नक्कीच. शिवाय सदर धागाकर्त्याने सदस्य्नामही अत्यंत सूचक्,समयोचित व धागानुरुप घेतलेले पाहून ऊर आनंदाने भरून आला.
समोर दिसताहेत खेळण्यातल्या गाड्या अन् धागा टाकणरे साहेब "पुश कर" (push कर). त्याशिव्या भुर्र खेळायची मज्जा कशी येणार?
शरम ऐवजी "लाज" हा अधिक मराठ्मोळा शब्द वाटतो ब्वा. "शरम" ही सहसा ऐतिहासिक नाटकांतल्या पात्रांनाच वाटते किंवा आमच्या इंदौरी मराठी दोस्तानांच वाटते. इथली पब्लिक तर "लाजते" बुवा.
बाकी गुरुजी आणि परा हे ज्येष्ठ, नतद्रष्ट व खाष्ट असल्याचे ऐकून होतो, "श्रेष्ठ" वगैरे झाल्यचे ऐकून भरून पावलो.
करा कष्ट , खा उष्टं
मारा मुष्ट, व्हा संतुष्ट नि बोला
जय महाराष्ट्र
माफी असावी ते ज्येष्ठ आणि खाष्ट असेच वाचावे. किंवा ज्येष्ठ आणि नतद्रष्ट असे वाचावे काय? (नतद्रष्ट च्या ऐवजी द्रष्टे असे परा आणि परात्मा म्हणु शकतात ;) )
@-(नतद्रष्ट च्या ऐवजी द्रष्टे असे परा आणि परात्मा म्हणु शकतात ;-) )>>>
<<<
आंम्ही कशाला काही म्हणायला हवे,,,
सगळे तुंम्ही आधीच म्हटल्यावर....? ;-)
कळशी दाबुन का...धरावी लागते..!?
ती पाण्यात आधीच बुडल्यावर..? :-p
पण ही मॉडेल्स कंप्युटरवर केली आहेत की छोटे पार्ट्स (रॅपिड प्रोटोटायपिंग) बनवुन केली आहेत ते समजले नाही. ही मॉडेल्स जर 'आरपीपी' ने बनवली असतील तर त्याबद्दल मला अधिक जाणुन घेणे आवडेल.
हे भयंकर स्कीलचे काम आहे आणि तुम्हाला ते व्यवस्थित जमले आहे असे सांगतो.
बाकी अशी मॉडेल्स कंप्युटरवर बनवणे काय किंवा प्रत्यक्ष आर.पी. करुन बनवणे काय हे सहज सोपे काम नाही, बाकी 'मौजमज्जा' ठिक आहेच :)
I am very new to this site misalpav.com, Secondly I am not at all conversant with typing marathi words with a English keyboard.
There is a way to switch between Marathi and English, but somehow I am not able to figure it out.
I have created this thread call "My Model Car Collection" under “kaladalan”, but it requires another subheading to be given to it, so I called it "Mauzmaja".
If at all anyone wants to appreciate/criticise then do so on the content rather than trying to highlight my mistakes of creating a wrong thread under the wrong topic heading.
Coming back to the photos, I collect Die-cast scale model of 1:18 / 1:24 scale. These are made by famous manufacturer’s like Burago, Maisto etc and cost more than Rs.1500/-each.
This is my hobby and just wanted to share it with the outside world.
प्रिय सर्वांनो,
मी या संस्थळावर खूपच नविन आहे, दुसरे असे की मी इंग्लिश कळफलकावरून मराठी शब्द टंकू शकत नाही.
मराठी आणि इंग्लिशमध्ये आलटून पालटून जाता येते पण कसे ते मला समजत नाही.
माझ्या 'कार संग्रहाचे नमुने' असा धागा मी कलादालनात काढला आहे पण त्याला अजून एक उपप्रकार द्यावा लागत असल्याने मी त्याला मौजमजा म्हटले.
कृपया कुणाला कौतुक/टीका करावीशी वाटली तर चुकीच्या लेखनप्रकाराखाली चुकीचा धागा टाकण्याच्या चुकीबद्दल न करता लिखाणावर करा.
