जयंतराव...
शंभर टक्के सहमत..
बरोबर आहे. शेअर बाजारावर काहीतरी पाहिजेच.
आपल्या मिसळपाव वरच्या अर्थतज्ज्ञांनी अर्थार्जनासाठी जरा मार्गदर्शन केले तर बरे होईल!
पण, अहो आपण मराठी माणसं.....
आपला शेअर बाजार म्हणजे गप्पा, अनुभव, वाचन "शेअर' करून त्यांचा बाजार मांडणे. एका अर्थाने मिसळपावही शेअर बाजारच आहे.
त्यामुळेच कदाचित येथे शेअर बाजारावर फारसे काही नाही की काय?
आणि...
"अर्थ'चा अर्थही आपण "धन, वित्त' या अर्थाने घेत नाही. तर वादाला, गप्पांना त्यातून काही धागा मिळतो की काय यासाठी शोधला जाणारा सोयीचा दुवा असा "अर्थ' काढतो. त्यामुळे पुन्हा गप्पांचीच मिसळ होते.
>> आपणास किती कालावधी करता व कोणत्या उद्दीष्टांकरता गुंतवणुक करायची आहे हे कळल्यास, तुम्हाला उपयोगी अश्या फंडांचा शोध करणे सुकर होईल.
धन्यवाद !
साधारण ५ ते ७ वर्षासाठी , बँकेतल्या मुदत ठेवी पेक्षा जास्त परतावा मिळावा ही माफक अपेक्षा.
दिलेल्या दुव्यावरील लेख मी वाचेनच. आपणही काही चांगले फंड सुचवले तर उत्तमच !
दुर्देवाने आम्चे भाकित पुन्हा खरे ठरत आहे याचे मला फार दु:ख होत आहे
लोकांनी मला मारु नये म्हणुन हे भाकित केवळ धमाल मुलाला व अनिकेत्केदारील व्य नि ने कळ्विले होते
राजेंशी चर्चा झाली होती
अमेरीकेत बि़झीनेस क्लोझर्स वाढणार आहेत
डोलर तुफान कोसळण्याची शक्यता ९०%
अशा वेळेस भारतीय कंपन्यांना शुन्य मुल्य
संगणक क्षेत्र संपल्यास काय करणार याचा विचार करा
तेल २०० ते ३०० डोलर्स जावु शकते
तेलावर आधारीत आजची अर्थव्यवस्था कधीही कोलमडु शकते
महागाइ वर मात करण्यासाठी व्याज दर वाढणार
जमीन व घरांचे भाव कोसळ्णार
तर डॉलरचा भाव चांगला आहे ४२.६४ आहे...कमी कधी होईल म्हणता नाना? पुढच्या आठवड्याचं सांगताय का? आणि तुम्ही हा अभ्यास कुठुन करता? मला सांगा ना मी पण वाचेन म्हणते जरा.....
कमी कधी होईल म्हणता नाना? पुढच्या आठवड्याचं सांगताय का?
चीन व जपान ३ ट्रीलीयन पेक्षा जास्त डोलर्स कसे खपवायचे या विचारात आहेत
ओलिंपिक नंतर ........फुस्स्स्स्स्स्स्स्स
तुम्ही हा अभ्यास कुठुन करता? मला सांगा ना मी पण वाचेन म्हणते जरा.....
१९४० पुर्वीची अर्थशास्त्रा ची पुस्तके वाचा
आजची परिस्थिती व त्यातील सिद्धांत यांची तुलना करा
(हि तुलना करतांना तुम्ही ज्या उद्योगात काम करीत आहात तो स्थिर राहील हा भ्रम आधी मनातुन काढा)
नाना
वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील.
मग नाना मला सा॑गा, सध्या पैसे कशात गु॑तवावेत? सोने तर महागच होत आहे (ते साहाजिकच आहे) एफ्.डी कि॑वा पीपीएफमध्ये फारसे काही मिळत नाही.. एसआयपी चालू ठेवाव्यात ना? माझ्या काही मित्रा॑च्या म्हणण्याप्रमाणे सध्या एसआयपीच बरी. तुमचे काय मत आहे?
