मध्यंतरी मी गावी गेलो होतो.......(नोव्हेंबर मध्ये ) त्यावेळी गावी भरपूर शेते,फळझाडे ,फुलझाडे बहरलेली होती....
त्याचे मी माझ्या नजरेतून काढलेले हे काही फोटो .........
बघा आवडले तर.........
१) पेरू
२) भुईमुग शेंग
३) पुन्हा पेरू
४)गोल्डन गन या शोभेच्या झाडाची ती फळे आहेत.
५) शिताफळ
६)चिंच
७) अंबाडी
८) टोमॅटो
९) मक्याचे कणिस
१०) गावठी बोर
११) बोर (चमेली )
१२)
१३)
१४)
१५) अंबाडी
प्रतिक्रिया
17 Mar 2011 - 4:35 pm | माझीही शॅम्पेन
झकास ! छान फोटो !!!
17 Mar 2011 - 4:37 pm | VINODBANKHELE
लै भारी
17 Mar 2011 - 4:51 pm | sneharani
मस्त फोटो!!
17 Mar 2011 - 4:56 pm | पियुशा
झक्कास !
:)
17 Mar 2011 - 5:12 pm | परिकथेतील राजकुमार
गावाकडून आम्हाला काय रानमेवा आणलाय का नाही ?
17 Mar 2011 - 5:17 pm | पर्नल नेने मराठे
शेवती अंबाडीचे फळ आहे ना?
17 Mar 2011 - 6:00 pm | वपाडाव
चुचुतै...
शेवंती का शेवटी ?
क्लियर करा....
17 Mar 2011 - 8:49 pm | गणेशा
अप्रतिम.... फोटो ..
एकदम झकास
17 Mar 2011 - 7:33 pm | पैसा
क्लास फोटो!
17 Mar 2011 - 11:42 pm | प्राजु
चौथ्या फोटोत ती केशरी रंगाची फले कसली आहेत??
फोटो खल्लास आहेस सगळे.
18 Mar 2011 - 1:08 am | पुष्करिणी
+१ असंच म्हणते
७ फोटोपण नाही ओळखता आला कोणत्या फळाचा आहे ते
18 Mar 2011 - 12:29 am | शिल्पा ब
फोटो छान आहेत. चौकटी तेवढ्या काढता आल्या तर पहा...खूपच उग्र वाटताहेत.
18 Mar 2011 - 2:50 am | रेवती
सगळे फोटो छान आलेत पण क्र. ४ आणि ११ बद्दल काही सांगू शकाल काय?
18 Mar 2011 - 10:57 am | दिपाली पाटिल
ते चवथ्या फोटोतलं तुकतुकीत सुंदर फळ कुठलं आहे?
सातव्या फोटोत अंबाडीची फळं आहेत...
18 Mar 2011 - 2:27 pm | मॅक
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद......
बाकी मला माहीती असणारी व आठवणीत असणारी नावे मी लिहीली आहेत.
18 Mar 2011 - 8:29 pm | सुकामेवा
फोटो सुद्धा अप्रतिमच काढले आहेत
20 Mar 2011 - 4:06 pm | स्पंदना
ते जे पिवळ फुल आहे ना, त्याची पाकळी दोन्ही ओठांवर ठेवुन जोरात फुंकल की पिपाणी सारखा आवाज येतो.
बाकि चित्र त्यात्ल्या त्यात चिंचेच आम्ही पाहिल नाही.
21 Mar 2011 - 3:45 pm | जागु
१४ नंबरचे रिंगण आहे. नागिण ह्या रोगावर औषध बनवण्यासाठी ह्याच्या फळांचा वापर करतात.
१५ नंबरचे फळ खातात का ? आम्ही सोलापुरला जाताना हे शेतात पाहीले होते. दोघे जण काढून खाताना पाहील मी शेतात.
22 Mar 2011 - 1:24 am | कौशी
खुप छान फोटो.