बाजारचे वाट्तायत! सगळेच भारीयेत ... चिमनीवाला 16 May 2013 - 9:14 pm | जेनी... सगळेच भारीयेत ... चिमनीवाला आवडला छान 23 May 2013 - 3:12 pm | पप्पू छान
प्रतिक्रिया
11 May 2013 - 10:27 pm | कवितानागेश
आहा!
11 May 2013 - 10:38 pm | Mrunalini
अरे वा... खुपच छान आहेत केक.
11 May 2013 - 10:46 pm | मुक्त विहारि
वरून तिसरा फोटो तर सॉलीड... केक पण फोटो सारखाच चविष्ट झाला असेल...
11 May 2013 - 11:40 pm | आदूबाळ
+१
तिसरा फोटो एकदम कातिल!
12 May 2013 - 2:55 am | प्यारे१
+१
थोडं करेक्शन, टॉपिंग मध्ये स्ट्रॉबेरी पानांसकट ठेवल्या आहेत. पाने काढून ठेवायला हवी.
बाकी केक तोंपासु.
11 May 2013 - 10:58 pm | पैसा
मस्त आहेत फोटो! हे सगळे कसे केले त्याबद्दल काही माहिती द्याल का?
13 May 2013 - 1:51 pm | धनुअमिता
पैसा ताईंशी सहमत
11 May 2013 - 11:30 pm | इनिगोय
सुपर्ब!
शेवटचा केक कसला मस्त आहे!
तू कोर्स केला आहेस?
11 May 2013 - 11:30 pm | अत्रुप्त आत्मा
12 May 2013 - 12:11 am | सुहास झेले
जबरदस्त :) :)
12 May 2013 - 8:43 am | विसोबा खेचर
एकसे एक...!
12 May 2013 - 9:57 am | प्रभाकर पेठकर
सुंदर छायाचित्रं. वरून तिसर्या केकला अर्थात सर्वाधिक पसंती.
एखादी केक पाककृती मिसळपाववर टाकून आम्हांस उपकृत करावे, ही विनंती.
12 May 2013 - 1:29 pm | वेल्लाभट
केक म्हणजे लई भारी चीज हो! फोटो छान आहेत ! मस्तच
12 May 2013 - 1:51 pm | jaypal
नं४ ला थोड झुकत माप देऊन सगळेच फोटो आवडले असे जाहीर कारतो.
12 May 2013 - 1:57 pm | दिपक.कुवेत
सगळेच आवडले. लगे रहो....
12 May 2013 - 3:38 pm | सानिकास्वप्निल
सगळे फोटोज खूपचं सुरेख आहेत...लवकरच एखाद्या केकची पाकृ पण येऊद्या :)
12 May 2013 - 3:46 pm | अभ्या..
लैच आर्टीस्टीक अन फोटोजेनिक केक बनवता राव तुम्ही.
विनी चा केक सगळ्यात भारी. :)
12 May 2013 - 3:54 pm | स्पंदना
देवा! हे असल फक्त दुकानात असत की हो!
तुमी दुकानवाल्या/वाले आहात का? मग ठिक आहे.
मला तो पांढरा शुभ्र अन किवी स्ट्रॉबेरी लावलेला केक आत्ता हवाय!
12 May 2013 - 10:05 pm | श्रिया
सगळेच केक छान दिसत आहेत. शेवटचे दोन केक विशेष आवडले. शेवटच्या केकवरील दोन पक्षी कसे बनवले?
13 May 2013 - 2:59 am | चेरी
़केकचे फोटो आवडल्याबद्द्ल धन्यवाद!
लेकीसाठी केक बनवायला सुरूवात केली आणि माझ्या अहोना खूप आवडतात, त्याचेच प्रोस्ताहन आहे. मी बेसिक कोर्स केला आहे बाकी कल्पनाशक्ती.....
स्ट्रॉबेरीची पाने खूप मस्त कलर कॉनट्रास्ट देत होते.
शेवटचे २ केक फॉनड्ण्ट केक आहेत. पक्षी हाताने ड्रॉ करून मग कट केला.
लवकरच केकॄ टाकेन.
13 May 2013 - 7:42 am | रुस्तम
धन्यवाद!!!
13 May 2013 - 9:30 am | रुमानी
मस्त आहेत सगळेच केक आवडले.!!
14 May 2013 - 4:08 pm | bharti chandanshive१
मस्त
13 May 2013 - 12:24 pm | इरसाल
केक आवडले. केक म्हणजे जीव की प्राण. आयता विकत आणावा लागेलसे दिसतेय.
तुम्ही फक्त तिसर्या फोटोतच दिसत आहात.;)
13 May 2013 - 2:50 pm | भावना कल्लोळ
मस्त
13 May 2013 - 4:38 pm | बॅटमॅन
एकसे एक जबर्या प्राणघातक केक दिसत आहेत.
केकृ शब्दही आवडलाच.
13 May 2013 - 5:12 pm | आजानुकर्ण
केकचे फोटो कसे बनवले. कृपया फोटोची रेसिपी द्यावी (एक्सिफ डेटा, किती वेळ एक्सपोज केले वगैरे)
13 May 2013 - 9:55 pm | अजया
मस्तच! रंगसंगतीही सुरेख आहे! फॉनड्ण्ट कसे तयार करतात याची उत्सुकता होतीच्,लवकर टाका केकृ !!
13 May 2013 - 10:12 pm | पिंगू
केक बघून केकाटल्या गेलो आहे..
16 May 2013 - 9:12 pm | जेनी...
=))
14 May 2013 - 6:26 pm | जयवी
सगळेच केक एकदम "मार डाला" !!
तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम !!
16 May 2013 - 4:09 pm | चिगो
केकपेक्षा आईसिंग भारी..;-) जबराट आहेत केक्स, ताई.. सगळेच सुंदर आहेत, तरी चौथा सगळ्यात जास्त आवडला..
16 May 2013 - 7:42 pm | अनन्न्या
कृती टाक ना! केक खरंच बाजारचे वाट्तायत!
16 May 2013 - 9:14 pm | जेनी...
सगळेच भारीयेत ... चिमनीवाला आवडला
23 May 2013 - 3:12 pm | पप्पू
छान