मग नाना मला सा॑गा, सध्या पैसे कशात गु॑तवावेत?
संधी शोधा सोने तर महागच होत आहे (ते साहाजिकच आहे)
सोने ह्जारो वर्षांपासुन मनुष्याला त्या चमकेची भुरळ पड्ली आहे
अजुन जोपर्यत सामाजिक जीवन आहे सोन्याला मरण नाही
सोपी तरलता व वाहुन नेण्यास सोपे अतिशय उपयुक्त चलन
महाग स्वस्त ह्या सापेक्ष तुलना आहेत एफ्.डी कि॑वा पीपीएफमध्ये फारसे काही मिळत नाही..
वजा रिटर्न मिळ्ण्यापेक्षा ८-९ % कधिही चांग्ले :)
एसआयपी चालू ठेवाव्यात ना?
एसआयपी बाजारातच गुंतवणुक करतात
बाजार खाली आल्यावर त्यांच्यावर परिणाम होतोच
सध्या रोकड घेवुन शांत बसणे हा त्यात्ल्या त्यात बरा मार्ग
नाना
वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
प्रतिक्रिया
15 Jun 2008 - 6:34 pm | कुंदन
आज रविवार शेअर बाजार बंद , उद्या करुयात की शेअर बाजारावर चर्चा !!!
आमचे तात्या , राजे असतील उद्या मि पा वर.
नानाही असतात अधुन मधुन ....
21 Jun 2008 - 12:05 pm | किसना
महगै वर कोनिओ भश्य करिल का?
15 Jun 2008 - 6:52 pm | अजय
जयंतराव...
शंभर टक्के सहमत..
बरोबर आहे. शेअर बाजारावर काहीतरी पाहिजेच.
आपल्या मिसळपाव वरच्या अर्थतज्ज्ञांनी अर्थार्जनासाठी जरा मार्गदर्शन केले तर बरे होईल!
पण, अहो आपण मराठी माणसं.....
आपला शेअर बाजार म्हणजे गप्पा, अनुभव, वाचन "शेअर' करून त्यांचा बाजार मांडणे. एका अर्थाने मिसळपावही शेअर बाजारच आहे.
त्यामुळेच कदाचित येथे शेअर बाजारावर फारसे काही नाही की काय?
आणि...
"अर्थ'चा अर्थही आपण "धन, वित्त' या अर्थाने घेत नाही. तर वादाला, गप्पांना त्यातून काही धागा मिळतो की काय यासाठी शोधला जाणारा सोयीचा दुवा असा "अर्थ' काढतो. त्यामुळे पुन्हा गप्पांचीच मिसळ होते.
16 Jun 2008 - 12:16 am | संजय अभ्यंकर
सद्यःकाळ हा शक्ती संचयाचा (बेगमीचा) काळ आहे.
सध्या उत्तमोत्त शेअर्स पडीक भावात उपलब्ध आहेत.
तीच गोष्ट म्युचुअल फंडां बद्दल म्हणता येईल.
तज्ञांच्या सल्ल्याने ते निवडावेत व २-३ वर्षे वाट पहावी.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
16 Jun 2008 - 8:45 am | सचीन जी
अरे कोणी सांगेल का, कोणते म्युचुअल फंड घ्यावेत ?
सचीन जी.
16 Jun 2008 - 11:13 am | सहज
हा एक दुवा बघा. तिथल्या यादीतुन तुमच्या आर्थीक धोरणात बसत असलेला कुठलाही पंचतारांकीत [किंवा चार तारांकीत] फंड निवडा.
त्या संकेतस्थळावर अजुनही माहीती दिली आहे. उदा. "[ask]" विभाग.
