दिलेल्या बजेटमधे सोनी सायबरशॉट आणि निकॉन कूलपिक्सचे काही मॉडेल्स बसतात. प्रत्यक्ष दुकानात जाऊन पाहणे योग्य. बजेट आणखी थोडे ताणल्यास निकॉन कूलपिक्स एल ११० हा कॅमेरा घेऊ शकता. पॉईंट अॅन्ड शूट प्रकारात १२ एमपी आणि १५ एक्स झूम देणारा उत्तम कॅमेरा आहे. मी सध्या हाच वापरतो आहे.
माझ्या कडे Canon - IXUS 120 IS आहे. काहीच तक्रार नाही. उत्तम पिक्चर क्वालिटी! video recording सुद्धा अगदी उत्तम होतं. फक्त एकच खंत वाटते, ती म्हणजे 4x zoom कमी वाटते. पण अर्थात चूक माझी आहे. नेहमीची फोटोग्राफी करण्याच्या उद्देशाने बनवलेला हा कॅमेरा घेऊन मला दूर बसलेल्या पक्ष्याचं छायाचित्र घ्यायचं असतं! :)
कालच निकॉन कूलपिक्स एस ३००० घेतलाय ४ जीबी मेमरी किम्मत ७१५० सोबत डिझायनर घड्याळ मिळाले.
कॅमेरा १२ एम पी आहे ४एक्स झूम
रीझल्ट चांगले आहेत . कॅमेरा स्वतःच बॅकग्राउन्ड लाईट्स अॅड्जेस्ट करून घेतो.
व्हीडीऑ रेकॉर्डिंग मात्र थोड्या कमी प्रतीचे आहे.
पण स्टील चित्रीकरण उत्तम.
काल रातिलाच होम १८ वर पाहिल.
५५०० तच १२ मेगा पिक्सेल चा samsung digital camera मिळ्त असताना उगा ज्यादा पैसा कशाला
वाया घालवताय राव ? सोबत ५ x optical zoom पण है.
घेउन टाक कर मज्जा
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
अरे च्चा, "च्छ" जमलकी !
फुजिफिल्म चे रिझट्ल्स कसे आहेत
FUJiFILM S1500
10.0 Mega Pixel
12x Optical Zoom
6400 ISO
Price. Rs. 9999/-
कारण बजेट मध्ये बसणारा आहे शिवाय १२x Optical Zoom आहे कारण मला मिळालेल्या माहिति नुसार Megapixel पेक्षा
Optical Zoom जेव्ह्ढा जास्त तेवढे चागले.
माझ्या कडे सोनी आणि कॅननचे कॅमेरे आहेत (सोनी S-60, W-35 आणि कॅनन - SX200). कॅनन ची विक्रीपश्चात सेवा मला खूप आवडली तर सोनीचा एकूण दर्जा खूप आवडला. माझा S-60 २-३ वेळा हातातून पडला पण काहीही झाले नाही. कॅनन च्या लेन्सची १ वर्षाच्या आत समस्या उत्पन्न झाली पण मला कोणताही प्रश्न न विचारता (आणि ते सुद्धा भारतात ) कॅनन ने लेन्स बदलून दिली. लेन्स बदलल्यावर कॅमे-याचा परफॉर्मन्स चांगला झाल्यासारखा वाटतो. कॅनन वर हात बसला की सोनीच्या दर्जाचे फोटो काढता येतात. पण point and shoot वर ब-याच मर्यादा येत असल्याने DSLR घ्यायचा विचार आहे, तो मात्र बहूधा कॅनन ५५०-डी च घेईन.
>>१०००/- रुपायांचे दिवाळीसाठी कपडे-भेटवस्तु आणुन गरीब - अनाथ ह्यांना वाटले असतेत तर जास्ती आनंद झाला असता. त्याची जाहिरात सुद्धा चालली असती.
