शिवजयंतीला सिंहगडावर गेलो होतो . तिथे सुर्यास्ताला घेतलेली काही छायाचित्रे ..
गडावर पोहोचेपर्यंत सूर्याने क्षितिजावरून कल्टी मारली होती. सूर्य मावळला होता पण अजून त्याच्याकडून क्षितिजावर विस्कटलेले रंग आवरायचे राहिलेच होते. आम्ही जमेल तेवढे रंग आमच्या कॅमेऱ्यात भरून घेतले. हे रंग तुमच्यासाठी ....
विंड पॉईंट वरुन घेतलेला फोटो..
चंद्र
सिंहगड
अजुन एक चंद्राचा फोटो..
प्रतिक्रिया
23 Feb 2011 - 1:34 pm | स्वैर परी
फोटो सुंदर आहेत. पण ते असे खेचल्यासारखे झाल्यामुळे मजा नाही येत आहे पाहायला. तुम्ही फोटो डकवताना लांबी रुंदी मध्ये काही घोळ घातला का?
23 Feb 2011 - 6:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकी, स्वैर परीशी सहमत.
-दिलीप बिरुटे
23 Feb 2011 - 1:36 pm | गणेशा
फोटो छान ... एकदम मस्त
23 Feb 2011 - 2:19 pm | फ्रॅक्चर बंड्या
काहीतरी लांबी, रुंदी मधे घोळ झालेला दिसतोय.. :(
23 Feb 2011 - 2:39 pm | कच्ची कैरी
फ्रॅक्चर असतांनाही कस जमल बुवा तुम्हाला सिंहगडावर जायला ? आणि ते फोटोंखाली अभिजीत सावंतच नाव का घातल आहे ?
23 Feb 2011 - 2:43 pm | फ्रॅक्चर बंड्या
मनात आणले तर होउ शकते ..
आमचेच नाव आहे ते..
23 Feb 2011 - 4:09 pm | ५० फक्त
बंड्या फोटो छान आलेत हो, विशेषत: चंद्राचा.
23 Feb 2011 - 4:45 pm | फ्रॅक्चर बंड्या
धन्यवाद मित्रांनो
23 Feb 2011 - 6:01 pm | धमाल मुलगा
सही रे भिडू!
(स्वगतः च्यायला...बरेच महिने उलटून गेले की...शिंव्हगडावर गेलोच नाहीए...)
25 Feb 2011 - 12:34 pm | वपाडाव
चला मग उद्या जाऊ.
विकांत आहे. काय म्हंता?
चंद्राचा फटु बेश्ट...
दुसर्या चंद्राचा फटुमदी घोळ..
25 Jul 2011 - 2:38 pm | दीप्स
अहो बडोपंत खुंच छान आहेत फोटो. सुरेख !!
25 Jul 2011 - 2:41 pm | मृत्युन्जय
असा बरा दिसतोय का?
25 Jul 2011 - 3:01 pm | दीप्स
अहो बडोपंत खुंच छान आहेत फोटो. सुरेख !!
26 Jul 2011 - 9:17 am | मदनबाण
मस्त... :)
26 Jul 2011 - 10:33 am | अमोल केळकर
सुंदर :)
अमोल केळकर