येत्या वर्षात मिपावर काही विशेष कार्यक्रम राबवण्याची संकल्पना समोर ठेवत आज नवीन वर्षाच्या मुहुर्तावर नवीन प्रकल्पाची सुरुवात करत आहोत. या प्रकल्पाच्या माध्यमातुन मराठीतील काहि निवडक पुस्तके मिपाकरापर्यंत पोहचवण्या प्रयत्न आहे.
या मालिकेतील पहिले पुस्तक श्रीकांत बोजेवार यांचे "वास्तवदर्शी चित्रपट" याचा पहिला भाग टाकत आहे.
प्रकल्पासाठी लेखक श्री श्रीकांत बोजेवार यांनी दिलेल्या शुभेच्छा -
टप्प्या टप्प्याने या पुस्तकाचे भाग प्रकाशित करण्यात येणार आहेत. काही मिपाकरांनी यासाठी स्वत: समोर येऊन जवाबदारी घेतल्यामुळे हा प्रकल्प पुढे जातोय.
प्रतिक्रिया
1 Jan 2012 - 9:41 am | पैसा
सहभाग घेणार्या मंडळीना शुभेच्छा आणि एवढा मोठा कार्यक्रम हाती घेतल्याबद्दल अभिनंदन! नवीन वर्षात सर्वांच्या सहकार्याने आपल्या संस्थळावर असेच नवे कल्पक उपक्रम येवोत ही सदिच्छा!
1 Jan 2012 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपक्रमाला शुभेच्छा आहेतच. मिपावर नव-नवे कल्पक उप्रकम यावेत ही सदिच्छा आहेच....!!!
-दिलीप बिरुटे
1 Jan 2012 - 9:54 am | अन्या दातार
प्रकल्पास शुभेच्छा.
मिपा नेहमीच वेगवेगळ्या कल्पना लढवून वाचक सदस्यांना खुष करण्यात आघाडीवर आहे. :)
1 Jan 2012 - 10:16 am | प्रचेतस
उपक्रमास शुभेच्छा.
हेच पुस्तक पुस्तकविश्ववर पण टाकता येऊ शकेल काय? शेवटी तेही मिपाचेच धाकटे भावंड.
1 Jan 2012 - 10:20 am | प्रचेतस
दोप्रकाटाआ
1 Jan 2012 - 10:54 am | मन१
प्रकल्प. अनेकानेक शुभेच्ह्हा.
बरेचदा प्रत्यक्षातली पुस्तके वाचणे हल्ली होत नाही ह्याचे वाईट वाटते. ह्या प्रकल्पाने काही अंशी तरी पुस्तक वाचनाचे समाधान मिळेल.
1 Jan 2012 - 12:32 pm | कलंत्री
उपक्रमासाठी शुभेच्छा.
याचबरोबर वाचन कट्टा व्हावा.
1 Jan 2012 - 2:55 pm | आत्मशून्य
उपक्रमासाठी शुभेच्छा.
1 Jan 2012 - 2:58 pm | गणपा
नव्या वर्षीच गिफ्ट आवडलं हो मालक.
तमाम सहभाग घेणार्या मंडळीना शुभेच्छा आणि धन्यवाद.
1 Jan 2012 - 3:31 pm | श्रावण मोडक
काही कळत नाही. पहिला भाग कुठं आहे? त्याची काही स्वतंत्र लिंक आहे का? बुक पेज असा पानाचा प्रकारही दिसला नाही. की ही फक्त घोषणा आहे?
1 Jan 2012 - 4:15 pm | नीलकांत
हे पहिले पान आहे. यापुढे लेखकाचे मनोगत, प्रस्तावना आणि अनुक्रमे साहित्य येतंय. नेव्हीगेशन सुरू करण्यासाठी वेळ लागला.
1 Jan 2012 - 4:43 pm | प्रशांत
लेखकाचे मनोगत टाकले आहे.
लेखाच्या खाली पुढच्या व मागच्या पानावर जाण्याची सोय केली आहे
1 Jan 2012 - 6:08 pm | प्रदीप
ह्या नव्या उपक्रमास माझ्या शुभेच्छा!
1 Jan 2012 - 6:16 pm | सुनील
छान उपक्रम. प्रकल्पास शुभेच्छा!
"मनोगत" वर टिचकी मारून पहिले पान वाचले. मात्र समजले की आपोआप "log out" झाले आहे. काही तांत्रिक अडचण आहे का?
1 Jan 2012 - 6:38 pm | सुहास झेले
भरभरून शुभेच्छा.... :) :)
1 Jan 2012 - 7:20 pm | चिंतामणी
प्रकल्पास शुभेच्छा!
1 Jan 2012 - 8:40 pm | स्वाती दिनेश
नवीन वर्षातल्या ह्या उपक्रमासाठी शुभेच्छा!
स्वाती
1 Jan 2012 - 8:42 pm | जाई.
प्रकल्पास शुभेच्छा
1 Jan 2012 - 9:52 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम उपक्रम! धन्यवाद!
2 Jan 2012 - 8:47 am | स्पा
प्रकल्पाला शुभेच्छा
वाचतोय :)
2 Jan 2012 - 10:15 am | मी-सौरभ
माझ्याकडूनही शुभेच्छा!!
2 Jan 2012 - 11:51 am | ५० फक्त
उत्तम उपक्रमाला अतिशय शुभेच्छा,
तसेच या कामाला हातभार लावु शकत नाही याबद्दल खेद वाटतो.
2 Jan 2012 - 12:02 pm | सुमो
सुरेख उपक्रम....
अशा उपक्रमांमधे खारीचा वाटा उचलायला नक्की आवडेल...
एक हाळी द्या.....
2 Jan 2012 - 2:57 pm | दिपक
सप्राईज भेट आवडली. ह्या सर्व उपक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा. श्रीकांत बोजेवार यांच बरोबर सर्व टिमला धन्यवाद.
11 Jan 2012 - 10:16 pm | ajay wankhede
हार्दिक अभिनन्दन
12 Jan 2012 - 1:28 pm | बबलु
उत्तम उपक्रमाला अतिशय शुभेच्छा.
आनंद वाटला.
12 Jan 2012 - 1:44 pm | यशोधरा
सुरेख प्रकल्प नीलकांत. शुभेच्छा.
अनेक चांगल्या पुस्तकांची ओळख होईल, हे लई ब्येस! :)