मेणबत्ती...

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
28 Sep 2010 - 7:04 pm

कॅमेरा निकॉन पी-१००
मदनबाण.....

छायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

अरेरे... आयटीतल्या लोकांना "दिवे" लावायचे (जाळायचे) सोडुन मेणबत्या लावायची पाळी आली?

हा.हा.हा... ;)
नानुडी वीज सरकार उपलब्ध करुन देते,कंपनी नव्हे हो... ;)

परिकथेतील राजकुमार's picture

28 Sep 2010 - 7:17 pm | परिकथेतील राजकुमार

छान दिवे लावले आहेस हो बाणा ;)

गांधीवादी's picture

28 Sep 2010 - 7:23 pm | गांधीवादी

ह्यात काहीतरी गूढ अर्थ लपलेला आहे.

प्रभो's picture

28 Sep 2010 - 7:35 pm | प्रभो

मस्त रे..

आवडेश..
आधी शेगड्या पेटवल्या मग मेणबत्या आता पुढे काय??

हा लेकाचा कसलेही फोटो काढतो पण येवढे छान येतात.. आम्ही हातात कॅमेराघेतला तर अ‍ॅशपण राखे सारखी दिसेल ;)

विनायक प्रभू's picture

2 Oct 2010 - 4:17 pm | विनायक प्रभू

आम्ही कॅमेरा हातात घेतला तर 'अ‍ॅश' "राखी सावंत" सारखी दिसेल.

विलासराव's picture

28 Sep 2010 - 7:58 pm | विलासराव

छान आलेत फोटो.

शेवटचा फोटो जास्त आवडला. त्यातले वितळत असलेले मेण पारदर्शक झालेले आहे आणि अगदी कडेला येऊन थांबले आहे.

पैसा's picture

28 Sep 2010 - 10:50 pm | पैसा

खास्सच आलेत! शेवटचा जास्तच. रंगामुळेही वाटलं असेल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Sep 2010 - 11:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वरून चौथ्या चित्राला भूतबाधा* झाली आहे का? ज्योतीची प्रतिमा दिसते आहे.

*याचा पितृपंधरवड्याशी काहीही संबंध नाही. इंग्लिशमधे ज्याला गोस्ट इमेजेस म्हणतात त्या भिंगाच्या काचेमुळे बनतात, पण ही प्रतिमा कदाचित मेणबत्तीच्या खालच्या काचेमुळे तयार झाली असू शकेल. धागाप्रवर्तकाकडून अधिक स्पष्टीकरणाच्या प्रतिक्षेत!

वरून चौथ्या चित्राला भूतबाधा* झाली आहे का? ज्योतीची प्रतिमा दिसते आहे.
भूतबाधा झालेली नाही आणि ज्योतीच्या (मेणबत्तीच्या...;) ) अंगात देखील आलेले नाहीये !!! ;)

याचा पितृपंधरवड्याशी काहीही संबंध नाही. इंग्लिशमधे ज्याला गोस्ट इमेजेस म्हणतात त्या भिंगाच्या काचेमुळे बनतात, पण ही प्रतिमा कदाचित मेणबत्तीच्या खालच्या काचेमुळे तयार झाली असू शकेल. धागाप्रवर्तकाकडून अधिक स्पष्टीकरणाच्या प्रतिक्षेत!
मेणबत्तीच्या खाली कुठलीही काच किंवा इतर वस्तू ठेवलेली नव्हती, कॅमेरा कोणत्या अँगलने धरला आहे, त्याच्या लेंन्सवर किती प्रकाश पडतो आहे, प्रकाश ज्योतीचे हलणे, कॅमर्‍याचे मेणबत्ती पासुनचे अंतर या सर्व गोष्टी कारणीभूत असतात...
मुख्यतः लेंन्सवर पडलेला प्रकाशच या गोष्टी करता कारणीभूत ठरतो, तेव्हा अँगल बदलुन फोटो काढणे हाच पर्याय मला योग्य वाटतो.
बाकी यमी ताई तूमची नजर तिक्ष्ण हाय... ( बहुधा लांबचे तारे पाहुन पाहुन डोळ्यांना चांगला व्यायाम होत असावा !!! ;) )
वेगळ्या अँगलनी काढल्यावर त्यात घोस्ट इफेक्ट कसा स्पस्ट दिसतो हे खालच्या फोटोत पाहुन कळेल...

मला ज्योती कडे रोखलेले मेणाच बोट आवडल..

बेसनलाडू's picture

29 Sep 2010 - 6:43 am | बेसनलाडू

(प्रकाशमान)बेसनलाडू

सर्व प्रतिसाद देणार्‍यांना धन्स... :)
आपले मौल्यवान प्रतिसाद टंकण्याचे कष्ट न घेणार्‍यांना होलसेल मधे धन्स... ;)

jaypal's picture

29 Sep 2010 - 4:44 pm | jaypal

तु लावलेले दिवे आवडले.
कॅमेरा उभा धरुन(आता आहे तसा आडवा / लॅडस्केप नको) अजुन टाईट कंपोझिंग करता आल असत. पुढच्या वेळी करुन बघ.
१ला आणि शेवटाचा विशेष आवडले.

मीनल's picture

29 Sep 2010 - 5:15 pm | मीनल

लास्ट- ब्लॅक व्हाईट मस्त आहे.

छान फोटोज. पहिले २ तर विशेष आवडले.

चित्रा's picture

2 Oct 2010 - 6:46 am | चित्रा

खूपच छान, सर्व फोटो आवडले.
रंग सुरेख आले आहेत.

सहज's picture

2 Oct 2010 - 6:59 am | सहज

खूपच छान, सर्व फोटो आवडले.
रंग सुरेख आले आहेत.

हेच म्हणतो.

डावखुरा's picture

2 Oct 2010 - 10:15 am | डावखुरा

कृष्ण्धवल छायाचित्र उत्तम...बाकी छान....

नगरीनिरंजन's picture

2 Oct 2010 - 10:47 am | नगरीनिरंजन

पहिल्या फोटोत दोन स्त्रिया ओढणी घेऊन प्रकाशाच्या तळ्याकाठी पाठमोर्‍या बसल्या असाव्यात असा मेणाचा आकार झाला आहे. शेवटचा फोटोही सुंदर.

अनिल २७'s picture

2 Oct 2010 - 11:12 am | अनिल २७

खूप छान छान प्रतिसाद आहेत.. प्रतिसाद खूप आवडले.. अजून प्रतिसाद येऊ द्यात.. वेगवेगळ्या अँगलने..

गुंडोपंत's picture

2 Oct 2010 - 2:50 pm | गुंडोपंत

पहिला आणि शेवटचा आवडला. मेणबत्ती विझवल्यावर येणार धूर पण टिपायला पाहिजे होता... तो पण छान दिसतो.

दत्ता काळे's picture

2 Oct 2010 - 4:07 pm | दत्ता काळे

सगळे फोटो भारी आले आहेत.

पिंगू's picture

2 Oct 2010 - 6:44 pm | पिंगू

बाकी बाणाने क्यामेरा आणल्यापासुन नवे उद्योग चालू केले आहेत... वरची फोटोग्राफी मात्र झक्कास जमून आली आहे..

- (रिकामे उद्योगप्रेमी) पिंगू