पुन्हा प्रकाशचित्रांकडे येता, मी १:१८ / १:२४ प्रमाणात धातूंचे साचे गोळा केले. ते बुरागो, मायस्टो इत्यादी प्रसिद्ध उत्पादकांकडून बनवले गेले आहेत आणि त्यांची किंमत १५०० रू. पेक्षाही जास्त आहे.
ही माझी आवड आहे आणि मला ती बाह्य जगाबरोबर वाटून घ्यावीशी वाटली.
When switching from English to Marathi keystrokes, all you need to do is press CTRL+| (the key above Enter/Return), which will then allow you to start typing in मराठी..आणि मराठीतून इंग्लिश मध्ये येतांना पुन्हा तसंच [CTRL+|]. Easy, isn't it?
तुमच्या धाग्यातील प्रकाशचित्रांबद्दल: कुठल्या मॉडेलची गाडी आहे आणि ती कोणत्या manufacturer ने तयार केली आहे ही माहिती दिलीत तर आधिक माहितीपूर्ण ठरेल असं वाटतं.
प्रोफेशनली बनवलेली मॉडेल्स असतील तर जरा हलक्या प्रतिची आहेत असे पाहून म्हणावेसे वाटते, राग नसावा.
चांगली मॉडेल्स महाग असतात हे मान्य आहे पण पहिलंच मस्टँगचं मॉडेल चूकीचंवाटतंय हो, ग्रील आणि हेडलाईट्स पहा बरं. त्याशिवाय कॉर्वेटचं मॉडेलही मी घेतलं नसतं. एप्रिलामात्र चांगली आहे. तसंच बीटल ही चांगली आहे.
+१०, ही मॉडेल्स प्रोफेशनल वाटत नाहीत, माझ्याकडे एक फियाटनं बनवलेला ५०० च्या आकाराचा माउस आहे, त्याचं फिनिशिंग जास्त चांगलं आहे, स्केल मॉडेल बनवणारे प्रोफेशनल वेगळे आणि स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करणा-यानं बनवलेलं स्केल मॉडेल वेगळं. माझ्या माहितीप्रमाणे जेंव्हा एखाद्या गाडीचं डिझाईन पेटंट घेतलं जातं, तेंव्हा ते सगळ्या साईझ आणि मटेरिअल साठी असतं.
अर्थात, हे फोटो काढण्यासाठी प्रचंड संयम लागतो, ह्या मॉडेलस ना जिवंत दिसतील असे फोटो काढणं हे फार मेहनतीचं काम आहे, धन्यवाद पुष्कर.
टिम बिएच्पि वरचा हा धागा पाहा, खजिना आहे इथं - साभार डिप्पि, पुष्कर तुम्हालाही हे माहितच असेल, हा माणुस सुद्धा तुमच्या सारखाच वेडा आहे, स्केल मॉडेल्च्या बाबतीत. तुम्हाला शक्य असल्यास त्यांना भेटा, एकदम मस्त व्यक्ती आहे.
प्रतिक्रिया
9 Jan 2012 - 6:01 pm | मी-सौरभ
लेख लिहिताय ना :)
काही प्रस्तावना???
काही माहिती
काही शेवट???
9 Jan 2012 - 7:58 pm | विजुभाऊ
सौरभ लेख कशाला हवा. एक चित्र हजार शब्दांपेक्षा जास्त सांगून जाते. हे माहीत आहे ना?
9 Jan 2012 - 6:41 pm | परिकथेतील राजकुमार
अहो वरती लिहिले आहे ना "मौजमजा''.
मजाच आहे सगळी. आणि तुमच्या प्रश्नामुळे मौज पण आली.
9 Jan 2012 - 6:53 pm | मन१
नक्कीच. शिवाय सदर धागाकर्त्याने सदस्य्नामही अत्यंत सूचक्,समयोचित व धागानुरुप घेतलेले पाहून ऊर आनंदाने भरून आला.
