दुर्गदुर्गेश्वर रायगड

योगेश२४'s picture
योगेश२४ in कलादालन
15 Oct 2010 - 9:38 am

===========================================================
===========================================================

|| रायगडावर खडे पसरले, शिवरायांच्या पायी
हिरे माणके, ती आम्हाला, दुसरी दौलत नाही ||

===========================================================
===========================================================

छायाचित्रण

प्रतिक्रिया

स्पा's picture

15 Oct 2010 - 9:45 am | स्पा

केवळ अप्रतिम......

पण प्रत्येक फोटू सोबत.... त्य जागेचं स्पष्टीकरण अथवा " महात्म्य" दिलं असता तर अजून मजा आली असती.....

" विशाल भौ " ना मानला पाहिजे त्याबाबतीत....... ;)

पण फोटो................ " Speechless "
:)

नंदू's picture

15 Oct 2010 - 9:50 am | नंदू

शब्द संपले.

नगरीनिरंजन's picture

15 Oct 2010 - 10:24 am | नगरीनिरंजन

अत्यंत सुंदर फोटो. रायगडावर शिवरायांच्या मूर्तीला हार घालण्याचे भाग्य एका सुंदर सकाळी लाभले होते ती आठवण ताजी झाली.

Shubhangi Pingale's picture

15 Oct 2010 - 11:49 am | Shubhangi Pingale

पण प्रत्येक फोटो सोबत त्य जागेचं स्पष्टीकरण दिलं असत तर अजून मजा आली असती.....

स्पष्टीकरणाची काही गरज नाही ...

ज ह ब ह रा !!

मेघवेडा's picture

15 Oct 2010 - 1:51 pm | मेघवेडा

सगळेच फोटु खल्लास आहेत!

गणपा's picture

15 Oct 2010 - 1:57 pm | गणपा

प्रत्येक फोटोच बोलका आहे. त्याच गतवैभव सांगतोय.
:)

sneharani's picture

15 Oct 2010 - 2:15 pm | sneharani

मस्त फोटो!!
अप्रतिम!

अप्रतिम फोटो आहेत सगळे. अगदी वॉलपेपर ठेवण्यासारखे.

प्राजक्ता पवार's picture

15 Oct 2010 - 3:32 pm | प्राजक्ता पवार

खुप छान फोटो आहेत. प्रत्यक्ष रायगडाला भेट दिल्यासारखे वाटले :)

प्रचेतस's picture

15 Oct 2010 - 3:41 pm | प्रचेतस

मस्तच रे योगेशा,
त्या महान राजाला आमचा त्रिवार मानाचा मुजरा.......!!!!!

प्रभो's picture

15 Oct 2010 - 6:37 pm | प्रभो

ज ह ब ह रा!!!!!

भाऊ पाटील's picture

15 Oct 2010 - 7:06 pm | भाऊ पाटील

दुर्गदुर्गेश्वर नामाभिदान हे रायगडालाच शोभते

पैसा's picture

15 Oct 2010 - 8:30 pm | पैसा

प्रत्यक्ष जाऊन आल्यासारखं वाटलं.

बेसनलाडू's picture

17 Oct 2010 - 2:40 am | बेसनलाडू

मस्त प्रकाशचित्रे!
(शिवभक्त)बेसनलाडू