डा.मंग ला पुरंद रे या सिद्ध हस्त लेखिका.त्यांनी लिहिलेले एक पुस्तक परवा वाचनात आले. त्या पुस्तकाला डा.जयंत नार ळी करांनी प्रस्तावना लिहिली आहे, साधार ण पणे अनिवासि भार तिया ना NRI किंवा Non Resident of India अशी उपाधी लाव ण्यात येते पण मंगला ताईनी व डां. नारळीकरांनी त्याला Nest Return Indian किंवा Now Returning (to) India असा छान सा शब्द वाप र ला आहे.म्हणजे घर ट्या कडे परत लेले भार तिय--
भारतातील लोक पर देशी जाण्याची कार णे - १) पर देशा मधील तथाक थित चांगले राह णि मान ( Life Style )
२) चांग ल्या पगाराची नोक री ३) चांग ला सामाजिक सन्मान ( Status Symbol ) ई.
या पुस्त कात पर देशी राहुन आलेल्या व्य क्ती व काही जोड्पी जे पर देशी पाच्,दहा,पंध रा किंवा विस वर्षे राहुन देखिल भार तात पर् तली आहेत त्याच्या मुलाखाती आहेत व त्याना घर ट्या मधे किवा माय भुमि मधे पर त लेले भार् तिय म्ह्ट्ले आहे
मला वाट्ते पुण्यात काही वर्षापुर्वी NRIPA Non Resident Indian Parents Association या संस्थे बद्दल ऐ कले होते,परंतु आता त्याचे कार्य चालु आहे का माहित नाही
अनिवासि भार तियांच्या नावाने खडे फोड्ण्या पेक्षा त्याना ईकडेच चांग ल्या नोक री ची सोय झालि तर हे होवु शकेल काय
नाही तरी आता भार तिय Life Style सुधार ली आहे
येणार NR भार तिय कि येणारे भार् तिय
मिपा करांनो त्याबद्दल तुम्हाला काय वाट्ते आहे --
येणार
गाभा:
प्रतिक्रिया
12 Jun 2012 - 7:45 am | जोशी 'ले'
कसं ज मत हो तुम्हा ला असं स्पे स स्पेस सोडु न टाइपनं ;-)
12 Jun 2012 - 7:55 am | JAGOMOHANPYARE
अनिवासि भार तियांच्या नावाने खडे फोड्ण्या पेक्षा त्याना ईकडेच चांग ल्या नोक री ची सोय झालि तर हे होवु शकेल काय
म्हणजे तिकडे पैसा मिळवून परत इथेही नोकरी करणार, म्हणजे इथल्या एका माणसाला तुम्ही उपाशी मारणार.. त्यापेक्षा तिथेच रहा.. नाहीतर इथे येउन नोकरी करण्यापेक्षा सामजिक काम करा... नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय निर्मिती करुन चार लोकाना नोकर्या द्या... किंवा तुम्ही तिकडची नोकरी सोडून येणार त्या पदावर इकडचा एखादा माणूस बसवुन, मग तुम्ही इकडे या.
12 Jun 2012 - 10:36 am | इनिगोय
त्यंना तीथे कीति हाल्पेष्टा सोसाव्या लागतत. त्यंना खरं तर्र आपण सग्ल्यांनी दत्तक घेतल पाहिजे. सोइसूवीधा देऊन वेलकम केल पहीजे. की ती बिचा रे आसतात ते. देशापासून दुर जातात, पैसा कमावतात, "चांगले राह णि मान, चांग ल्या पगाराची नोक री, चांग ला सामाजिक सन्मान" जो इथे कद्दीच कोनालाच मिळत नाही तो कष्टाने मिळवत्तत आनि शिवाय अधुन्मदुन भारतात येतत तेवा इतल्या वातावरण्शी जुळवून घेताना केवढी ओडातान होते त्यांची!
(देवा.. खरंच काय कष्ट आहेत! एवढं सुद्धा इतक्या भीषण तर्हेने टाइपताना मेंदूवर ताण आला..!)
भारतीय life style सुधारली म्हणून आता हे इकडे येणार.. ती सुधारावी म्हणून काही करण्याची जबाबदारी फक्त रेसिडेण्ट इंडियनांची. हाकानाका?
काहो गोवेकर, तुमच्या या धाग्यांमागची प्रेरणा काय्ये? लई झालेला मोकला येळ, नोकरीच्या शोधात असताना केलेलं FITB.. की आणखी काय?
आणि कोणीतरी जरा 'सिद्धहस्त' म्हणजे काय ते समजावून सांगाल काय?
