छान किती दिसते........फुलपाखरू

योगेश२४'s picture
योगेश२४ in कलादालन
1 Nov 2010 - 9:12 am










१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

छायाचित्रण

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

1 Nov 2010 - 11:36 am | मराठमोळा

मस्तच..

कडक फोटु आले आहेत एकदम.
एवढी सगळी फुलपाखरे कुठे सापडली एकदम? आजकाल एक पण धड दिसत नाही.

मधु बन's picture

1 Nov 2010 - 12:09 pm | मधु बन

अप्रतिम आहेत फोटो........लै भारी!!!!!!!

प्रचि ४, १७, १८ आणि २७ आवडली. छान आहेत :)

किल्लेदार's picture

1 Nov 2010 - 3:10 pm | किल्लेदार

कुठला कमेरा आणि लेन्स ?

प्राजक्ता पवार's picture

1 Nov 2010 - 4:14 pm | प्राजक्ता पवार

सुरेख !

बेसनलाडू's picture

1 Nov 2010 - 11:10 pm | बेसनलाडू

(फुलपाखरूप्रेमी)बेसनलाडू

चिगो's picture

1 Nov 2010 - 11:31 pm | चिगो

व्वाह.. क्या बात है!! मेजवानी आहे रंगांची अगदी...

गवि's picture

3 Nov 2010 - 2:14 pm | गवि

खूप छान छंद आहे हा..

असे फोटो सहज मिळत नाहीत. तुमच्या पेशन्सला सलाम.

नावं दिली असतीत तर बरं झालं असतं..

मी काही टाकतो इथे (आगाऊपणा..क्षमस्व)

2,21, 25 बॅरन (आंब्यावर याचे सुरवंट असतात.)

3, 23, 24,28 पिकॉक पॅन्सी

4 म्हातारे पिकॉक पॅन्सी

5,6 एव्हिनिंग ब्राउनची एक जात

7 प्लेन टायगर किंवा डॅनाईड एग फ्लायची मादी (ती पक्ष्यांपासून वाचण्यासाठी टायगरची (वाईट चव असलेले पक्ष्यांना अखाद्य फुलपाखरु) मिमिक्री करते..अजब प्रकार)

8, 17,29 ब्ल्यू टायगर

13, 16 कॉमन क्रो

14 कॉमन ग्रास येलो

18,27 स्ट्राईप्ड टायगर.

19 क्रिमसन रोझ (बदकवेल (Aristolochia indica) या वेलीवर लाल रंगाचे अत्यंत सुन्दर सुरवंट..

छान कलेक्शन आहे..