कोकण दर्शन..

साबु's picture
साबु in कलादालन
4 Nov 2011 - 11:52 am

दिवाळी सुट्टी मधे कोकण सहलीला गेलो होतो...मार्लेश्वर्,विजयदुर्ग्,सिन्धुदुर्ग्,कुणकेश्वर्,सावन्तवाडी अशी ठिकाणे पाहिले...फोटो खुप काढले ..त्यातील काही निवडक येथे डकवतो आहे...प्रवास वर्णन वगैरे कही लिहिता येत नाहि...क्षमस्व.

जास्वन्दाचे फुल..

फुलपाखरु

मालवण धक्का

अजुन फुले..

गावातील टिपीकल सीन (काटवली गाव)

दवबिन्दु...

खाडीपुलावरुन..

सिन्धुदुर्ग किल्ल्यावरुन परतताना..

सिन्धुदुर्ग किल्ल्यावरुन...

किनार्यावर क्रिकेट खेळ्नारी मुले (विजययदुर्ग किल्ल्यावरुन)

सिन्धुदुर्ग किल्ला..

सावन्तवाडी तळे..

कोकणातील एक द्रुश्य..

माड

सिन्धुदुर्गावरुन येताना २

कुणकेश्वराचा समुद्र किनारा..

मार्लेश्वरचा धबधबा..

किल्ले विजयदुर्ग,,

बास खुप झाले... :)

छायाचित्रण

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

4 Nov 2011 - 11:55 am | प्रचेतस

सुंदर फोटो.
बर्‍याच ठिकाणी जाउन आलात वाटतं, अजूनही फोटो येऊद्यात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2011 - 12:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकास आलेत फोटो.
अजूनही काही (निवडक ) फोटो येऊ द्या.....!!!!

-दिलीप बिरुटे

प्रशांत's picture

4 Nov 2011 - 12:10 pm | प्रशांत

सगळेच फोटो आवडलेत. :)

आमचे कोकण जगात भारी आहे याविषयी मला कधीही शंका आलेली नाही..

-(गुहागरकर) गवि.

ओ गवि
तुम्ही नेमके गुहागरकर का रत्नांग्रीकर?

मेघवेडा's picture

4 Nov 2011 - 2:56 pm | मेघवेडा

घ्वागर म्हन्जे बाय डिफॉल्ट रत्नांग्रीच झाला.. काय समजलांव?

मस्त फोटो साबुशेट. काटवली गावातला फोटो मस्त आहे. शेवटचं वाक्य अजिबात आवडलं नाही. आणखी फोटो पाहायला आवडले असते.

(अवांतर : मार्लेश्वरला जावं तर केवळ आणि केवळ पावसात! त्याशिवाय त्याचं ते दैवी निसर्गसौंदर्य अनुभवता यायचं नाही.)

मार्लेश्वर... काय आठवण काढलीत. बालपणी तिथे इतक्यांदा गेलो.. त्या धबधब्याखाली पावसाळ्यात उभं राहिलं की चाबकाचे फटके पडावेत तसं पाणी पाठीवर आपटतं..

त्याच्याखाली त्यावेळी अनेक डोह तयार व्हायचे. त्यातल्या एका डोहात मी आयुष्यातलं पहिलं स्वतंत्रपणे पोहणं शिकलो. म्हणजे समुद्रात आनि रत्नागिरीतल्या बावेत शिकत होतो त्यापूर्वी, पण पहिल्यांदा एकट्याने विनाआधार हातपाय मारुन पोहलो ते त्या डोहात.. म्हणून त्या जागेशी अ‍ॅटॅचमेंट. आता आहेत का डोह कोण जाणे.. :(

किसन शिंदे's picture

4 Nov 2011 - 12:39 pm | किसन शिंदे

व्वा!!! फारच सुंदर

पुढच्या महिन्यात आपल्या कोकण दौर्‍याचं मनावर घ्याच!

ईअर एंडिंग करायचं का कोकणात? शनिवार रविवार आहे यावर्षी.. अत्यंत दुर्मिळ योग..

स्विच टू व्यनि.. इथे नको.. अवांतर

अप्रतिम .. सर्व फोटो सुंदर

मोहनराव's picture

4 Nov 2011 - 1:37 pm | मोहनराव

फोटु छान आलेत!!

