हे दात खाण्याचे प्रमुख कारण असते. सकाळी व रात्री एकेकदा वावडिंगाची पूड मधातून चाटवणॅ उत्तम उपाय.
शिवाय महिन्यातून एकदा एरंडेल तेल देऊन पोट साफ ठेवले तर हा त्रास कमी होतो.
(डिसक्लेमर - ही माहिती माझ्या अनुभवाची असली तरीही कृपया तुमच्या डॉक्टरांना/वैद्यांना विचारुनच उपाय करावेत हे उत्तम.)
प्रतिक्रिया
2 Oct 2011 - 9:32 am | चतुरंग
हे दात खाण्याचे प्रमुख कारण असते. सकाळी व रात्री एकेकदा वावडिंगाची पूड मधातून चाटवणॅ उत्तम उपाय.
शिवाय महिन्यातून एकदा एरंडेल तेल देऊन पोट साफ ठेवले तर हा त्रास कमी होतो.
(डिसक्लेमर - ही माहिती माझ्या अनुभवाची असली तरीही कृपया तुमच्या डॉक्टरांना/वैद्यांना विचारुनच उपाय करावेत हे उत्तम.)
-रंगा
2 Oct 2011 - 9:46 am | विनायक प्रभू
योग्य सल्ला रंगाजी.
पोटात कृमी झाल्याने लेखन प्रसवन होते त्यावर पण हा उपाय आहे असे मला वाट्टे.
2 Oct 2011 - 4:21 pm | चिंतामणी
असे होते. उपाय वरती दिलेला आहेच. पण मुलाच्या वयाप्रमाणे डॉक्टर रेचक सांगतील ते द्यावे.
2 Oct 2011 - 4:36 pm | आशु जोग
झोपेतील कृती ही मनातील विचारांचे प्रतिबिंब असते
मनात खोल दडलेली कुठल्याही प्रकारची भीती याला कारण असते.
मुख्यतः ज्या काळात something is wrong एवढच कळतं
पण ते नेमकं काय हे कळत नाही. त्यावेळी अशा गोष्टी दिसून येतात.
सतत घडणारा कुठल्याही नावडत्या गोष्टीचा सामना हेही एक कारण असते.
आपल्याला काय अनुभवावं लागतय हे ज्यांना सांगता येत नाही त्यांच्या बाबतीत हे लक्षण दिसते.
बहुतेकदा लहान मुले क्वचित मोठी माणसे.
2 Oct 2011 - 9:42 pm | चेतन सुभाष गुगळे
थंडी मुळे ही असे घडू शकते.
3 Oct 2011 - 5:17 am | कोदरकर
उपयुक्त माहिती बद्दल....