महाराष्ट्र सी ई टी

JAGOMOHANPYARE's picture
JAGOMOHANPYARE in काथ्याकूट
3 Jul 2012 - 2:28 pm
गाभा: 

महाराष्ट्र सी ई टी

इंजिनियरिंग आणि मेडिकलसाठी महाराष्ट्रात सी ई टी घेतली जाते, तिची माहिती हवी आहे.

ही परिक्षा कधी असते?

किती मार्कांची व किती पेपर असतात?

इंजिनियरिंग व मेडिकल दोन्हीला एकच पेपर असतो का?

इतर माहिती, तयारी कशी करावी वगैरे.

प्रतिक्रिया

गेल्या वर्षीचे पेपर कुठे मिळतील? ऑन लाइन

नाना चेंगट's picture

3 Jul 2012 - 2:29 pm | नाना चेंगट

आयला तुमच्यासारख्या प्रकांडपंडीत आणि ज्ञानी माणसाला ही माहिती नाही? आश्चर्यच आहे.

JAGOMOHANPYARE's picture

3 Jul 2012 - 2:44 pm | JAGOMOHANPYARE
विनायक प्रभू's picture

3 Jul 2012 - 2:55 pm | विनायक प्रभू

२०१३ ला वायली भांजगड आहे.

विसुनाना's picture

3 Jul 2012 - 3:18 pm | विसुनाना

परबू मास्तर, ती 'वायली' भानगड जरा इस्कटून सांगता का? येगळा गोफ इनला तरी चालंल.

बारावीचे मार्क आणि आयसीट मेन चे मार्क एकत्र करून (५०%-५०%) मेरीट लावणार असे दिसतेय.
ऑल इंडिया रँक बरोबरच प्रत्येक राज्याच्या स्वतंत्र रँक्स असणार आहेत काय? अजून पक्की माहिती मिळत नाहीये. (आयायटी सोडून)

एक एक्झामिनेशन अ‍ॅडमिशन पॅटर्न दोन तीन वर्षेच चालतो. मग बदलतो.

चिरोटा's picture

3 Jul 2012 - 6:54 pm | चिरोटा

येत्या परी़क्षेचे पेपर्स मिळण्याची सोय कुठे आहे का?
उपकार होतील.

एंट्रन्सासाठी पुस्तके कोणती घ्यावीत?