समोर दिसताहेत खेळण्यातल्या गाड्या अन् धागा टाकणरे साहेब "पुश कर" (push कर). त्याशिव्या भुर्र खेळायची मज्जा कशी येणार?
9 Jan 2012 - 6:49 pm | अत्रुप्त आत्मा
अं....अचं नै कलायचं...!अता मी हे ना..! मि.पा.वर ना...!
गाडी/गाडी खेळण्णार ;-)
एss भुर्रर्रर्रर्रss बाजू हटो,बाजू हटो... भूर्रर्रर्रर्रss :-p
9 Jan 2012 - 6:51 pm | मृत्युन्जय
नविन लेखकांना प्रोत्साहन द्यायचे सोडुन तुम्ही आणि परा सारखे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मिपाकर त्यांची टर उडवताहेत हे बघुन एक मिपाकर असण्याची शरम वाटली आज.
9 Jan 2012 - 6:56 pm | अत्रुप्त आत्मा
@- हे बघुन एक मिपाकर असण्याची शरम वाटली आज. :-D हे कुणाला ते कळ्ळं ब्वार का आंम्माला..! ;-)
9 Jan 2012 - 6:57 pm | मन१
शरम ऐवजी "लाज" हा अधिक मराठ्मोळा शब्द वाटतो ब्वा. "शरम" ही सहसा ऐतिहासिक नाटकांतल्या पात्रांनाच वाटते किंवा आमच्या इंदौरी मराठी दोस्तानांच वाटते. इथली पब्लिक तर "लाजते" बुवा.
बाकी गुरुजी आणि परा हे ज्येष्ठ, नतद्रष्ट व खाष्ट असल्याचे ऐकून होतो, "श्रेष्ठ" वगैरे झाल्यचे ऐकून भरून पावलो.
करा कष्ट , खा उष्टं
मारा मुष्ट, व्हा संतुष्ट नि बोला
जय महाराष्ट्र
9 Jan 2012 - 9:57 pm | अत्रुप्त आत्मा
@बाकी गुरुजी आणि परा हे ज्येष्ठ, नतद्रष्ट व खाष्ट असल्याचे ऐकून होतो,<<< >>> मी असा कसा..?असा कसा..? वेगळाss वेग्ळाss वेsssग्ळाsss??? ;-)
@"श्रेष्ठ" वगैरे झाल्यचे ऐकून भरून पावलो... >>>नो कॉमेंट्स ;-)
10 Jan 2012 - 10:45 am | मृत्युन्जय
माफी असावी ते ज्येष्ठ आणि खाष्ट असेच वाचावे. किंवा ज्येष्ठ आणि नतद्रष्ट असे वाचावे काय? (नतद्रष्ट च्या ऐवजी द्रष्टे असे परा आणि परात्मा म्हणु शकतात ;) )
10 Jan 2012 - 12:48 pm | अत्रुप्त आत्मा
@-(नतद्रष्ट च्या ऐवजी द्रष्टे असे परा आणि परात्मा म्हणु शकतात ;-) )>>>
<<<
आंम्ही कशाला काही म्हणायला हवे,,,
सगळे तुंम्ही आधीच म्हटल्यावर....? ;-)
कळशी दाबुन का...धरावी लागते..!?
ती पाण्यात आधीच बुडल्यावर..? :-p
10 Jan 2012 - 1:34 pm | परिकथेतील राजकुमार
अरे मेल्यांनो, मला नाही रे लेखकाला प्रोत्साहन द्या. तुम्ही तर साला माझेच कौतुक करून राहीले ना बे ;)
बाकी मला आधी ह्या हॉट व्हिल्सच्या गाड्या वाटल्या होत्या.
आणि हो डान्रावांचा हक्काचा प्रांत आल्याने ते बरेच काही लिहितील असे वाटले होते, पण...
असो..
9 Jan 2012 - 7:02 pm | शाहिर
नक्की मि पा करच आहत नं ?
