गाभा:
सध्या हा जो सत्तेचा दुरुपयोग चालू आहे त्याबद्दल
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B5Rzr...
सध्या हा जो सत्तेचा दुरुपयोग चालू आहे त्याबद्दल
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B5Rzr...
प्रतिक्रिया
18 May 2011 - 8:25 am | चिरोटा
पान दिसत नाही आहे. कर्नाटकात दर २ महिन्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री जी कुस्ती खेळतात त्याबद्दल लिहिले आहे असे अपेक्षित आहे.
कालच येड्युरप्पांनी ११४ आमदारांना राष्ट्रपतींसमोर 'उपस्थित' म्हणायला लावले. सिंग्/सोनिया भारद्वाज ह्यांच्या आचरटपणाला बळी पडणार नाहीत अशी अपेक्षा आहे. सरकार बरखास्त केले तर sympathy wave येवून पुढच्या निवडणूकीत अनेक काँग्रेस नेत्यांचे डिपॉझिट जप्त होईल.
18 May 2011 - 10:43 am | नितिन थत्ते
सहमत आहे.
भारद्वाज यांनी मर्यादा ओलांडली आहे.
18 May 2011 - 12:17 pm | तिमा
हायब्रीड शीर्षकाचे प्रयोजन कळले नाही.
18 May 2011 - 4:51 pm | विकास
कृपया चर्चा करण्यासाठी लेख येथेच टाकावात ही विनंती! अर्थात जर आपण लेख लिहीलेला असेल तर. जर इतरांचा असेल तर तशी टिपण्णी देऊन दुवा द्यावा आणि स्वतःचे मत पण मांडावेत म्हणजे चर्चेला दिशा मिळेल.
19 May 2011 - 5:36 am | आशु जोग
त्या लेखात मी मते मांडली आहेत
आणि दुवा दिल्याने मिसळीवरचा ताणही कमी होइल
19 May 2011 - 5:50 am | परिकथेतील राजकुमार
आईआईग्ग्ग्ग्ग कसं भरुन आलो हो हे वाचुन.. आवंढा दाटून आला....
स्वतःच्या घराची देखील काळजी न घेणार्या ह्या माजोरड्या जगात अशी लोक बघितली की नकळत हात जोडले जातात. मी काय म्हणतो खर तर तुम्ही हि लिंक खफ वर दिली असतीत तर मिपावरचा ताण अजुन वाचला असता. लिंक सगळ्यांना ई-मेल केली असतीत तर मिपावरचा ताण अजुनही वाचला असता. पुढे जाउन मी तर म्हणतो की सगळ्यांना समस केले असतेत तर संपूर्ण अंतरजालावरचाच ताण कमी झाला असता.
असो...
तुमचा आदर्श घेउन काही लोक स्वतःत बदल घडवतील अशी आशा व्यक्त करतो आणि डोळे पुसायला जातो.
19 May 2011 - 7:14 am | चिरोटा
आणि आता भारद्वाज आणि येड्युरप्पा ह्यांची दिलजमाई झाल्याचे चित्र आज छापून आले. खास काँग्रेस स्टाईलमध्ये भारद्वाज ह्यांनी पलटी मारली आणि म्हणाले- येड्युरप्पा हे लोकनेते असून भारतात कर्नाटक सर्वात बेष्ट राज्य आहे!!
तेव्हा एक दिवस थांबते तर कुठेच कसला ताण आला नसता.
19 May 2011 - 12:13 pm | आशु जोग
राजकुमार
एवढं काय झालय