परा भावाशी सहमत होण्यावाचून राहू शकत नाही. पैसे उडविण्यापेक्षा जरा लोक कल्याणार्थ खर्च करावेत.
असो, कॅमेरा घेणे, न घेणे वैयक्तिक आहे.
मी सोनीचा Cybershot DSC -३१० कॅ,एर वापरतो.ह्य्च्यात ८.१ मेगपिक्षेल,Carl Zeiss लेन्स ,4X झूम येतो.
हा कॅमेरा घेऊन मला तीन वर्ष झली आहेत व तो विनातक्रार चालू आहे,आता सोन्य्ने याच मोडेलात १२.१ मेगपिक्षेल कॅमेरा आणला आहे विथ सोनी लेन्स.
पण त्याची quality मला एवढी खास नाही वाटली.(नीट वापरून पाहिलेला नाही अजून ) पण माझा सोनी चा अनुभव बघता आपण सोनी घ्यावा असा वाटतं.
पण प्रत्यक शत सध्या मार्केट मध्ये जो चांगला असेल तो निवडावा.
निकॉन व कॅननचे कॅमेरे उत्तम आहेत. मी १५ वर्षे कॅमेरे वापरतोय,फोटोचा नाद लागतो आणि मग झूम कमी वाटते यासाठी
निकॉन कूलपिक्स एल ११० हा कॅमेरा घेऊ शकता. १२ एमपी आणि १५ एक्स आँप्टिकल झूम. आँप्टिकल झूम महत्वाची असते.सर्व बाजूने हा उत्तम किंम्मत १३-१५ हजार
एक प्रश्न. यात पारंपरिक व्ह्यू फाइंडर आहे का?
मागे लोथलच्या (हरप्पा संस्कृती) साईटला गेलो होतो. तेव्हा मोबाइलमधून फोटो काढतानाचा अनुभव म्हणजे उन्हात फोटो काढताना डिस्प्लेवर काहीच दिसत नाही. एवढ्या प्रखर प्रकाशात डिस्प्लेचा ब्राईटनेस पुरेसा होत नाही. म्हणून डोळा लावून पाहण्याचा व्ह्यू फाइंडर हवा असे वाटते.
एवढ्या प्रखर प्रकाशात डिस्प्लेचा ब्राईटनेस पुरेसा होत नाही. म्हणून डोळा लावून पाहण्याचा व्ह्यू फाइंडर हवा असे वाटते.
..आणखी एका महत्त्वाच्या कारणासाठी व्ह्यू फाईंडर हवा. बॅटरी वाचवण्यासाठी..., जी स्क्रीनला जास्त लागते. हिमालयातील ट्रेकला हा प्रॉब्लेम जास्त जाणवतो.
प्रतिक्रिया
24 Oct 2010 - 12:41 pm | शिल्पा ब
cannon ची क्वालिटी चांगली असते...panasonic चा linex सुद्धा चांगला आहे.
24 Oct 2010 - 2:10 pm | स्पा
http://www.priceindia.net/camera/kodak/kodak-easyshare-m530-digital-came...
24 Oct 2010 - 3:29 pm | ज्ञानेश...
दिलेल्या बजेटमधे सोनी सायबरशॉट आणि निकॉन कूलपिक्सचे काही मॉडेल्स बसतात. प्रत्यक्ष दुकानात जाऊन पाहणे योग्य. बजेट आणखी थोडे ताणल्यास निकॉन कूलपिक्स एल ११० हा कॅमेरा घेऊ शकता. पॉईंट अॅन्ड शूट प्रकारात १२ एमपी आणि १५ एक्स झूम देणारा उत्तम कॅमेरा आहे. मी सध्या हाच वापरतो आहे.