नवीन लेखकांची भ्रुण हत्या करण्यात मि पा कर पटाइत ( सरावलेले , आसुसलेले , वखवखलेले) असतात ..हे विवेक खोत , भिका पाटील यांच्या उदाहरणावरून दिसुन येइल
10 Jan 2012 - 10:47 am | मृत्युन्जय
विवेक खोत , भिका पाटील
आपल्याला लेखकांची म्हणायचे आहे की हलवायांची?
9 Jan 2012 - 7:24 pm | पैसा
तुमचं गाड्यांचं कलेक्शन छान आहे, पण प्रत्येक फोटोबरोबर हे कोणत्या गाडीचं मॉडेल आहे, कधी आणि कुठे घेतलं ही माहिती दिली असतीत तर मजा आली असती.
9 Jan 2012 - 8:11 pm | छोटा डॉन
हेच म्हणतो.
गाड्यांची स्केल्ड मॉडेल्स खुप आवडली.
पण ही मॉडेल्स कंप्युटरवर केली आहेत की छोटे पार्ट्स (रॅपिड प्रोटोटायपिंग) बनवुन केली आहेत ते समजले नाही. ही मॉडेल्स जर 'आरपीपी' ने बनवली असतील तर त्याबद्दल मला अधिक जाणुन घेणे आवडेल.
हे भयंकर स्कीलचे काम आहे आणि तुम्हाला ते व्यवस्थित जमले आहे असे सांगतो.
बाकी अशी मॉडेल्स कंप्युटरवर बनवणे काय किंवा प्रत्यक्ष आर.पी. करुन बनवणे काय हे सहज सोपे काम नाही, बाकी 'मौजमज्जा' ठिक आहेच :)
- छोटा डॉन
9 Jan 2012 - 8:52 pm | प्रचेतस
सर्व संपादकांनी होतकरू लेखकांना दिलेले प्रोत्साहन पाहून डोळे पाणावले.
9 Jan 2012 - 10:05 pm | अन्या दातार
शब्दाशब्दाशी सहमत. :)
10 Jan 2012 - 2:33 pm | मी-सौरभ
हे असच असतं....
मै करु तो *ला कॅरॅक्टर ढिला है :(
9 Jan 2012 - 8:05 pm | मदनबाण
मस्त... :)
9 Jan 2012 - 8:29 pm | रेवती
मस्त! मुलाला दाखवणार.
9 Jan 2012 - 10:00 pm | पुश्कर
Dear All,
I am very new to this site misalpav.com, Secondly I am not at all conversant with typing marathi words with a English keyboard.
There is a way to switch between Marathi and English, but somehow I am not able to figure it out.
I have created this thread call "My Model Car Collection" under “kaladalan”, but it requires another subheading to be given to it, so I called it "Mauzmaja".
If at all anyone wants to appreciate/criticise then do so on the content rather than trying to highlight my mistakes of creating a wrong thread under the wrong topic heading.
Coming back to the photos, I collect Die-cast scale model of 1:18 / 1:24 scale. These are made by famous manufacturer’s like Burago, Maisto etc and cost more than Rs.1500/-each.
This is my hobby and just wanted to share it with the outside world.
Appreciate it or leave it
9 Jan 2012 - 11:30 pm | प्रचेतस
प्रिय सर्वांनो,
मी या संस्थळावर खूपच नविन आहे, दुसरे असे की मी इंग्लिश कळफलकावरून मराठी शब्द टंकू शकत नाही.
मराठी आणि इंग्लिशमध्ये आलटून पालटून जाता येते पण कसे ते मला समजत नाही.
माझ्या 'कार संग्रहाचे नमुने' असा धागा मी कलादालनात काढला आहे पण त्याला अजून एक उपप्रकार द्यावा लागत असल्याने मी त्याला मौजमजा म्हटले.
कृपया कुणाला कौतुक/टीका करावीशी वाटली तर चुकीच्या लेखनप्रकाराखाली चुकीचा धागा टाकण्याच्या चुकीबद्दल न करता लिखाणावर करा.
