मला खूप काहि माहिती नाही पण हे ठीकाण सुंदरच आहे. बदामी -ऐहोळे च्या मार्गावर आहे. बदामी -ऐहोळे पेक्षा जास्त सुस्थितीत आहे. क्षेत्रफळ जरी कमी असले तरी जास्त रेखीव आणि प्रमाणबद्ध आहे.
काय मस्त जागा आहे. धर्मांधांच्या संहारापासून वाचलेली एखादी वास्तु पाहिली की आपण किती सौंदर्य गमवलं असेल ह्याची जाणिव होते. असो.
खरं तर भारताबाहेरच्या लोकांना भारतात एक ताज-महाल सोडला तर काही पाहण्यासारखं आहे ह्याची कल्पनाही नसते. भारतात राहुनही ह्या आणि ह्यासारख्या शेकडो वास्तुंबद्दल/जागांबद्धल कित्येकांना काही माहित नसतं. हे खरं तर लाजिरवाणं आहे. अशा वास्तुंचं सांगोपन करून एक चांगलं पर्यटनक्षेत्र बनू शकतं.
फोटोबद्धल शत धन्यवाद.
प्रतिक्रिया
23 Oct 2010 - 11:57 pm | पैसा
ही देवळं ७ व्या/८व्या शतकात चालुक्य राजांनी बांधली असं वाचलंय. त्या शिल्पांवरची कलाकुसर पाहून आणखी थोडे फोटो द्या असं म्हणायचा मोह होतोय!
24 Oct 2010 - 12:14 am | देव जय
खुप मस्त....
24 Oct 2010 - 12:32 am | डावखुरा
किल्लेदार साहेब जिंकलंत आपण...
खल्लास...
24 Oct 2010 - 12:46 am | सुनील
छान आहेत. पण राव जरा माहिती पण द्या की त्या ठिकाणाची!
24 Oct 2010 - 12:56 am | गणपा
सुरेख !!!
24 Oct 2010 - 6:56 am | नगरीनिरंजन
अतिसुंदर! अप्रतिम! अशक्य!
24 Oct 2010 - 9:33 am | चित्रा
मस्त फोटो.
धन्यवाद.
29 Oct 2010 - 6:12 pm | नि३सोलपुरकर
किल्लेदार साहेब मस्त फोटो.
धन्यवाद
29 Oct 2010 - 6:14 pm | प्रियाली
पण सोबत माहिती हवी.
29 Oct 2010 - 10:52 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
29 Oct 2010 - 7:45 pm | ५० फक्त
गुगल नकाशावर सापडलं नाही, काही मदत करा ना. गूगल्ची लिंक आहे का द्या ना.
हर्षद
29 Oct 2010 - 10:42 pm | हेम
माहितीसाठी..
http://pattadakal.com
नकाशासाठी..
http://maps.google.co.in/maps?hl=en&q=pattadakal&um=1&ie=UTF-8&sa=N&tab=wl
29 Oct 2010 - 11:50 pm | मराठे
काय मस्त जागा आहे. धर्मांधांच्या संहारापासून वाचलेली एखादी वास्तु पाहिली की आपण किती सौंदर्य गमवलं असेल ह्याची जाणिव होते. असो.
खरं तर भारताबाहेरच्या लोकांना भारतात एक ताज-महाल सोडला तर काही पाहण्यासारखं आहे ह्याची कल्पनाही नसते. भारतात राहुनही ह्या आणि ह्यासारख्या शेकडो वास्तुंबद्दल/जागांबद्धल कित्येकांना काही माहित नसतं. हे खरं तर लाजिरवाणं आहे. अशा वास्तुंचं सांगोपन करून एक चांगलं पर्यटनक्षेत्र बनू शकतं.
फोटोबद्धल शत धन्यवाद.
30 Oct 2010 - 6:56 pm | किल्लेदार
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद....
मला वाटतं की या जागांबद्धल कित्येकांना काही माहित नसतं हे आपलं भाग्यच.... त्यामुळेच कदाचित हे टिकून राहीले असेल. :)
5 Nov 2010 - 9:59 am | कोकणप्रेमी
किल्लेदार साहेब फार मस्त फोटो. मि.पा. वर टाकल्या बद्दल धन्यवाद.