13 Jun 2012 - 10:45 am | पिवळा डांबिस
परत इथेही नोकरी करणार, म्हणजे इथल्या एका माणसाला तुम्ही उपाशी मारणार..
असं का वाटलं बुवा?
इथला माणूस जर जास्त कॅलिबरचा असेल तर तिथला माणूस जरी इथे आला तरी त्याला काही नोकरी न मिळता तो बेकारच राहील असं का वाटलं नाही बुवा?
बुवा लोकांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.....
13 Jun 2012 - 8:27 pm | शिल्पा ब
कारण जास्त कॅलिबरवाले जर गेले तर ते परतच येत नाहीत असं त्यांचं म्हणणं असावं. त्यामुळे परत आलेच तर नोकरी मिळणारच हा विचार. अन तुम्ही विचारता इन्फीरीओरीटी कॉप्लेक्स म्हणजे काय.
12 Jun 2012 - 7:57 am | पैसा
ए क अ क्ष र क ळे ल त र श प थ. तु म्ही व रि जि न ल आ हा त हे सि द्ध क र ण्या सा ठी अ सं लि हि णं आ व श्य क आ हे का?
12 Jun 2012 - 8:05 am | जोशी 'ले'
ज ब र दस्त . :-)
12 Jun 2012 - 11:22 am | मोदक
लै च पे श न्स आ हे त . तु झ्या क डे. . . . . ;-)
12 Jun 2012 - 1:17 pm | मृगनयनी
श कुता ईगो वेक र'जी ... तुम चेशि क्षण रशि याकि न्वा ज पान मध्ये झा लेआ हेका? ;)
12 Jun 2012 - 8:21 am | अत्रुप्त आत्मा
आज वार काय रे? ;-)
12 Jun 2012 - 8:48 am | प्रभाकर पेठकर
बहुतेक, चॉपरचा नाहीतर तलवारीचा 'वार' असावा. (ह्या धाग्याच्या रुपाने.)
12 Jun 2012 - 9:45 am | श्रीरंग_जोशी
शकुतै - परवा आपला 'याला काय म्हणावे' हा धागा अचानक अंतर्धान पावला.
आता प्रस्तुत धागा पण 'य' वरून सुरू होतोय म्हणून जरा शंका वाटली.
12 Jun 2012 - 12:55 pm | परिकथेतील राजकुमार
अपेक्षाभंग झाला.
मला वाटले काहितरी गुड न्यूज वैग्रे देणारा धागा आहे.
गं कोणीतरी येणार येणार गं....
12 Jun 2012 - 1:11 pm | गणपा
अरे अस काय कर तोस रे परा? सका ळिच कळ आली ना.
आणि हे धागारुपी 'रत्न' प्रव सलं गेलं.
12 Jun 2012 - 1:24 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत आहे गणपा.
पण ह्या 'रत्नां'च्या प्रसवण्यामध्ये गुड न्यूज कुठे आहे?
मी काय म्हणतो, त्या नीलकांताला म्हणावं एकदाच काय तो दंगा झाला तरी चालेल पण ह्या डूआयडी वाल्यांचे पाप एक यादी प्रसिद्ध करून पुराव्यानीशी त्यांच्या पदरात टाकून दे म्हणावं. ;)
12 Jun 2012 - 1:28 pm | मृत्युन्जय
छे छे छे . न वि न स द स्यां ना प्रो त्सा हन द्याय चे सो डुन संपा दक आणि ज्येष्ठ सद स्य अशी टिंग लट वाळी क र त आहेत हे बघु न एक मि पाकर असल्या चीआ ज ला जवा ट ली
12 Jun 2012 - 1:50 pm | सूड
कशें बरय लेंगो हेतूं गोंयक रणी ? वाच पाक सां मकेंक ठीण जाता.
12 Jun 2012 - 3:33 pm | पांथस्थ
ये उन ये उन ये नार को ण?
12 Jun 2012 - 3:45 pm | बिपिन कार्यकर्ते
अ
रे
!
ये
ऊ
न
ये
ऊ
ये
णा
र
को
ण
?
श
कु
शि
वा
य
आ
हे
च
को
ण
?
13 Jun 2012 - 12:09 pm | पर्नल नेने मराठे
अर्ची माहित होति आता ही शकु कोण :-/
12 Jun 2012 - 4:36 pm | मोहनराव
@बिका
धाग्याची लांबी वाढवताय आपण!! ;)
12 Jun 2012 - 7:28 pm | ५० फक्त
मग येणार म्हणल्यावर लांब दोरी नको हलवायला पाळणा.
