प्रतिसादात लिहितांना करणार्या बरोबर अचूक दिसतं पण प्रकाशित केलं की चुकीचं उमटतंय!!
ए नीलकांता, ही काय भानगड आहे रे?
की तुमच्याइथं असाच र्या लिहिला गेल्या जातो?
:)
मराठीत रफार आणि चंद्रकोर दोन्हीने जोडता येणाऱ्या र ला युनिकोडमध्ये वेगवेगळे स्थान नाही. त्यामुळे तुमची ऑपरेटिंग सिस्टम झीरो विड्थ जॉईनर हे कसे इंटरप्रिट करते त्यानुसार तो अर्धा र उमटतो. शिवाय युनिकोडमध्ये र आणि ऱ हे दोन वेगवेगळे र आहेत यांचा उद्देश अजूनही मला माहीत नाही.
उदा. वारा या शब्दाची वेगवेगळी रुपे खाली लिहिली आहेत, ती लिनक्स आणि विंडोज या प्रणाल्यांवर वेगळी दिसतील. यापैकी दोन ही अपेक्षित रुपे आहेत एकात रफार आणि दुसऱ्यात चंद्रकोर. मात्र ती दोन (तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमनुसार) बरोबर दिसतील.
वार्याला
वार्याला
वाऱ्याला
वाऱ्याला
वाऱ्याला
ज्यांना संगणकामध्ये खर्या अर्थाने मराठी टायपिंग करायचे आहे त्यांनी किरण फॉन्ट च्या किरण भावे यांची ही वेबसाईट बघावी. http://www.kiranfont.com/kf/
किरणफॉन्ट तयार करणारे मराठी भाषा तज्ञ असल्याने युनीकोड मध्ये टायपिंगचे अडथळे त्यांनी जाणले आहेत. त्यावर उपाय त्यांनी त्यांच्या लेआउट मध्ये वापरले आहेत.
(वरील साईटशी माझा कोणताही आर्थिक संबंध नाही. मी ते फॉन्ट विकत घेतलेले असल्याने घरच्या संगणकात नेहमी वापरतो.)
प्रतिक्रिया
23 Feb 2013 - 5:54 pm | मयुरपिंपळे
google crome cha problem hyani solve jala ahe :P
23 Feb 2013 - 6:02 pm | पैसा
सविस्तर लिहा जरा. आणि ते इंग्लिशमधे का लिहिलंय?
23 Feb 2013 - 6:59 pm | नानबा
होय... थोडं विस्ताराने लिवा की...
23 Feb 2013 - 8:25 pm | मयुरपिंपळे
मिपा वर सध्या गमभन हे मॉडुल वापरल जातय. तर हे विकीनी दिलीले ही सुविधा मिपा वर वापरावी. ह्यानी गुगल क्रोम चा होणारा त्रास वाचेल.
23 Feb 2013 - 9:00 pm | आदूबाळ
मयूर, सध्याच्या प्रणालींविषयीची तक्रार म्हणजे त्यात "अर्धा र" नीट काढता येन नाही / दिसत नाही. (उदा. करणार्या करणार्या)
या नवीन प्रणालीत हा प्रश्न सोडवला गेला आहे का?
23 Feb 2013 - 9:38 pm | पिवळा डांबिस
शिफ्ट्+आर वाय ए ए
"र्या"
23 Feb 2013 - 9:41 pm | पिवळा डांबिस
प्रतिसादात लिहितांना करणार्या बरोबर अचूक दिसतं पण प्रकाशित केलं की चुकीचं उमटतंय!!
ए नीलकांता, ही काय भानगड आहे रे?
की तुमच्याइथं असाच र्या लिहिला गेल्या जातो?
:)
23 Feb 2013 - 9:55 pm | गणपा
RyA = र्या
ryA = र्या
आयला आता या म्हातार्यांना जुन्या जाणत्यांनां आम्ही शिकवायचं म्हणजे कमाल आहे बॉ.