पुन्हा प्रकाशचित्रांकडे येता, मी १:१८ / १:२४ प्रमाणात धातूंचे साचे गोळा केले. ते बुरागो, मायस्टो इत्यादी प्रसिद्ध उत्पादकांकडून बनवले गेले आहेत आणि त्यांची किंमत १५०० रू. पेक्षाही जास्त आहे.
ही माझी आवड आहे आणि मला ती बाह्य जगाबरोबर वाटून घ्यावीशी वाटली.
कौतुक करा किंवा सोडून द्या.
===
बरोबर आहे ना हो पुष्कर भाऊ?
10 Jan 2012 - 1:06 am | Nile
ते म्हणताहेत ती मॉडेल्सच साच्यातून बनवलेली आहेत म्हणून.
10 Jan 2012 - 12:55 am | बहुगुणी
When switching from English to Marathi keystrokes, all you need to do is press CTRL+| (the key above Enter/Return), which will then allow you to start typing in मराठी..आणि मराठीतून इंग्लिश मध्ये येतांना पुन्हा तसंच [CTRL+|]. Easy, isn't it?
तुमच्या धाग्यातील प्रकाशचित्रांबद्दल: कुठल्या मॉडेलची गाडी आहे आणि ती कोणत्या manufacturer ने तयार केली आहे ही माहिती दिलीत तर आधिक माहितीपूर्ण ठरेल असं वाटतं.
9 Jan 2012 - 11:36 pm | अत्रुप्त आत्मा
पुष्कर भाऊ वल्लींनी केलेलं रुपांतरण सार्थ असेल,,,तर आंम्ही तुमच्या पदार्पणातच तुमची खिल्ली उडवलेली---तुमच्या म्हणण्या प्रमाणेच>>>कौतुक करा किंवा सोडून द्या.... ;-)
10 Jan 2012 - 1:13 am | Nile
प्रोफेशनली बनवलेली मॉडेल्स असतील तर जरा हलक्या प्रतिची आहेत असे पाहून म्हणावेसे वाटते, राग नसावा.
चांगली मॉडेल्स महाग असतात हे मान्य आहे पण पहिलंच मस्टँगचं मॉडेल चूकीचंवाटतंय हो, ग्रील आणि हेडलाईट्स पहा बरं. त्याशिवाय कॉर्वेटचं मॉडेलही मी घेतलं नसतं. एप्रिलामात्र चांगली आहे. तसंच बीटल ही चांगली आहे.
10 Jan 2012 - 7:53 am | ५० फक्त
+१०, ही मॉडेल्स प्रोफेशनल वाटत नाहीत, माझ्याकडे एक फियाटनं बनवलेला ५०० च्या आकाराचा माउस आहे, त्याचं फिनिशिंग जास्त चांगलं आहे, स्केल मॉडेल बनवणारे प्रोफेशनल वेगळे आणि स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करणा-यानं बनवलेलं स्केल मॉडेल वेगळं. माझ्या माहितीप्रमाणे जेंव्हा एखाद्या गाडीचं डिझाईन पेटंट घेतलं जातं, तेंव्हा ते सगळ्या साईझ आणि मटेरिअल साठी असतं.
अर्थात, हे फोटो काढण्यासाठी प्रचंड संयम लागतो, ह्या मॉडेलस ना जिवंत दिसतील असे फोटो काढणं हे फार मेहनतीचं काम आहे, धन्यवाद पुष्कर.
टिम बिएच्पि वरचा हा धागा पाहा, खजिना आहे इथं - साभार डिप्पि, पुष्कर तुम्हालाही हे माहितच असेल, हा माणुस सुद्धा तुमच्या सारखाच वेडा आहे, स्केल मॉडेल्च्या बाबतीत. तुम्हाला शक्य असल्यास त्यांना भेटा, एकदम मस्त व्यक्ती आहे.
10 Jan 2012 - 10:25 am | मराठी_माणूस
कोणता धागा ?
10 Jan 2012 - 10:36 am | ५० फक्त
माफी , लिंक टाकायला विसरलो होतो वर,
http://www.team-bhp.com/forum/shifting-gears/1639-scale-model-thread.html