योगेश२४ in कलादालन 24 Oct 2010 - 3:57 pm गोकर्णाची कळी गोकर्णाची शेंग =========================================================== =========================================================== हा एकेरी गोकर्णाचा फोटो :) छायाचित्रण प्रतिक्रिया ऊच्च !! 24 Oct 2010 - 5:47 pm | सुहास.. ऊच्च !! उत्कृष्ट..!!!!!! 24 Oct 2010 - 6:14 pm | स्वछंदी-पाखरु छान छायाचित्रे...... जमल्यास Irfan View download करुन मग त्याचा वापर करा अजुन छान Effects देता येतील...... स्व पा ऑस्कर अवॉर्ड वीनींग फोटोग्राफर.... सुन्दर !! 25 Oct 2010 - 8:03 pm | स्पंदना सुन्दर !! सुरेख !!! 25 Oct 2010 - 8:05 pm | अवलिया सुरेख !!! आईशप्पथ्थ! खूप आवडले फोटो. 25 Oct 2010 - 8:14 pm | धमाल मुलगा आईशप्पथ्थ! खूप आवडले फोटो. :) गोकर्ण का कोण जाणे, मला प्रचंड आवडतं. खरं तर ह्याला ना सुगंध, ना कुठे (कुणाच्या केसात ;) ) माळता येतं...पण नुसतं पहात रहावंसं वाटणारं हे गोकर्ण. जबरदस्त!! 25 Oct 2010 - 9:29 pm | प्राजु जबरदस्त!! फोटो (नेहेमीप्रमाणे) 25 Oct 2010 - 10:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती फोटो (नेहेमीप्रमाणे) झक्कासच. रेडीअली सिमेट्रीक नसणारं फुल म्हणून गोकर्ण आठवतं. हे पाच पाकळ्यावालं गोकर्णतर तेवढंही सिमेट्रीक दिसत नाही. असं फूल असतं हे ही माहित नव्हतं; तेव्हा माहितीबद्दलही धन्यवाद. छानच! 26 Oct 2010 - 9:54 am | शुभा...'खान्देश... खुपच सुरेख!अन्गारकीच्या दिवशी बाप्पाला पाच पाकल्यान्चा गोकर्न वाहा....
प्रतिक्रिया
24 Oct 2010 - 5:47 pm | सुहास..
ऊच्च !!
24 Oct 2010 - 6:14 pm | स्वछंदी-पाखरु
छान छायाचित्रे......
जमल्यास Irfan View download करुन मग त्याचा वापर करा अजुन छान Effects देता येतील......
स्व पा
ऑस्कर अवॉर्ड वीनींग फोटोग्राफर....
25 Oct 2010 - 8:03 pm | स्पंदना
सुन्दर !!
25 Oct 2010 - 8:05 pm | अवलिया
सुरेख !!!
25 Oct 2010 - 8:14 pm | धमाल मुलगा
आईशप्पथ्थ!
खूप आवडले फोटो. :)
गोकर्ण का कोण जाणे, मला प्रचंड आवडतं. खरं तर ह्याला ना सुगंध, ना कुठे (कुणाच्या केसात ;) ) माळता येतं...पण नुसतं पहात रहावंसं वाटणारं हे गोकर्ण.
25 Oct 2010 - 9:29 pm | प्राजु
जबरदस्त!!
25 Oct 2010 - 10:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
फोटो (नेहेमीप्रमाणे) झक्कासच.
रेडीअली सिमेट्रीक नसणारं फुल म्हणून गोकर्ण आठवतं. हे पाच पाकळ्यावालं गोकर्णतर तेवढंही सिमेट्रीक दिसत नाही. असं फूल असतं हे ही माहित नव्हतं; तेव्हा माहितीबद्दलही धन्यवाद.
26 Oct 2010 - 9:54 am | शुभा...'खान्देश...
खुपच सुरेख!अन्गारकीच्या दिवशी बाप्पाला पाच पाकल्यान्चा गोकर्न वाहा....