गेल्या डिसेंबरात चौकोरी (उत्तराखण्ड) ला गेलो होतो. त्याच्या काही आठवणी.
बागेश्वर (चौकोरी च्या वाटेवर)
चौकोरी च्या वाटेवर
चौकोरी - एक मस्त पहाट. माझ्या हॉटेल च्या गॅलरीतून.
चौकोरी - जवळचा फेरफटका
चौकोरी - जवळचा फेरफटका
चौकोरी - नंदादेवी शिखर
चौकोरी - जवळचा फेरफटका
चौकोरी - पंचाचुली शिखर
प्रतिक्रिया
3 Mar 2011 - 12:03 am | प्रचेतस
फोटू एकदम भारी.
लई दिवसांनी आलासा किल्लेदारा. लांबची मुहीम आटपलीया आता. सह्याद्री बलीवतोय आता तुमास्नी.
3 Mar 2011 - 12:08 am | किल्लेदार
सह्याद्री तर आमचे घरच !!!!
3 Mar 2011 - 12:11 am | बेसनलाडू
नेत्रसुखद, टवटवीत प्रकाशचित्रे. खूप आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू
3 Mar 2011 - 3:15 am | प्राजु
वाह! अतिशय प्रसन्न करणारी छायाचित्रे. :)
3 Mar 2011 - 7:53 am | ५० फक्त
पहाट आणि पंचाचुली शिखर, अतिशय सुंदर, तसे तर सग़ळेच फोटो अप्रतिम आहेत, पण हे दोन मला जास्त आवडले मला.
पहाटेच्या फोटोतला पिवळा रंग नैसर्गिक आहे की फोटोशॉप आहे, सांगाल का ?
एक विचारायचे होते, काही फोटो काढताना प्रत्यक्ष बघताना सगळं कसं खुप छान वाटतं, पण मग नंतर फोटो काढल्यावर काही खास वाटत नाही, असं का होतं.
3 Mar 2011 - 7:59 am | पिवळा डांबिस
आवडले!
3 Mar 2011 - 10:56 am | टारझन
डांबीस से बांडीस !!!
3 Mar 2011 - 10:48 am | मुलूखावेगळी
मस्तच !!!
3 Mar 2011 - 1:37 pm | गणेशा
फोटो दिसले नाहित म्हनुन निराशा झाली
4 Mar 2011 - 7:30 pm | किल्लेदार
दिसत आहेत की......
4 Mar 2011 - 11:47 am | पप्पू
फोटो दिसले नाहित म्हनुन निराशा झाली
4 Mar 2011 - 7:35 pm | किल्लेदार
दिसत आहेत की......
4 Mar 2011 - 11:50 am | स्पंदना
खुप दिवसांनी किल्लेदार! अतिशय सुन्दर फोटोज! फार आवडले.
4 Mar 2011 - 4:24 pm | नन्दादीप
मस्त फटू...!!!
4 Mar 2011 - 5:28 pm | स्वानन्द
किल्लेदार,
एकदम क्लास फोटो!! शेवटचा फोटो तर अप्रतीमच!!
4 Mar 2011 - 6:05 pm | परिकथेतील राजकुमार
झ का स !
नेत्रसुखद एकदम.
तो पहाटेचा फोटू पाहुन एकदम 'द लायन किंग' आठवला.
फोटू आंतरजालवरुन.
4 Mar 2011 - 6:41 pm | धमाल मुलगा
तरी म्हणलं हा खेकड्याचे फोटू काढणारा किल्लेदार नक्की कोणत्या किल्ल्यावर ठाणं बांधायला गेला :)
नशिबवान आहेस मित्रा...लै भटकतोयस.
4 Mar 2011 - 7:28 pm | किल्लेदार
प्रतिक्रियांबद्दल आभार.
लवकरच तिथल्या अजून एका जागेचे फोटोज टाकीन........
4 Mar 2011 - 8:13 pm | सखी
सगळेच फोटु झकास! आमच्या इथे तर साधं निळं आकाश बघुनही खूप दिवस/महीने झाले. त्यामूळे इतक्या निळ्या शेड्स आणि पहाटेचा केशरी-पिवळा प्रकाश पाहुन तुमच्या भाग्याचा हेवा वाटतो.
5 Mar 2011 - 4:30 pm | नंदू
Apratim phots.
5 Mar 2011 - 4:49 pm | sneharani
मस्त फोटो!
5 Mar 2011 - 9:57 pm | Manish Mohile
अप्रतिम प्रकाशचित्रे.
Camera angle, composition, colours - सगळच अफाट जमवलय तुम्ही प्रत्येक चित्रात.
फारच सुंदर. अधिक प्रकाशचित्र प्रकाशित करायला हवीत तुम्ही या जागेची.
फारच सुंदर.
6 Mar 2011 - 2:21 am | भडकमकर मास्तर
अहा.. मजा आली..
अप्रतिम फोटो..
धन्यवाद
6 Mar 2011 - 8:43 am | सहज
हेच म्हणतो.
6 Mar 2011 - 7:13 pm | किल्लेदार
प्रतिक्रियांबद्दल आभार....
7 Mar 2011 - 10:32 am | टुकुल
खुपच सुंदर फोटोज.
--टुकुल
7 Mar 2011 - 7:49 pm | प्रास
आता एकेका फोटोचे स्क्रीनसेव्हर्स करून टाकतो....... ;-)
चालेल मालक?
कळवावे. :-)
कळावे....
10 Mar 2011 - 12:11 am | किल्लेदार
जरूर टाका.....
10 Mar 2011 - 12:24 am | रेवती
अतिषय सुंदर फोटू!
जरा वर्णन लिहा म्हणजे आम्हालाही कळेल त्या प्रदेशाबद्दल!
10 Mar 2011 - 5:03 pm | किल्लेदार
लिहायचा प्रचंड कंटाळा आहे.... :)