गाभा:
मंडळी,
मिपाचे सन्माननीय सदस्य, मिपाच्या संपादकीय लेखनाचे पहिले मानकरी तसेच बनीला अमेरिकेची सफर घडवून युरोपला जाणार्या विमानात बसवून दिलेले आणि गायन हा एक सुप्त गुण अंगी बाळगणारे मुक्तसुनित उर्फ राजेंन्द्र बापट यांना संपूर्ण मिपा परिवारा तर्फे वाढदिवसाच्या (२७ ऑगस्ट) हार्दिक शुभेच्छा.
मुक्तसुनितराव,
बनीला युरोप टूर घडवून आपण आपल्या वाढदिवसानिमित्त आम्हालाच भेट द्यावी ही विनंती. :)
परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो..!!
- प्राजु
प्रतिक्रिया
27 Aug 2008 - 8:00 am | केशवराव
वाढ्दिवसाबद्दल हार्दिक शुभेछ्या !
27 Aug 2008 - 8:01 am | विद्याधर३१
मुक्तसुनीतंना वाढ्दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
आपला
(शुभेच्छुक) विद्याधर
27 Aug 2008 - 8:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुक्तसुनित उर्फ राजेंद्र बापट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
अवांतर : सुरुवातीला 'बापट' लय 'तापट' वाटला होता ;) ( ह. घ्या. )
27 Aug 2008 - 8:15 am | भडकमकर मास्तर
वाढदिवसाच्या शुभेच्छा... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
27 Aug 2008 - 8:22 am | बेसनलाडू
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
(शुभेच्छुक)बेसनलाडू
27 Aug 2008 - 11:54 pm | आजानुकर्ण
हार्दिक शुभेच्छा!
आपला,
(शुभचिंतक) आजानुकर्ण
27 Aug 2008 - 8:40 am | वाचक
बापट म्हणजे नॉरवुडचे का ? कमाल झाली :)
असो - वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करतो !
27 Aug 2008 - 8:46 am | प्रकाश घाटपांडे
वाढदिवसाच्या दिवशी मोठ्यांनी लहान व्हायचे असते आणि लहानांनी मोठे.
प्रत्येक मोठ्या माणसात एक निरागस लहान मुल लपलेले असते. त्याला इतरांनी जपायच असतं.
असाच निरागस रहा ही सदिच्छा!
( मुक्त सुनीत मधील लहान मुल जपणारा)
प्रकाश घाटपांडे
27 Aug 2008 - 8:14 pm | छोटा डॉन
+++१
"मुक्तसुनीतांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!!"
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
27 Aug 2008 - 8:50 am | मेघना भुस्कुटे
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
27 Aug 2008 - 9:00 am | सुनील
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
27 Aug 2008 - 9:08 am | विकास
मुक्तसुनीतराव वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
27 Aug 2008 - 9:13 am | धनंजय
मुक्तसुनीत यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
27 Aug 2008 - 9:13 am | आनंदयात्री
गाढवदिवसाच्या हे हे सॉरी सॉरी ..चुकले चुकले वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!
हे घ्या आमचे आभासी जगतातले आभासी गिफ्ट !!
अन हे पण !! :)
27 Aug 2008 - 9:48 am | II राजे II (not verified)
यात्री बाटल्या बद्ल बॉ आता.... कीती दिवस जुना स्टॉक खपवनार आहेस मित्रांमध्येच =))
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
27 Aug 2008 - 9:54 am | आनंदयात्री
चामारी त्या शितलच्या कोंबड्याच्या फोटुवर चिडलात की काय राव ?
(अवांतरः आजकाल कोणत्याही अगदी कोणत्याही प्रकरच्या लेखात विषयांतर करण्याचे स्तुत्य फ्याड चाल्लेय .. आपले साले शुभेच्छात पण विषयांतर !)
27 Aug 2008 - 10:02 am | II राजे II (not verified)
>>>>चामारी त्या शितलच्या कोंबड्याच्या फोटुवर चिडलात की काय राव ?
हा हा हा.... नाय बॉ.... माझ्या सारखा दिसतो तो कोंबडा असे खुप जण म्हणाले होते.. तेव्हा मलापण वाटतलं की असावे साम्य..... त्यामुळे राग वैगरा नाय बॉ आपल्याला ;)
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
27 Aug 2008 - 9:22 am | चतुरंग
वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुमच्यातला चतुरस्र वाचक, चिकित्सक लेखक, सुप्त गायक अधिकाधिक समृद्ध होत जावो ही सदिच्छा! :)
चतुरंग
27 Aug 2008 - 9:35 am | वैद्य (not verified)
माझा एक जवळचा मित्र, साहित्यप्रेमी, ब्रिजप्रेमी, कला ह्या बे एरियातील संस्थेचा एक संस्थापक, ह्याचा वाढदिवस २७ ऑगस्ट ला आहे (चाळीसावा). तसाच माझा मुक्तसुनीत नावाचा आंतरजालीय मित्र, कला आणि संगीतप्रेमी, ह्याचाही वाढदिवस (कदाचित त्याच दरम्यानचा) तेव्हाच असतो, हा योगायोग पाहून अंमळ मौज वाटली.
-- वैद्य
27 Aug 2008 - 9:43 am | मदनबाण
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!!
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
27 Aug 2008 - 9:45 am | मन
"मनः" पुर्वक शुभेच्छा!
