नमस्कार मंडळी खुप दिवसांनी येत आहे. रिकाम्या हाताने कसं भेटायच ? म्हणुन नाराजी दुर करन्यासाथी हा उडत्या रत्नांचा खास आहेर आणला आहे .
१.
२.
३. पैलु न पडलेली रत्ने आधी दाखवतो
४.
५. एखाद्या "एलियन" प्रमाणे मोथ्या डोक्याचा हा सुरवंट मी प्रथमच पहात होतो. (अंगा पेक्षा भोंगा मोथा)
६. ही घ्या उड्ती रत्ने.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
१३. ही रत्नं वेचताना काही किटक व भक्षकही होते .
१४.
१५.
१६. आक्रमक "मँटीस" उडतीरत्ने पकडण्याच्या तयारीत
१७.
१८. काही "चतुर" मंडळींचा फोटो.
१९.
कॅमेरा निकॉन डि९० + लेन्स निकॉन १०५
प्रतिक्रिया
18 Dec 2010 - 9:48 am | साधामाणूस
साहेब, कंसात तुम्हाला ठाणे तर म्हणायचे नाही ना!
18 Dec 2010 - 11:24 pm | चिंतामणी
सं.म.ला सांगुन दुरूस्ती करून घ्या.
18 Dec 2010 - 10:05 am | sneharani
मस्त, सुरेख फोटो!
एकाहून एक सरस आहेत.
18 Dec 2010 - 10:15 am | मदनबाण
वा... मस्त !!! :)
18 Dec 2010 - 10:34 am | प्राजक्ता पवार
सुरेख फोटो :)
18 Dec 2010 - 10:41 am | वेताळ
खुपच मस्त फोटो....
18 Dec 2010 - 10:56 am | बिपिन कार्यकर्ते
सु रे ख!
अवांतरः अॅडमिशन्स चालू आहेत काय? शिष्यत्व पत्करीन म्हणतो.
18 Dec 2010 - 11:22 pm | चिंतामणी
मीसुद्धा असेच म्हणतो.
द्या प्रवेश.
18 Dec 2010 - 10:59 am | स्पा
वरील सर्वांशी सहमत............
अतिशय सुंदर फोतुग्राफी....
19 Dec 2010 - 5:01 pm | इंटरनेटस्नेही
असेच म्हणतो.
18 Dec 2010 - 4:00 pm | गणपा
बर्यास दिवसांनी दिसलास बा.
18 Dec 2010 - 6:56 pm | स्वाती२
सुरेख!
18 Dec 2010 - 11:29 pm | श्रावण मोडक
मस्त.
18 Dec 2010 - 11:40 pm | टारझन
सरडिन आवडली . डोळ्यांच्या प्रेमात पडावी अशी आहे :)
- सरडा
19 Dec 2010 - 12:48 am | निनाद मुक्काम प...
आपण एक उकृष्ट छायाचित्रकार आहात .तुमच्या फोटोतून तुमचे निसर्गावरील प्रेम दिसून येते ,
भारतीय क्रिकेट संघ तुमच्यासारखेच दणकेबाज पुनरागमन करो .चालू कसोटी मध्ये असे वाटते .
19 Dec 2010 - 1:33 am | असुर
__/\__
अप्रतिम!!!! केवळ सुंदर!!!
फुलपाखरांचे फोटो काढायला विशेष पेशन्स लागला असेल नै! बाकी त्यांनी तुम्हाला फटू काढायला तरी दिले. आम्हाला तर कॅमेरा उचलायचाही चान्स देत नाहीत, फटू वगैरे तर फार दूरची गोष्ट झाली. त्यांनाही कुणाच्या हाती कसब आहे ते कळतं बहुतेक!!! :-)
--असुर
19 Dec 2010 - 2:35 am | राघव
अ प्र ती म फोटू! :)
अवांतरः चला, आता पुन्हा कल्पक अन् नवीन स्मायलीज बघायला मिळणार!
राघव
19 Dec 2010 - 4:07 am | प्राजु
अशक्य फोटो आहेत.
____/\____
19 Dec 2010 - 5:03 pm | इंटरनेटस्नेही
आवडले सर्व फोटो!
ॠषिकेश चिंदरकर - फेसबुक प्रोफाईल: http://www.facebook.com/rishikesh.chindarkar
20 Dec 2010 - 1:17 am | शिल्पा ब
नेहमीसारखेच अप्रतिम....पहिला फुलांचा फोटो तर छानच...असं फुल मी नव्हतं पाहिलं कधी...बाकी सुरवंट, किडे, फुलपाखरे तर छानच...असे प्राणी शोधून त्यांचे फोटो काढणे हि सोपी गोष्ट नाही..अजून येऊ द्या.
वाचनखुणेचं कुठपर्यंत आलंय कोण जाणे.
21 Dec 2010 - 1:01 am | प्रभो
ज ह ब ह रा!!
21 Dec 2010 - 3:40 pm | गणेशा
फोटो दिसले नाही ..
21 Dec 2010 - 4:05 pm | मेघवेडा
कडक!!
21 Dec 2010 - 4:27 pm | परिकथेतील राजकुमार
जयपा लै दिसानी आला बा ? पण डोळ्याचे पारणे फेडलेस :)
23 Dec 2010 - 1:46 pm | पिंगू
झकास जयपा भौ...
च्यामारी अशी छायाचित्रे काढणं मला कधी जमणार...
- पिंगू
24 Dec 2010 - 11:59 am | वाहीदा
जयपाल ,
हल्ली तुम्ही नक्कीच रामदास काकांच्या प्रभावाखाली दिसता
रत्ने , हिरे, माणिके हे हल्लीचे त्यांचे आवडते विषय आहेत
रत्ने पाहून डोळे खरेच दिपले आता हिरे अन माणकांची फोटोग्राफी कधी करणार ??
असो, तुम्ही फोटोग्राफी शिकवत असाल तर शिष्या व्हायला आम्ही एका पायावर तयार आहोत पण गुरुदक्षिणा म्हणून असली हिरे नाही बा देऊ शकत :-)