देशाच्या या वर्षी झालेल्या जनगणनेत लोकसंख्येच्या मोजणी बरोबर देवांची पण गणना झाल्याचे ऐकीवात नव्हते पण भक्तांच्या कल्याणाकरीता मंदिरात बसलेल्या ह्या रामाच्या शिष्योत्तमाची पण गणना झाल्याचे बघुन आश्चर्य वाटले..
यात काहीच आश्चर्य काहीच नाही. जनगणना काही फक्त जनतेची होत नाही.
देशात किती प्रार्थनास्थळे आहेत याची देखिल गणना होते.
ही देवाची गणना नसून देवाच्या देवालयाची आहे.
प्रतिक्रिया
12 Apr 2011 - 5:37 pm | परिकथेतील राजकुमार
त्या CEN-3 चा अर्थ वेगळा असावा ;)
13 Apr 2011 - 10:16 am | मिसळलेला काव्यप्रेमी
यात काहीच आश्चर्य काहीच नाही. जनगणना काही फक्त जनतेची होत नाही.
देशात किती प्रार्थनास्थळे आहेत याची देखिल गणना होते.
ही देवाची गणना नसून देवाच्या देवालयाची आहे.