'एशिया कलिनरी चालेंजेस'२०११' मालादिव्स येथे झालेल्या स्पर्धेतील केक विभागातले काही उत्तम केक.
या स्पर्धेमध्ये अनेक आंतरराट्रीय शेफचा समावेश होता.
वरील फोटो मधील गुलाबाची फुले खरी नसून ती क्रीमची आहेत.
वरील फोटो मधील मत्स्यकन्या आणि घोडे केक आणि क्रीमचे आहेत.
सीलव्हर मेडल विजेता केक.
प्रतिक्रिया
10 Nov 2011 - 6:24 pm | किचेन
'एशिया कलिनरी चालेंजेस'२०११' मालादिव्स येथे झालेल्या स्पर्धेतील केक विभागातले काही उत्तम केक.
या स्पर्धेमध्ये अनेक आंतरराट्रीय शेफचा समावेश होता.
https://picasaweb.google.com/lh/photo/R6JySumMjDphtthxJXBF3Q?feat=direct...
10 Nov 2011 - 11:11 pm | मोहनराव
फोटो दिसत नाहीत व दिलेली लिंकसुद्धा दिसत नाही.
फोटो डकवण्यासाठी इथे मार्गदर्शन केले आहे. त्याचा वापर करा.
http://www.misalpav.com/node/13573
11 Nov 2011 - 12:16 am | ज्योति प्रकाश
फोटो?
11 Nov 2011 - 8:25 am | नगरीनिरंजन
फोटू दिसले नाहीत.
शीर्षक वाचून आधी दचकलो मग नीट वाचलं. :)
11 Nov 2011 - 8:43 am | शिल्पा ब
फोटोचं सुद्धा शिकतील त्या..लेखनात नै का एका दिवसात प्रत्येक विभागात एक नविन धागा काढण्याइतपत प्रगती केली!!!
11 Nov 2011 - 9:19 am | मदनबाण
फोटो दिसला न मजला...मी प्रतिक्रिया द्यायला आलो...
-
-
-
-
-
हे, तुमने पुकारा हमे, हम चले आये...जान हथेली पर ले आये रे रे...
या चालीत वाचावे. ;)
(केक प्रेमी) ;)
11 Nov 2011 - 10:21 am | उदय के'सागर
वो ताई, फोटु कूठायययययय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
(एक तर असं केक वैगरे नाव टाकतात आणि धागा उघडला की हिरमोड करता :P)