अॅशी प्रिनिया... बहुतेक..
हा टाकल्या सारखा वाटेल पण हा फोटो वेगळा आहे..
शिंजीर..प्रकाशात..
Looking at me..
खारूताई..
फ्लेमिंगो..
गोकर्ण..
गंज...
जिना....
कास
आशा आहे आपल्याला आवडतील.
जयंत कुलकर्णी.Simple, Free Image and File Hosting at MediaFireSimple, Free Image and File Hosting at MediaFireimg src=
प्रतिक्रिया
12 Aug 2012 - 2:34 pm | अभ्या..
@ जयंत कुलकर्णी साहेब
आगदी मनापासून आवडले. गोकर्ण आणि चानी तर ब्येस.
चानी download करु का? please.
12 Aug 2012 - 3:34 pm | जयंत कुलकर्णी
अहो करा की.....
12 Aug 2012 - 4:55 pm | पिंगू
काका सर्व फोटो बेष्टच आहेत. बाकी तो कासचा फोटो जलरंगात चित्रित केल्यासारखा वाटतोय. तो कसा काय हे सांगा ना जरा..
12 Aug 2012 - 5:31 pm | जयंत कुलकर्णी
अरे फोटोशॉपमधे... सोपे आहे...पण ज्या चित्राचे असे रुपांतर करायचे आहे ते नीट निवडायला लागते....म्हणजे ते खरे वाटते बाकी काही नाही....
12 Aug 2012 - 5:09 pm | प्रचेतस
सर्वच फोटो अतिशय सुंदर.
शेकरूसारखा लाजाळू प्राणी संपूर्ण दिसला म्हणजे भाग्यवान आहात.
12 Aug 2012 - 5:51 pm | जाई.
सुंदर
12 Aug 2012 - 9:45 pm | शैलेन्द्र
सुन्दर,
काका, शेकरु कुठे दिसली?
13 Aug 2012 - 5:03 am | शुचि
गोकर्ण लाजवाब!!
13 Aug 2012 - 6:33 am | चौकटराजा
हे सर्व फोटो खास ! एक ग्रेट भेट ! कासच्या फोटोला वाटरकलर फिल्टर लावलाय ना ?
14 Aug 2012 - 7:08 am | जयंत कुलकर्णी
अर्थातच !
13 Aug 2012 - 12:30 pm | सौरभ उप्स
मस्त फोटो आलेयत सही एकदम...
कोणता कॅमेरा आहे तुम्चा???
२रा, ३रा, खारुताईचा, गोकरणाचा विशेष आवडले...
14 Aug 2012 - 7:09 am | जयंत कुलकर्णी
Caanon 50 D.
13 Aug 2012 - 10:46 pm | पैसा
सर्वच फोटो आवडले!