========================================================
चाहुल उन्हाळ्याची . . . . . . फळांनी-फुलापानांनी बहरण्याची
========================================================
========================================================
चाहुल उन्हाळ्याची . . . . . . जिवाची काहिली होण्याची
========================================================
========================================================
चाहुल उन्हाळ्याची . . . . . . गरज पाणी साठवण्याची आणि जपून वापरण्याची
========================================================
========================================================
========================================================
प्रतिक्रिया
13 Mar 2011 - 11:48 am | निनाद मुक्काम प...
उन्हाळ्यात एप्रिल किंवा मे महिन्यात येतो इस्टर हा सण
त्या निम्मित असते सुट्टी व वेध लागतात
.वैशाखवणव्यात समुद्र किनारी थंड पाण्यात डुबकी मारण्याचे
13 Mar 2011 - 6:57 pm | नन्दादीप
@निनाद मुक्काम प...
जबरी फटू बॉ.
योगेश, मस्त फोटो. कधितरी भूतकाळात काढलेल्या फोटोंचा वापर मस्त केलाय.
13 Mar 2011 - 5:09 pm | पियुशा
काय जबरि फोटो आहेत
सह्हि !
:)
13 Mar 2011 - 6:04 pm | किल्लेदार
मस्त फोटोज....
हॉट वातावरणातील हॉट फोटो पण छान :)
13 Mar 2011 - 8:24 pm | प्राजु
क्लास आहेत सगळे फोटोज. :)
13 Mar 2011 - 9:27 pm | निनाद मुक्काम प...
धन्यवाद
जर्मनीत बीच आहेत पण एखाद दुसरा
त्यामुळे इबीझा किंवा थेट गोवा जेथे बीच दिसेन तेथे जर्मन लोक सूर्य नारायणाची आराधना करण्यासाठी व कृष्ण वर्णीय कांती घडवण्यासाठी म्हणजेच त्वचा रापविण्यासाठी सज्ज असतात .
त्यांचा कुटुंब कबिला बरोबर असतो .( घरातून सर्व खाद्य पदार्थ नेले असतात त्यामुळे मला बाहेर ख्याली करता येत नाही. अर्थात आपल्या भारतासारखे विविध प्रदेशात असणारी विविध प्रकारची खाद्य संस्कृती येथे आढळत नसल्याने काही विशेष वाव नसतो . . )
येथे अनेक गावात किंवा शहरात सुंदर लेक आहेत .तेथे जलतरण /नौकायन असे क्रीडा प्रकार व माफक प्रणय चेष्टा करत अनेक जोडपी संपूर्ण दिवस सार्थकी लावतात .त्यात शाळा व कॉलेजातील युवा वर्गाची संख्या लक्षणीय असते ..
किनाऱ्यावर पुस्तके वाचत किंवा चक्क डुलकी काढणारे /इकडे तिकडे निसर्ग सौंदर्य पाहणारे माझ्यासारखे महाभाग असतात.
.
मुख्य म्हणजे वर्षातून ह्या काळात मिळेल तेवढा सूर्यप्रकाश पिण्यासाठी सगळ्याची धडपड असते .
मर्ढेकर असते तर '' पितात सारे गोड उन्हाळा '' अशी एक कविता केली असती .
13 Mar 2011 - 11:02 pm | शिल्पा ब
योगेश,
सगळे फोटो छान आहेत. मला फणसाचा आणि त्याखालचे फुलं आणि पानांचे फोटो जास्त आवडले.
14 Mar 2011 - 10:19 am | ५० फक्त
योगेश, खुप मस्त आहेत फोटो. मजा आली पाहुन. तुझ्या कडुन फोटोग्राफि शिकावी असं वाटायला लागलंय आता.
14 Mar 2011 - 2:30 pm | हरिप्रिया_
मस्त फोटो....
16 Mar 2011 - 8:40 am | चित्रा
सुरेख फोटो. स्विमिंग पुलाचा फोटो आणि त्याबाजूला मुलगा पाण्यात उडी मारत असतानाचा फोटो यामध्ये मुलाचा फोटो त्यातील नैसर्गिक आविर्भावामुळे, विशेष आवडला. त्यात जल्लोष आहे.