आपलाच,
मनोबा
27 Aug 2008 - 10:01 am | मनस्वी
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत :)
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
27 Aug 2008 - 10:11 am | नंदन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
27 Aug 2008 - 10:14 am | केशवसुमार
मुक्तीशेठ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
केशवसुमार..
27 Aug 2008 - 10:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
27 Aug 2008 - 10:35 am | मिंटी
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!!!! :) :) :)
27 Aug 2008 - 10:44 am | धमाल मुलगा
मुक्तसुनित,
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
आजचा दिवस एकदम हसत खेळत घालवा, आणि त्याचं प्रतिबिंब पुढल्या वाढदिवसापर्यंत रोज दिसत राहो :)
27 Aug 2008 - 11:11 am | विसोबा खेचर
27 Aug 2008 - 2:51 pm | प्रभाकर पेठकर
तात्या तुम्ही तुमच्या फोटोवरून आणि सज्जन शुभेच्छांवरून आमचे लक्ष विचलीत करता...
27 Aug 2008 - 11:23 am | अवलिया
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!!!!
27 Aug 2008 - 11:33 am | ऋषिकेश
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- ऋषिकेश
27 Aug 2008 - 12:22 pm | डॉ.प्रसाद दाढे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
27 Aug 2008 - 12:44 pm | अजिंक्य
माझ्याही श्री. मुक्तसुनीत यांना हार्दिक शुभेच्छा.
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.
27 Aug 2008 - 12:54 pm | जनोबा रेगे
मुक्तरावा॑ना आमच्या पण शुभेच्च्छा! केक कुठा॑य हो?
27 Aug 2008 - 1:01 pm | सुर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Sweet Sonu
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
27 Aug 2008 - 1:14 pm | घाटावरचे भट
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
27 Aug 2008 - 3:11 pm | मनिष
राजेंन्द्र बापट ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
27 Aug 2008 - 3:44 pm | ब्रिटिश टिंग्या
मुक्तसुनितरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
- टिंग्या
27 Aug 2008 - 3:58 pm | लिखाळ
मुक्तसुनीत यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
- लिखाळ.
27 Aug 2008 - 4:14 pm | बिपिन कार्यकर्ते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बिपिन.
27 Aug 2008 - 5:30 pm | शितल
मुक्तसुनितजी,
तुम्हाला मा़झ्या, अमरच्या आणी चोपराज (यशराज) कडुन अनेक शुभेच्छा !
:)
27 Aug 2008 - 5:46 pm | पद्मश्री चित्रे
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
27 Aug 2008 - 5:49 pm | अनामिक
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
(शुभेच्छुक) अनामिक
27 Aug 2008 - 5:53 pm | मृगनयनी
मुक्त-सुनीत जी... आपल्याला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आप जिओ हजारो साल!!
साल में दिन हो पचास हजार!!!
हॅपी बर्थ-डे!!!!
27 Aug 2008 - 7:07 pm | संदीप चित्रे
मुक्तसुनीत ...
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा :)
27 Aug 2008 - 7:37 pm | मुक्तसुनीत
मित्रांनो/मैत्रिणींनो,
एरवी इथे मिपावर येऊन शब्दबंबाळगिरी करणार्या मला या प्रसंगी खरेच , तुम्हा सगळ्यांचे आभार कसे मानायचे ते सुचत नाही आहे. तुम्हा सगळ्यांच्या निरपेक्ष प्रेमाचे मोल खूप मोठे आहे इतकेच म्हणतो. तुमच्या सगळ्यांबरोबर हसण्या-खिदळण्यामध्ये - प्रसंगी केलेल्या भांडणांमध्येसुद्धा - जो आनंद गेले वर्षभर मला मिळाला आहे त्याची तुलना कशाशी मला करता येत नाही. याहून जास्त मला लिहीणे या घडीला शक्य नाही. मनापासून आभार !
27 Aug 2008 - 8:11 pm | खादाड_बोका
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
आज माझ्या बाबांचा, आणी माझ्या आंणखीन दोन स्नेह्यांचाही वाढदिवस आहे.
तेव्हा सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत . O:) O:)
मला तर स्वप्नातही भुक लागते....
27 Aug 2008 - 9:25 pm | मानस
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा .............
काल रात्री बारा वाजता "मुक्तसुनीत" ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा योग होता हे माझं भाग्य.
मानस
27 Aug 2008 - 10:01 pm | सर्वसाक्षी
माझ्या तर्फे ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
साक्षी
(मुक्काम पोष्ट चीन)
27 Aug 2008 - 11:34 pm | नीलकांत
माझ्या तर्फे ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नीलकांत
27 Aug 2013 - 5:54 pm | राजेश घासकडवी
मुक्तसुनीत यांना याही वर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा.
27 Aug 2013 - 6:02 pm | प्रकाश घाटपांडे
अरे वा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! असेच स्नेहबंध जपावे ही सदिच्छा!
27 Aug 2013 - 6:28 pm | दत्ता काळे
माझ्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
27 Aug 2013 - 10:44 pm | भडकमकर मास्तर
हॅपी बर्थडे
27 Aug 2013 - 11:06 pm | लॉरी टांगटूंगकर
हॅपी बर्थडे
आणि बनी कोण ??
27 Aug 2013 - 11:14 pm | राजेश घासकडवी
मुक्तसुनीत यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत लिहिलेल्या बनीच्या गोष्टी -
http://www.misalpav.com/node/2920
http://www.misalpav.com/node/2948