24 Oct 2010 - 4:22 pm | स्वानन्द
canon IXUS ... पण कॅनॉन चे कॅमेरे थोडे महाग पडतात. ( तरीही मला canon च आवडतो. )
24 Oct 2010 - 4:23 pm | राजा
फुजिफिल्म कसा वाटतो
FUJiFILM S1500
10.0 Mega Pixel
12x Optical Zoom
6400 ISO
Price. Rs. 9999/-
मि अजुन कहि Models Select केलेलि आहेत
1) Sony- DSC-W320
14.5 Mega Pixel
4x Optical Zoom
Rs. 9990/-
2) Nikon- COOLPIX S30000 -Rs.7150/-
S4000 - Es. 8950/-
3)Canon - IXUS 120 IS - Rs. 9500/-
24 Oct 2010 - 4:54 pm | स्वानन्द
माझ्या कडे Canon - IXUS 120 IS आहे. काहीच तक्रार नाही. उत्तम पिक्चर क्वालिटी! video recording सुद्धा अगदी उत्तम होतं. फक्त एकच खंत वाटते, ती म्हणजे 4x zoom कमी वाटते. पण अर्थात चूक माझी आहे. नेहमीची फोटोग्राफी करण्याच्या उद्देशाने बनवलेला हा कॅमेरा घेऊन मला दूर बसलेल्या पक्ष्याचं छायाचित्र घ्यायचं असतं! :)
25 Oct 2010 - 10:40 pm | प्रशु
कधी घेतला? आणि आम्हांस कळवला पण नाही....
24 Oct 2010 - 4:24 pm | विजुभाऊ
कालच निकॉन कूलपिक्स एस ३००० घेतलाय ४ जीबी मेमरी किम्मत ७१५० सोबत डिझायनर घड्याळ मिळाले.
कॅमेरा १२ एम पी आहे ४एक्स झूम
रीझल्ट चांगले आहेत . कॅमेरा स्वतःच बॅकग्राउन्ड लाईट्स अॅड्जेस्ट करून घेतो.
व्हीडीऑ रेकॉर्डिंग मात्र थोड्या कमी प्रतीचे आहे.
पण स्टील चित्रीकरण उत्तम.
24 Oct 2010 - 4:57 pm | स्वानन्द
विजूभाऊ, कदाचित व्हिडीओ चं default setting कमी pixel वर सेट केलं असेल... ते बदलून पाहिलंत का?
24 Oct 2010 - 7:36 pm | मी-सौरभ
त्यावर सल्ला बदलू शकतो...
24 Oct 2010 - 7:52 pm | तिमा
रंग प्रत्यक्षाशी जवळचे हवे असतील तर कॅनन किंवा पॅनासोनिक. शार्पनेस जास्त हवा असेल तर सोनी. पण रंग भडक येतील.
25 Oct 2010 - 3:20 am | च म चा
काल रातिलाच होम १८ वर पाहिल.
५५०० तच १२ मेगा पिक्सेल चा samsung digital camera मिळ्त असताना उगा ज्यादा पैसा कशाला
वाया घालवताय राव ? सोबत ५ x optical zoom पण है.
घेउन टाक कर मज्जा
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
अरे च्चा, "च्छ" जमलकी !
25 Oct 2010 - 9:24 am | राजा
फुजिफिल्म चे रिझट्ल्स कसे आहेत
FUJiFILM S1500
10.0 Mega Pixel
12x Optical Zoom
6400 ISO
Price. Rs. 9999/-
कारण बजेट मध्ये बसणारा आहे शिवाय १२x Optical Zoom आहे कारण मला मिळालेल्या माहिति नुसार Megapixel पेक्षा
Optical Zoom जेव्ह्ढा जास्त तेवढे चागले.
26 Oct 2010 - 7:56 am | मदनबाण
मला स्वतःला निकॉनचा कॅमेरा आवडतो, आणि मी निकॉनचाच कॅमेरा वापरतो...
http://www.nikon.co.in/products_new.php?categoryid=1002
कॅनन वापरला नसल्याने त्या विषयी काही माहित नाही.
