किल्लेदार in कलादालन 2 Jan 2011 - 9:56 pm हम्पी आणि बदामी ला फिरतांना बरीच माकडे आणि त्यांच्या मर्कटचेष्टा बघायला मिळतात. हम्पीतील माकडे साळसूद,गमतीदार आणि शांत आहेत तर बदामीतील जरा आगाऊ आणि व्रात्य ... बदामी.... हम्पी.... स्थिरचित्र प्रतिक्रिया माकडचाळे आवडले जरा त्यांच्या 3 Jan 2011 - 12:58 am | गणपा माकडचाळे आवडले :) शेवटची खास पोझ खुप आवडली. जरा त्यांच्या प्रायव्हसीचा पण विचार करा किल्लेदार ;) +१ 3 Jan 2011 - 6:56 am | मदनबाण शब्दा शब्दाशी सहमत !!! ;) मस्त!!! शेवटचा फोटो मस्तच. 3 Jan 2011 - 10:45 am | बिपिन कार्यकर्ते मस्त!!! शेवटचा फोटो मस्तच. धन्यवाद !!!! 3 Jan 2011 - 2:39 pm | किल्लेदार धन्यवाद !!!! खुप छान आलेत फोटो, माकडांनी 4 Jan 2011 - 9:34 pm | ५० फक्त खुप छान आलेत फोटो, माकडांनी एवढ्या छान पोज दिल्यात की त्या पुढे या वर्षीच्या किंगफिशरच्या कॅलेंडर वरच्या कुपोषित बायका जास्तच कुपोषित दिसत आहेत. किल्लेदार, प्लिज तुमचा कॅमेरा आणि या फोटोंबद्दल थोडी तांत्रिक माहिती द्याल का ? आगावु धन्यवाद. तसेच तुमचा आणि मंगळवेढ्याचा काही संबंध आहे काय ? हर्षद. हा हा हा शेवटचा फोटो अप्रतीमच 5 Jan 2011 - 12:20 am | आत्मशून्य देस्क्तोप्ला सेट केलाय बघूया लोकांचे काय प्रतीसाद मीळ्तात. ४५०डी 5 Jan 2011 - 4:15 pm | किल्लेदार मी कॅनन ४५० डी वापरतो. माझा मंगळवेढ्याचा काही संबंध नाही. तुम्हाला कोणी माहीत आहे काय ? खुप छान आहेत माकडं. 5 Jan 2011 - 4:23 pm | जागु खुप छान आहेत माकडं. मर्कटमुद्रा, खास करून शेवटची, 5 Jan 2011 - 6:48 pm | अरुंधती मर्कटमुद्रा, खास करून शेवटची, लै भारी! :) हेच म्हणते. 5 Jan 2011 - 7:24 pm | प्राजु हेच म्हणते. :) 5 Jan 2011 - 7:39 pm | किल्लेदार शेवटची मर्कटमुद्रा म्हणजे निव्वळ नशिब चांगले म्हणून मिळाली. मी आजवर अशी मर्कटमुद्रा अन्यत्र पाहिली नाही.
प्रतिक्रिया
3 Jan 2011 - 12:58 am | गणपा
माकडचाळे आवडले :)
शेवटची खास पोझ खुप आवडली.
जरा त्यांच्या प्रायव्हसीचा पण विचार करा किल्लेदार ;)
3 Jan 2011 - 6:56 am | मदनबाण
शब्दा शब्दाशी सहमत !!! ;)
3 Jan 2011 - 10:45 am | बिपिन कार्यकर्ते
मस्त!!! शेवटचा फोटो मस्तच.
3 Jan 2011 - 2:39 pm | किल्लेदार
धन्यवाद !!!!
4 Jan 2011 - 9:34 pm | ५० फक्त
खुप छान आलेत फोटो,
माकडांनी एवढ्या छान पोज दिल्यात की त्या पुढे या वर्षीच्या किंगफिशरच्या कॅलेंडर वरच्या कुपोषित बायका जास्तच कुपोषित दिसत आहेत.
किल्लेदार, प्लिज तुमचा कॅमेरा आणि या फोटोंबद्दल थोडी तांत्रिक माहिती द्याल का ? आगावु धन्यवाद.
तसेच तुमचा आणि मंगळवेढ्याचा काही संबंध आहे काय ?
हर्षद.
5 Jan 2011 - 12:20 am | आत्मशून्य
देस्क्तोप्ला सेट केलाय बघूया लोकांचे काय प्रतीसाद मीळ्तात.
5 Jan 2011 - 4:15 pm | किल्लेदार
मी कॅनन ४५० डी वापरतो. माझा मंगळवेढ्याचा काही संबंध नाही.
तुम्हाला कोणी माहीत आहे काय ?
5 Jan 2011 - 4:23 pm | जागु
खुप छान आहेत माकडं.
5 Jan 2011 - 6:48 pm | अरुंधती
मर्कटमुद्रा, खास करून शेवटची, लै भारी! :)
5 Jan 2011 - 7:24 pm | प्राजु
हेच म्हणते.
5 Jan 2011 - 7:39 pm | किल्लेदार
शेवटची मर्कटमुद्रा म्हणजे निव्वळ नशिब चांगले म्हणून मिळाली. मी आजवर अशी मर्कटमुद्रा अन्यत्र पाहिली नाही.