दुनिया फुलांची

Manish Mohile's picture
Manish Mohile in कलादालन
7 Mar 2011 - 11:18 pm

फुलांची छायाचित्रे - काही ओळखीची तर काही अनोळखी.

जास्वंद : -

जास्वंद परागतंतू : -

सदाफुली : -

निळी गोकर्ण : -

कर्दळ : -

मधुमालती : -

गुलाब : -

आणि ही अनोळखी - म्हणजे मला अनोळखी. जर कोणाला नावे माहीत असतील तर जरुर सांगावीत.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

अप्रतिम फोटो .. पहातच रहावे असे वाटणारी फुले आहेत सगळी.

तुम्हाला अनोखी असणारी फुले मला ही अनोखीच आहेत ... पण काय सुंदर आहेत ना ती ?

बेसनलाडू's picture

8 Mar 2011 - 12:05 am | बेसनलाडू

(बागायतदार)बेसनलाडू

खुप छान. मस्त वाटले सगळे फोटो बघुन. आपल्या दिसणारी फुले, इकडे भारता बाहेर बघायला मिळत नाहीत. म्हणजे, जसे हे सदाफुली, निळी गोकर्ण , मधुमालती. बर्‍याच लहानपणीच्या गोष्टी आठवल्या. धन्यवाद :)

प्राजु's picture

8 Mar 2011 - 3:05 am | प्राजु

सुंदर!! :)

निवेदिता-ताई's picture

8 Mar 2011 - 8:28 am | निवेदिता-ताई

कित्ती छान.......................मस्त..:)

sneharani's picture

8 Mar 2011 - 11:02 am | sneharani

मस्त फोटो!

त्रिवेनि शेवते's picture

8 Mar 2011 - 3:22 pm | त्रिवेनि शेवते

फार सुन्द्र्र फुल

प्राजक्ता पवार's picture

8 Mar 2011 - 5:31 pm | प्राजक्ता पवार

सुंदर :)

पप्पू's picture

11 Mar 2011 - 4:56 pm | पप्पू

राग नका मानू पण फोटो कुठून तरी कॉपी केले आहेत ना

तुमची "दुनिया फुलांची" ह्या माझ्या लेखन धाग्यावरची प्रतिक्रिया निश्चितपणे राग यावी अशीच आहे. कॉपी कलेल्या चित्रांखाली स्वतःचे नाव घालण्या सारखी तद्दन खोटारडी व घाणेरडी गोष्ट मी केल्याचा आरोप तुम्ही माझ्यावर करताय हे ध्यानात घ्या.

प्रकाशित केलेली छायाचित्रे मी स्वतः काढलेली आहेत हे मी सिद्ध करू शकतो. सारे original फोटो माझ्याकडे आहेत. हे खरं आहे की मी ते फोटो picasa मध्ये edit, crop केलेले आहेत.

माझ्या मते तुम्ही त्याच धाग्यावरती परत एक प्रतिक्रिया दिली पाहीजे - आधीच्या प्रतिक्रियेबद्दल खेद व्यक्त करणारी.

पप्पू's picture

12 Mar 2011 - 9:53 am | पप्पू

प्रतिक्रिया लिहिण्याआधीच मी राग मानू नका असे म्हंटले होते

आधीच्या प्रतिक्रियेबद्दल खेद व्यक्त करीत आहे आरोप वगैरे काही केले नाहीत आपण कॉपी केलीच आहे असे मी म्हणले नाही . मी दुसरीकडे कुठेतरी सदर फोटो पहिले आहेत हे परत एकदा सांगतो मला सापडल्यावर नक्की पाठवीन.

आपण फार लवकर रागावता राव !!