जर इतर कुठल्या कंपनीचा कॅमेरा घ्यायचा असेल तर तो panasonic चा घ्यावा... का ? कारण त्याच्या लेंन्स या LEICA च्या आहेत (कुठल्या मॉडेल मधे आहेत ते पाहुन घ्या.)
http://www.panasonic.co.in/web/productssolutions/digitalav/camera
जाता जाता :--- जास्त मेगा पिक्सेलचा कॅमेरा निवडण्यापेक्षा, जास्त झूम असलेला कॅमेरा निवडावा.
29 Oct 2010 - 1:36 am | शिल्पा ब
<<< जास्त मेगा पिक्सेलचा कॅमेरा निवडण्यापेक्षा, जास्त झूम असलेला कॅमेरा निवडावा.
का बरं? जास्त मेगापिक्सल असतील तर फोटो चांगला येतो ना?
31 Oct 2010 - 11:15 am | मदनबाण
का बरं? जास्त मेगापिक्सल असतील तर फोटो चांगला येतो ना?
शिल्पा ताई जरा हे वाचा :---
Breaking the Myth of Megapixels
http://www.nytimes.com/2007/02/08/technology/08pogue.html?_r=1
The Megapixel Myth
http://www.kenrockwell.com/tech/mpmyth.htm
The Megapixel Misconception
http://www.technobuffalo.com/blog/uncategorized/the-megapixel-misconcept...
26 Oct 2010 - 11:33 am | युयुत्सु
माझ्या कडे सोनी आणि कॅननचे कॅमेरे आहेत (सोनी S-60, W-35 आणि कॅनन - SX200). कॅनन ची विक्रीपश्चात सेवा मला खूप आवडली तर सोनीचा एकूण दर्जा खूप आवडला. माझा S-60 २-३ वेळा हातातून पडला पण काहीही झाले नाही. कॅनन च्या लेन्सची १ वर्षाच्या आत समस्या उत्पन्न झाली पण मला कोणताही प्रश्न न विचारता (आणि ते सुद्धा भारतात ) कॅनन ने लेन्स बदलून दिली. लेन्स बदलल्यावर कॅमे-याचा परफॉर्मन्स चांगला झाल्यासारखा वाटतो. कॅनन वर हात बसला की सोनीच्या दर्जाचे फोटो काढता येतात. पण point and shoot वर ब-याच मर्यादा येत असल्याने DSLR घ्यायचा विचार आहे, तो मात्र बहूधा कॅनन ५५०-डी च घेईन.
26 Oct 2010 - 11:38 am | परिकथेतील राजकुमार
अर्रे रे !
१०,०००/- रुपायांचा कॅमेरा घेणार आहात ह्याची जाहिरात करण्यापेक्षा १०००/- रुपायांचे दिवाळीसाठी कपडे-भेटवस्तु आणुन गरीब - अनाथ ह्यांना वाटले असतेत तर जास्ती आनंद झाला असता. त्याची जाहिरात सुद्धा चालली असती.
26 Oct 2010 - 12:21 pm | गांधीवादी
>>१०००/- रुपायांचे दिवाळीसाठी कपडे-भेटवस्तु आणुन गरीब - अनाथ ह्यांना वाटले असतेत तर जास्ती आनंद झाला असता. त्याची जाहिरात सुद्धा चालली असती.
परा भावाशी सहमत होण्यावाचून राहू शकत नाही. पैसे उडविण्यापेक्षा जरा लोक कल्याणार्थ खर्च करावेत.
असो, कॅमेरा घेणे, न घेणे वैयक्तिक आहे.
26 Oct 2010 - 12:55 pm | स्वानन्द
असहमत. तद्दन फिल्मी डायलॉग ( प्रतीसाद ).
26 Oct 2010 - 2:15 pm | ५० फक्त
तुम्ही खालील पॅकी एक पहा....
१. kodak झेड ९१५ - रु.- ४ गिबि कार्ड सहित, बॅग वगॅरे मिळुन ९५००/-
२. fuji finepix - एस १५०० - रु.९०००/- च्या आस्पास मिळेल.