12 Jun 2012 - 6:21 pm | sagarpdy
मराठी वाचायलाही शिकत आहे !!
12 Jun 2012 - 7:14 pm | इष्टुर फाकडा
रत्नांग्रीच्या वेष्टित बसून लेहिले कायहो हे?? काय तर मेली ठेचेवर ठेच !
13 Jun 2012 - 9:33 pm | अर्धवटराव
=)) =)) =))
अर्धवटराव
12 Jun 2012 - 7:17 pm | रेवती
मला वाटलं पेश्शल बातमी येणार.
जो लिख्या हय वो समझ्या नै.
12 Jun 2012 - 8:02 pm | ५० फक्त
डॉ. मंगला पुरंदरे इज अ इन्लाय्टंड हँडेड रायट्रेस (वेटर - वेट्रेस तसंच), केम अ बुक इन द रिडिंग रिटन बाय शी ऑन डे बिफोर यस्ट्र्डे. डॉ. जयंत नारळीकर रायटेड द प्रिफेस.कॉमनली वुई पुट सब बिफोर एनाराय Non Resident of India बट मंगलासिस्टर अँड डॉ. नारळीकर युजड गुड वर्ड टु दॅट, Nest Return Indian मिनस वेटतिय रिटर्निंग टु नेस्ट.
बिलो इज द रिझन्स ऑफ द पर्सेन इन इंडिया गोईंग विंग कंट्री.
१) इन विंग कंट्री सो कोल्ड बेटर पाथवे नेक.
२) पॉईंट रिपीट वुईथ चांग ल्या ( द फेमस चायनिज अॅक्टर)
३) सोशल होनर वुईथ चांग ला ( द फेमस चायनिज अॅक्ट्रेस)
द पर्सन अँड पेअर्स हु स्टेड इन विंग कंट्री फॉर फाईव्ह्,टेन, फिप्टीन ऑर ट्वेंटी इयर्स अँड रिटर्न्ड इन वेट फादर हॅव सन्स अकाउंट इन द इन साईड ऑफ द बुक. दे आर सेड विंग डिप फ्राईड इन होम ऑर मदर लँड.
आय फिल बॅक सम इयर्स हर्ड अबाउट NRIPA Non Resident Indian Parents Association. बट नाउ देअर वर्क नॉटी ऑर नॉट इज नॉट नोन .
कॅन धिस हॅपन रादर दॅन ब्रेकिंग स्मॉल स्टोन टु द नेम ऑफ नॉनरेसिडेंट वेट तिया, दे गेट अॅरेंजड चांग ल्या पॉईंट रिपिट हिअर ओनली.
नो हॉट अँड स्पायसी नौ वेट तिय Life Style इंम्प्रोव्ह येस.
कमिंग NR वेट तिय कि कमिंग वेट तिय
व्हाट डु यु फिल अबाउट धिस मिपा हँड्स.
12 Jun 2012 - 8:06 pm | शकु गोवेकर
आमी गोवेकरान जरि तुटक लिवल्यान तरि माका हा सान्गना असान की गोयं चो मानुसाक सगला खबरा नसान, मी यापुडे काळ्जी घेतान्,समजलान की लोकान तुटक माका सांगशी --
12 Jun 2012 - 8:12 pm | पैसा
ही कोणती भाषा आहे जरा सांगाल का?
12 Jun 2012 - 11:04 pm | ५० फक्त
अहो काय झालं त्या इथं या आयडिनं आल्या तेंव्हा मा. श्री. दि क्षा संपन्न महाराजांचा भंडारा चालु होता, त्या गोंधळात असं झालंय.
12 Jun 2012 - 11:19 pm | पैसा
मला ती भाषा कोंकणीसारखीही वाटेना आणि मालवणीसारखीही वाटेना म्हणून विचारलं!
13 Jun 2012 - 12:54 pm | बिपिन कार्यकर्ते
मी बोंबलू बोंबलू सांगून र्हायलोय की बेअरिंग सांभाळणं आवघड आस्तंय आणि तरी तुम्ही असे अडचणीत टाकणारे प्रश्न विचारताय! गपा की! किती पंचाईत कराल एखाद्य/दीची? आँ?
12 Jun 2012 - 8:19 pm | श्रीरंग_जोशी
पात्राव, जर का तुम्ही म नो ग ता ची शिकवणी लावाव, तर तुका एवढे शुद्ध मराठी लिहाव की समस्त मिपाकराना हेवा वाटाव अन गोयंचे नाव रोशन कराव...