विलास आंबेकर in कलादालन 12 Jun 2011 - 10:19 pm अमेरिकेतील काही रंगीबिरंगी क्षण छायाचित्रणस्थिरचित्र प्रतिक्रिया केवळ अप्रतिम... 12 Jun 2011 - 10:47 pm | योगप्रभू फारच सुंदर फोटो आहेत. आणखी येऊ द्या. :) मला तिथ जायला मिळेल काय ? 13 Jun 2011 - 1:39 am | आत्मशून्य ??? जाम भारी फोटो, आवडले शेवटुन 13 Jun 2011 - 7:49 am | ५० फक्त जाम भारी फोटो, आवडले शेवटुन दुसरा, त्या मध्यभागी असलेल्या पेटलेल्या झाडाचा. अवांतर - धागा अंमळ घाबरतच उघडला होता, फोटो तर खुपच मस्त आलेत. त्या 13 Jun 2011 - 8:37 am | पाषाणभेद फोटो तर खुपच मस्त आलेत. त्या अनामिक भितीवाली आर्या कोण हो? वा. सुंदर !!! 13 Jun 2011 - 8:29 am | मदनबाण वा. सुंदर !!! :) मन सुंदर झाले. 13 Jun 2011 - 8:55 am | नरेशकुमार मन सुंदर झाले. फोटो फारच छान आहेत. 13 Jun 2011 - 10:02 am | मृत्युन्जय फोटो फारच छान आहेत. सुरेख अवांतर: आपण डॉ. विलास अंबेकर तर नाही ना? धत्त तेरी की ... 13 Jun 2011 - 10:53 am | टारझन धत्त तेरी की ... मला वाटलं आर्या ने फोटो टाकलेत ;) सॉरी शक्तिमान :) फोटु सुंदर फॉल नंतर विंटर संपून स्प्रिंगही गेला की हो! 15 Jun 2011 - 2:20 am | दैत्य फोटोज उत्तम! पण समर आला आहे!! सध्यातरी अमेरिकेत हिरवा रंग दिसत आहे! ;)
प्रतिक्रिया
12 Jun 2011 - 10:47 pm | योगप्रभू
फारच सुंदर फोटो आहेत.
आणखी येऊ द्या. :)
13 Jun 2011 - 1:39 am | आत्मशून्य
???
13 Jun 2011 - 7:49 am | ५० फक्त
जाम भारी फोटो, आवडले शेवटुन दुसरा, त्या मध्यभागी असलेल्या पेटलेल्या झाडाचा.
अवांतर - धागा अंमळ घाबरतच उघडला होता,
13 Jun 2011 - 8:37 am | पाषाणभेद
फोटो तर खुपच मस्त आलेत.
त्या अनामिक भितीवाली आर्या कोण हो?
13 Jun 2011 - 8:29 am | मदनबाण
वा. सुंदर !!! :)
13 Jun 2011 - 8:55 am | नरेशकुमार
मन सुंदर झाले.
13 Jun 2011 - 10:02 am | मृत्युन्जय
फोटो फारच छान आहेत. सुरेख
अवांतर: आपण डॉ. विलास अंबेकर तर नाही ना?
13 Jun 2011 - 10:53 am | टारझन
धत्त तेरी की ... मला वाटलं आर्या ने फोटो टाकलेत ;) सॉरी शक्तिमान :)
फोटु सुंदर
15 Jun 2011 - 2:20 am | दैत्य
फोटोज उत्तम! पण समर आला आहे!! सध्यातरी अमेरिकेत हिरवा रंग दिसत आहे! ;)