16 Jun 2008 - 11:41 am | सचीन जी
अहो पण,
हे ईक्वीटी, ओपन एन्डेड वगैरे कळत नाही हो !
या साठी क्रॅश कोर्स / मदत / पुस्तक (मराठी) / दुवा ?
सचीन जी.
16 Jun 2008 - 12:06 pm | सहज
खालील दुव्यावर उपयुक्त माहीती मिळु शकेल. मराठी आंतरजालावर अनेक विषयातील पारंगत अश्या एका तज्ञाचा लेख आहे. :-)
इथे टिचकी मारा
आपणास किती कालावधी करता व कोणत्या उद्दीष्टांकरता गुंतवणुक करायची आहे हे कळल्यास, तुम्हाला उपयोगी अश्या फंडांचा शोध करणे सुकर होईल.
16 Jun 2008 - 2:51 pm | सचीन जी
>> आपणास किती कालावधी करता व कोणत्या उद्दीष्टांकरता गुंतवणुक करायची आहे हे कळल्यास, तुम्हाला उपयोगी अश्या फंडांचा शोध करणे सुकर होईल.
धन्यवाद !
साधारण ५ ते ७ वर्षासाठी , बँकेतल्या मुदत ठेवी पेक्षा जास्त परतावा मिळावा ही माफक अपेक्षा.
दिलेल्या दुव्यावरील लेख मी वाचेनच. आपणही काही चांगले फंड सुचवले तर उत्तमच !
सचीन जी
18 Jun 2008 - 5:21 pm | अवलिया
कोणताही निर्णय घेण्यापुर्वी हे वाचा
http://www.telegraph.co.uk/money/main.jhtml?view=DETAILS&grid=A1YourView...
दुर्देवाने आम्चे भाकित पुन्हा खरे ठरत आहे याचे मला फार दु:ख होत आहे
लोकांनी मला मारु नये म्हणुन हे भाकित केवळ धमाल मुलाला व अनिकेत्केदारील व्य नि ने कळ्विले होते
राजेंशी चर्चा झाली होती
मंड्ळी काळ्जी घ्या
नाना
18 Jun 2008 - 5:25 pm | मनिष
नाना - अशा वेळी पैसा काढुन घ्यावा का? आधीच लॉस मधे आहे! :(
18 Jun 2008 - 5:26 pm | अवलिया
फार अवघड प्रश्न आहे
काय सांगु?
नाना
18 Jun 2008 - 5:25 pm | अवलिया
अमेरीकेत बि़झीनेस क्लोझर्स वाढणार आहेत
डोलर तुफान कोसळण्याची शक्यता ९०%
अशा वेळेस भारतीय कंपन्यांना शुन्य मुल्य
संगणक क्षेत्र संपल्यास काय करणार याचा विचार करा
तेल २०० ते ३०० डोलर्स जावु शकते
तेलावर आधारीत आजची अर्थव्यवस्था कधीही कोलमडु शकते
महागाइ वर मात करण्यासाठी व्याज दर वाढणार
जमीन व घरांचे भाव कोसळ्णार
नाना
18 Jun 2008 - 5:28 pm | आनंदयात्री
इंडिकेटर लागले नाना !
हुश्श ..
20 Jun 2008 - 5:19 am | वरदा
तर डॉलरचा भाव चांगला आहे ४२.६४ आहे...कमी कधी होईल म्हणता नाना? पुढच्या आठवड्याचं सांगताय का? आणि तुम्ही हा अभ्यास कुठुन करता? मला सांगा ना मी पण वाचेन म्हणते जरा.....
21 Jun 2008 - 10:50 am | अवलिया
कमी कधी होईल म्हणता नाना? पुढच्या आठवड्याचं सांगताय का?
चीन व जपान ३ ट्रीलीयन पेक्षा जास्त डोलर्स कसे खपवायचे या विचारात आहेत
ओलिंपिक नंतर ........फुस्स्स्स्स्स्स्स्स
तुम्ही हा अभ्यास कुठुन करता? मला सांगा ना मी पण वाचेन म्हणते जरा.....