वपाडाव's picture

4 Nov 2011 - 2:08 pm | वपाडाव

सिंधुदुर्गाहुन परततानाचे दोनही फटु झक्कास या वर्णनाखाली येतात.....

प्राजक्ता जोशी's picture

4 Nov 2011 - 2:10 pm | प्राजक्ता जोशी

सर्व फोटो सुंदर आलेत. :)

जाई.'s picture

4 Nov 2011 - 3:42 pm | जाई.

फोटो सुंदर आलेत

दीपकशेठ's picture

4 Nov 2011 - 3:53 pm | दीपकशेठ

खुप छान..आणि अति सुन्दर...

कच्ची कैरी's picture

4 Nov 2011 - 6:28 pm | कच्ची कैरी

गेल्याच वर्षी कोकणात जाऊन आले वरील फोटो बघुन सर्व आठवणी ताज्या झाल्या .

दुसरा फोटो अगदी जबरा आलाय, अगदी फोटोशॉप मध्ये एडिट केल्यासारखा आलाय.

पैसा's picture

4 Nov 2011 - 7:19 pm | पैसा

आमचं कोकण आहेच लई सुंदर! कॅमेरा कुठेही रोखा आणि करा क्लिक!

मस्तच!
कृष्णधवल फोटोंनी मजा आली.
काही ठिकाणी जाण्याचा योग आला होता/ ती ठिकाणे तशीच आहेत अजूनही म्हणून आनंद वाटला.
तुम्ही कुठे राहिलात? हॉटेल की एमटीडीसी रीझॉर्टमध्ये सोय केलीत? तसे असले तर किती दिवस आधी बुकिंग केले?

अत्रुप्त आत्मा's picture

4 Nov 2011 - 8:36 pm | अत्रुप्त आत्मा

सगळेच फोटु भारी आल्याती...येकदम पोस्टर पोज फोटु वाटत्यात बगा...

पूनम ब's picture

4 Nov 2011 - 10:07 pm | पूनम ब

सर्वच फोटो खूप सुंदर आले आहेत..

प्राजु's picture

4 Nov 2011 - 10:21 pm | प्राजु

फार फार सुंदर आहेत फोटो..
आणखीही येऊद्यात.

नन्दादीप's picture

5 Nov 2011 - 12:29 pm | नन्दादीप

आमच कोकण आहेच सुंदर.......

आणि फोटो पण मस्त....

चिप्लुन्कर's picture

5 Nov 2011 - 1:02 pm | चिप्लुन्कर

इतके फिरलात तर निदान महिंद्र पर्वतावर जाऊन भगवान परशुरामाच्या पायावर डोके ठेऊन तरी यायचा होते.

आपला चिपळूणकर

मदनबाण's picture

5 Nov 2011 - 1:30 pm | मदनबाण

झकास्स्स... :)

साबु's picture

5 Nov 2011 - 2:43 pm | साबु

सगळ्या वाचकान्चे धन्यवाद.
स्व-सम्पादनाची सोय काढुन टाकलेली दिसतेय...अजुन काहि निवडक फोटो दुसर्या धाग्यात टाकतो.

५० फक्त - फुलपाखराचा फोटो एडिट नाहि केलेला.फक्त बौर्डेर टाकली आहे...मला पण इतका कसा चान्गला आला हा फोटो .....असे वाटुन वाटुन आतुन बरे वाटत आहे :)

रेवती तै - फक्त एक मुक्काम देवगड एमटीडीसी मधे केला तो सुद्धा आगाउ बूकिन्ग न करता... बाकि मुक्काम स्नेह्यान्च्या कोकणातल्या नातेवाइकाकडे केला ( म्हणुन तर स्वस्तात झाली सहल :) )
आणि ते फोटो कृष्णधवल नाही आहेत..तसेच आलेत ते.

चिपलुनकर - पुढच्या वेळि नक्की जाणार महिंद्र पर्वतावर..

रेवती's picture

5 Nov 2011 - 7:07 pm | रेवती

धन्यवाद साबू!

सुहास झेले's picture

5 Nov 2011 - 8:36 pm | सुहास झेले

सुंदर...आवडले :) :)

साबु's picture

7 Nov 2011 - 5:01 pm | साबु

सर्व वाचकान्चे धन्यवाद.
वापरलेला camera: Casio Exlim EX- H5