३.fuji finepix एस १८०० - हा थोडासा हुड्कवा लागेल. कार्ड व बॅग सहित १२०००/-
मी या पुर्वॉ kodak झेड ७१० वापरलेला आहे, kodak ची प्रतिमा गुणवत्ता खुप छान आहे.
हर्षद
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
26 Oct 2010 - 6:06 pm | स्वतन्त्र
मी सोनीचा Cybershot DSC -३१० कॅ,एर वापरतो.ह्य्च्यात ८.१ मेगपिक्षेल,Carl Zeiss लेन्स ,4X झूम येतो.
हा कॅमेरा घेऊन मला तीन वर्ष झली आहेत व तो विनातक्रार चालू आहे,आता सोन्य्ने याच मोडेलात १२.१ मेगपिक्षेल कॅमेरा आणला आहे विथ सोनी लेन्स.
पण त्याची quality मला एवढी खास नाही वाटली.(नीट वापरून पाहिलेला नाही अजून ) पण माझा सोनी चा अनुभव बघता आपण सोनी घ्यावा असा वाटतं.
पण प्रत्यक शत सध्या मार्केट मध्ये जो चांगला असेल तो निवडावा.
दिवाळीच्या शुभेच्छा !
26 Oct 2010 - 6:15 pm | राजा
धन्यवाद!
सर्व जाणकाराच्या सल्ल्याबद्दल आपला आभारी आहे
28 Oct 2010 - 11:58 pm | हेम
..आणखी याचीही तुम्हाला मदत होईल कां बघा?
http://dpreview.com
30 Oct 2010 - 8:58 pm | ओम८६
Canon SX120IS
हा तुम्हाला सधारण १२००० च्या असपास पडेल. 10MP, 10X zoom, चित्रांचा उत्तम दर्जा, आणि camera वर संपुर्ण नियंत्रणाची सुविधा.
अधिक माहिती व किंमतीसाठी :
http://www.naaptol.com/price/679589-Canon-PowerShot-SX120-IS.html
30 Oct 2010 - 10:19 pm | सुनिल पाटकर
निकॉन व कॅननचे कॅमेरे उत्तम आहेत. मी १५ वर्षे कॅमेरे वापरतोय,फोटोचा नाद लागतो आणि मग झूम कमी वाटते यासाठी
निकॉन कूलपिक्स एल ११० हा कॅमेरा घेऊ शकता. १२ एमपी आणि १५ एक्स आँप्टिकल झूम. आँप्टिकल झूम महत्वाची असते.सर्व बाजूने हा उत्तम किंम्मत १३-१५ हजार
31 Oct 2010 - 10:51 am | नितिन थत्ते
मी ही जवळजवळ हाच फायनल केला होता. घेण्यासाठी. :)
एक प्रश्न. यात पारंपरिक व्ह्यू फाइंडर आहे का?
मागे लोथलच्या (हरप्पा संस्कृती) साईटला गेलो होतो. तेव्हा मोबाइलमधून फोटो काढतानाचा अनुभव म्हणजे उन्हात फोटो काढताना डिस्प्लेवर काहीच दिसत नाही. एवढ्या प्रखर प्रकाशात डिस्प्लेचा ब्राईटनेस पुरेसा होत नाही. म्हणून डोळा लावून पाहण्याचा व्ह्यू फाइंडर हवा असे वाटते.
31 Oct 2010 - 10:58 am | ज्ञानेश...
एल ११० मधे व्ह्यू फाईंडर नाही.
मात्र तुमच्या मोबाईल कॅमेर्याला आली तशी समस्या यात येईल असे वाटत नाही. मी प्रखर उन्हातसुद्धा फोटो घेतले आहेत.
घेऊन टाका! :)
31 Oct 2010 - 11:04 am | नितिन थत्ते
धन्यवाद, ज्ञानेश !!!
31 Oct 2010 - 1:09 pm | हेम