खरं सांगायच म्हणजे उत्तराखण्ड माझ्या नकाशावर कधिच नव्हते. मी तर राधानगरी चा बेत ठरवून पण टाकला होता पण......
आधी वनखात्याने आणि नंतर मी घेतलेल्या टोकाच्या भूमीकेने मुन्सियारी या पार टोकाच्या ठिकाणी जायचा योग आला.
गूगल अर्थ उघडले, माहिती-नकाशे जमा केले आणि सुटलो.
मजल दरमजल करत मी इथे पोचलो खरा पण इथल्या थंडीने पार माज उतरवुन टाकला....
हे सर्व फोटोज काढताना मला विशेष कष्ट पडले आहेत :) (कारण एका ठिकाणी स्थिर उभे राहता येत नव्हते)
पंचाचुली शिखरे....
माझ्या हॉटेलच्या बाल्कनीतून संध्याकाळी...पंचाचुली शिखर.
असाच एक....
मीच माझा काढलेला फोटो...
प्रतिक्रिया
10 Mar 2011 - 12:52 am | विनायक बेलापुरे
मस्त मस्त मस्त
साद देती हिमशिखरे ...........
10 Mar 2011 - 12:58 am | प्राजु
अप्रतिम!!
10 Mar 2011 - 1:06 am | चित्रा
बरोबर गडावर पोचले :)
छान आहेत फोटो. अप्रतिम. सूर्यकिरण पडलेल्या शिखरांचा फोटो फारच सुंदर. त्याच शिखरांचा वरून ढग तरंगत जाताना काढलेला फोटोही सुंदर आला आहे.
10 Mar 2011 - 1:11 am | किल्लेदार
गडावर कधीच पोचलो.
उत्तरेतील मोहीमेने सर्व शक्ती शोषून घेतली आहे.....................
काही महीने गडावरच वास्तव्य करावे लागेल.
10 Mar 2011 - 6:57 am | गोगोल
आहेत. विशेषतः तळ्याचा आणि पंचाचुली शिखराचा.
10 Mar 2011 - 7:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लैच जब्रा फोटो.
-दिलीप बिरुटे
10 Mar 2011 - 9:26 am | स्पंदना
जबरदस्त!
10 Mar 2011 - 9:37 am | हरिप्रिया_
अप्रतिम....
10 Mar 2011 - 9:46 am | ५० फक्त
किल्लेदार, फोटो लई भारी आलेत. या फोटोंची तांत्रिक माहिती मिळु शकेल काय ?
व्यनितुन दिलीत तरी चालेल.
12 Mar 2011 - 12:37 am | किल्लेदार
कधीही फोन करा.......फक्त लिवायला सांगू नका ....प्लीज :)
10 Mar 2011 - 9:55 am | राघव
क्लाsssस क्लाsssस!! :)
राघव
10 Mar 2011 - 10:35 am | मुलूखावेगळी
वा सही फोटु
१ नम्बर हो
10 Mar 2011 - 10:37 am | टारझन
क्या बात है !! वा !
-( उत्तराखंडी कांचा) डोल्लेदार
10 Mar 2011 - 10:41 am | सहज
किल्लेदार साहेब अहो सगळी माहीती द्या. पुण्या-मुंबईहून जायचे कसे, रहायची, भोजनाची, फिरायची व्यवस्था, कुठल्या कालावधीत जाणे उत्तम इ इ ..
अप्रतिम फोटो!
11 Mar 2011 - 11:51 pm | विकास
अगदी हेच प्रश्न डोक्यात आले!
12 Mar 2011 - 12:38 am | किल्लेदार
कोणाकडे तरी हे काम सोपवावे लागेल....
10 Mar 2011 - 10:48 am | स्वैर परी
अतुलनीय!
10 Mar 2011 - 11:42 am | प्रचेतस
फोटो घरी गेल्यावर पाहीन.
हापिसात फ्लिकर ब्यान असल्याने दिसत नाहीयेत.
10 Mar 2011 - 5:04 pm | प्रास
फोटो आवडले..... :-)
10 Mar 2011 - 5:24 pm | ज्ञानराम
सुंदर....
10 Mar 2011 - 7:51 pm | गणेशा
फोटो दिसले नसल्याने निराशा झाली
10 Mar 2011 - 10:46 pm | योगेश२४
सगळेच फोटो अ प्र ति म!!!!!!
11 Mar 2011 - 12:23 am | किल्लेदार
आभारी आहे मित्रांनो..............
11 Mar 2011 - 12:27 am | बेसनलाडू
किल्लेदार, तुमच्या भटकंतीला, प्रकाशचित्रांना, उत्साहाला - सगळ्यालाच सलाम!! तुमच्याकडून आणखी असेच वाचायला मिळो, ही सदिच्छा!
(नतमस्तक)बेसनलाडू
11 Mar 2011 - 12:42 am | निनाद मुक्काम प...
हे असे काही भारतात आहे .ह्याचा थांगपत्ता जर आपल्या लोकांना लागला तर
परदेशवाऱ्या करणारे भारतीय पर्यटक व परदेशातील पर्यटक रांगा लावतील .
लिखाण अजून हवे ( प्रकटन नको अनुभव हवा अशी विनंती करत आहोत )
11 Mar 2011 - 1:47 am | भडकमकर मास्तर
भन्नाट फोटो आहेत
11 Mar 2011 - 3:55 am | रेवती
ग्रेट फोटू!
11 Mar 2011 - 11:30 am | चिगो
ते संध्याकाळच्या वेळी काढलेले शिखरांचे फोटोज काय भन्नाट आहेत, राव !? सोनं ओतलय जणू..
व्वा...
(उत्तराखंड प्रेमी) चिगो
11 Mar 2011 - 12:18 pm | नगरीनिरंजन
अतिसुंदर!
11 Mar 2011 - 4:50 pm | पप्पू
फोटो दिसत नाहीत काय करू ??????????
11 Mar 2011 - 5:13 pm | दीविरा
अतिशय सुंदर फोटो :)
11 Mar 2011 - 7:54 pm | मस्त कलंदर
त्यासोबत थोडीफार त्या त्या जागांची माहिती देता आली तर पाहा. मग आणखीच रंगत येईल
11 Mar 2011 - 7:58 pm | श्रावण मोडक
+१
11 Mar 2011 - 11:22 pm | सखी
अप्रतिम फोटो! खरच अनुभव वाचायला आवडेल, जमेल तसं लिहावं हि विनंती.