23 Feb 2013 - 10:07 pm | पैसा
त्याहून मोठी गंमत म्हणजे मला तरी इथे 'र्या' बरोबर दिसतोय. त्याला चुकलंय म्हणत आहेत पिड्यां. :D
23 Feb 2013 - 10:07 pm | आजानुकर्ण
मराठीत रफार आणि चंद्रकोर दोन्हीने जोडता येणाऱ्या र ला युनिकोडमध्ये वेगवेगळे स्थान नाही. त्यामुळे तुमची ऑपरेटिंग सिस्टम झीरो विड्थ जॉईनर हे कसे इंटरप्रिट करते त्यानुसार तो अर्धा र उमटतो. शिवाय युनिकोडमध्ये र आणि ऱ हे दोन वेगवेगळे र आहेत यांचा उद्देश अजूनही मला माहीत नाही.
उदा. वारा या शब्दाची वेगवेगळी रुपे खाली लिहिली आहेत, ती लिनक्स आणि विंडोज या प्रणाल्यांवर वेगळी दिसतील. यापैकी दोन ही अपेक्षित रुपे आहेत एकात रफार आणि दुसऱ्यात चंद्रकोर. मात्र ती दोन (तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमनुसार) बरोबर दिसतील.
वार्याला
वार्याला
वाऱ्याला
वाऱ्याला
वाऱ्याला
23 Feb 2013 - 10:23 pm | लॉरी टांगटूंगकर
वार्याला
वार्याला
वाऱ्याला
वाऱ्याला
वाऱ्याला
मला पहिला ,तिसरा आणि ४था (डोळ्यांना) सारखाच दिसतोय. पण cntrl+F असा सर्च केला (वर्ड आणि अग्नीकोल्ह्यात) की त्यात रिपीट दाखवत नाहीये..
23 Feb 2013 - 10:24 pm | आदूबाळ
मला हे अपेक्षित आहे *वाऱ्याला*. हे आमच्या उबंटूवर बघण्यासाठी काय जादू करावी लागेल?
2 Mar 2013 - 11:19 pm | रमेश आठवले
http://marathi.changathi.com/
मी ही साईट वापरतो . हा मजकूर ती वापरूनच लिहिला आहे.सोपी वाटते.
3 Mar 2013 - 11:48 am | विश्वनाथ मेहेंदळे
साईट वापरून पाहिली. चांगली वाटली. वाचन खूण साठवली आहे.
3 Mar 2013 - 7:28 am | लीलाधर
अर्धा र असा येत असेल काय ?
उदाहरणार्थ: मिर्र्या, चिर्र्या
3 Mar 2013 - 8:05 am | नीलकांत
डेमो वापरला, छान आहे. गुगल क्रोमला चालतोय म्हणजे छान.
बाकी कुणाला विन्डोजवर काम करताना युनिकोड टायपींग इन्स्क्रिप्ट किंवा टाईपराईटर मराठी अश्या लेआऊट मध्ये करता येईल असा प्रोग्राम माहिती आहे का?
11 Mar 2013 - 1:49 pm | मयुरपिंपळे
ध्यन्यवाद
16 Mar 2013 - 5:53 am | पाषाणभेद
ज्यांना संगणकामध्ये खर्या अर्थाने मराठी टायपिंग करायचे आहे त्यांनी किरण फॉन्ट च्या किरण भावे यांची ही वेबसाईट बघावी.
http://www.kiranfont.com/kf/
किरणफॉन्ट तयार करणारे मराठी भाषा तज्ञ असल्याने युनीकोड मध्ये टायपिंगचे अडथळे त्यांनी जाणले आहेत. त्यावर उपाय त्यांनी त्यांच्या लेआउट मध्ये वापरले आहेत.
(वरील साईटशी माझा कोणताही आर्थिक संबंध नाही. मी ते फॉन्ट विकत घेतलेले असल्याने घरच्या संगणकात नेहमी वापरतो.)
अधिक माहीतीसाठी http://www.maayboli.com/node/18470 वाचावे.