महेश भिकुले in कलादालन 16 Apr 2011 - 4:16 pm छायाचित्रण प्रतिक्रिया चांगलाय..... 16 Apr 2011 - 8:23 pm | प्रास पाचूच्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा आवल्ड्या...... :-) मस्त फोटू! 16 Apr 2011 - 9:28 pm | रेवती मस्त फोटू! मस्त फोटू! 16 Apr 2011 - 11:33 pm | चिंतामणी पण एकच फोटो?????? पावसामुळे हिरव्यारंगात बुडलेल्या निसर्गाची अजून रूपे पहायला आवडली असती. विहीर 17 Apr 2011 - 1:52 pm | प्रचेतस विहीर गाव तेच ना की जे कुंजरगडाच्या पायथ्याला आहे? चित्र छान आहे परंतु गाव कुठे 17 Apr 2011 - 6:48 pm | सूर्य चित्र छान आहे परंतु गाव कुठे आहे, तिथे कसे जायचे व थोडी माहीती दिली असती तर अजुन छान झाले असते. - सूर्य. मस्त चित्र ... एकदम जीवंत 18 Apr 2011 - 2:50 pm | गणेशा मस्त चित्र ... एकदम जीवंत इथे गुंठा कसा चालु आहे ? - 18 Apr 2011 - 3:00 pm | टारझन इथे गुंठा कसा चालु आहे ? - गुंठामंत्री फोटो ७ महिन्यांनी बाळंत झाला 18 Apr 2011 - 3:25 pm | परिकथेतील राजकुमार फोटो ७ महिन्यांनी बाळंत झाला का काय ?
प्रतिक्रिया
16 Apr 2011 - 8:23 pm | प्रास
पाचूच्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा आवल्ड्या......
:-)
16 Apr 2011 - 9:28 pm | रेवती
मस्त फोटू!
16 Apr 2011 - 11:33 pm | चिंतामणी
पण एकच फोटो??????
पावसामुळे हिरव्यारंगात बुडलेल्या निसर्गाची अजून रूपे पहायला आवडली असती.
17 Apr 2011 - 1:52 pm | प्रचेतस
विहीर गाव तेच ना की जे कुंजरगडाच्या पायथ्याला आहे?
17 Apr 2011 - 6:48 pm | सूर्य
चित्र छान आहे परंतु गाव कुठे आहे, तिथे कसे जायचे व थोडी माहीती दिली असती तर अजुन छान झाले असते.
- सूर्य.
18 Apr 2011 - 2:50 pm | गणेशा
मस्त चित्र ...
एकदम जीवंत
18 Apr 2011 - 3:00 pm | टारझन
इथे गुंठा कसा चालु आहे ?
- गुंठामंत्री
18 Apr 2011 - 3:25 pm | परिकथेतील राजकुमार
फोटो ७ महिन्यांनी बाळंत झाला का काय ?