१९४० पुर्वीची अर्थशास्त्रा ची पुस्तके वाचा
आजची परिस्थिती व त्यातील सिद्धांत यांची तुलना करा
(हि तुलना करतांना तुम्ही ज्या उद्योगात काम करीत आहात तो स्थिर राहील हा भ्रम आधी मनातुन काढा)
नाना
वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील.
19 Jun 2008 - 8:10 pm | वेताळ
अजुन बाजाराने तळ दाखवला नाही आहे. दिर्घ खरेदी आताच करु नका.
वेताळ
20 Jun 2008 - 12:34 pm | II राजे II (not verified)
बाझाराकडे सध्याच्या काळात बघू पण नका....
महागाई दर -११.०५ ह्या आठवड्यात.
मार्केट ३५० डॉऊन आहे... काळजी घ्या....
:(
राज जैन
माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?
20 Jun 2008 - 6:10 pm | डॉ.प्रसाद दाढे
मग नाना मला सा॑गा, सध्या पैसे कशात गु॑तवावेत? सोने तर महागच होत आहे (ते साहाजिकच आहे) एफ्.डी कि॑वा पीपीएफमध्ये फारसे काही मिळत नाही.. एसआयपी चालू ठेवाव्यात ना? माझ्या काही मित्रा॑च्या म्हणण्याप्रमाणे सध्या एसआयपीच बरी. तुमचे काय मत आहे?
21 Jun 2008 - 10:59 am | अवलिया
मग नाना मला सा॑गा, सध्या पैसे कशात गु॑तवावेत?
संधी शोधा
सोने तर महागच होत आहे (ते साहाजिकच आहे)
सोने ह्जारो वर्षांपासुन मनुष्याला त्या चमकेची भुरळ पड्ली आहे
अजुन जोपर्यत सामाजिक जीवन आहे सोन्याला मरण नाही
सोपी तरलता व वाहुन नेण्यास सोपे अतिशय उपयुक्त चलन
महाग स्वस्त ह्या सापेक्ष तुलना आहेत
एफ्.डी कि॑वा पीपीएफमध्ये फारसे काही मिळत नाही..
वजा रिटर्न मिळ्ण्यापेक्षा ८-९ % कधिही चांग्ले :)
एसआयपी चालू ठेवाव्यात ना?
एसआयपी बाजारातच गुंतवणुक करतात
बाजार खाली आल्यावर त्यांच्यावर परिणाम होतोच
सध्या रोकड घेवुन शांत बसणे हा त्यात्ल्या त्यात बरा मार्ग
नाना
वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
21 Jun 2008 - 6:59 pm | डॉ.प्रसाद दाढे
बाजार कधी तरी वर जाईलच ना? आत्ता एसआयपी जास्त युनिट्स खरेदी करतील व दीर्घ कालावधीन॑तर त्याचा फायदा होईल.. हे खरे आहे काय नाना? तात्या॑चे काय मत आहे?
21 Jun 2008 - 7:24 pm | अवलिया
जपानचा निक्के १९९० ला ३८०००+ होता घसरुन तो ७९०० च्या खाली गेला
आज १८ वर्षांनी १३०००-१४००० आहे
http://finance.yahoo.com/echarts?s=%5EN225#symbol=%5EN225;range=my
चीन चा शांघाय कोम्पोझीट मागील आक्टो मधे ६०००+ होता आता २५००-२८०० आहे
बाजार वर जाणारच ...
पण आपण त्याच्याही वरती अड्कलेले असलो तर ? ट्याण्या टयाणा टींग टिंग
नाना
वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
21 Jun 2008 - 4:52 pm | अवलिया
विचाराला अजुन एक खाद्य
http://www.telegraph.co.uk/money/main.jhtml?xml=/money/2008/06/16/bcnecb...