भेट तूझि अन मझि,,,,,स्मरते का रे तुला???
का तुही विणलास सन्सार माझ्या अबोल फुला
तूच शपथा दिल्या, अन स्वप्नेही तूझिच होति,
पण कालच्या स्वपनालि कळी नविन होति.
पाहता तूला रे दारी ..लालि फुलून आलि,
पण तूझ्या दोळ्यात तेव्हा मि रे अनोळखि होति...
का वागलास असा..?? एकटा सोडूनि गेलास...
मि वाट पाहत बसले... वचने तोडूनि गेलास...
मज वाटायाचे रोज,,, तू येशिल मागे परतुनि
वचने दोघान्चि होति.. अर्ध्यावर... गेलास...मोडूनि
मी आज हि पाह्ते तू़जला.. माझ्याच दोल्यान्त
....ये लवकर ये रे अता.... आज... होईल देहाचा अन्त...........
प्रतिक्रिया
21 Sep 2010 - 2:48 pm | अवलिया
देहाचा अन्त होईल म्हणता...
विरंगुळा टॅग देता...
कविता (!) कलादालनात टाकता...
काय हे? गेल्या काही दिवसांत कोसला वाचली होती का?
24 Sep 2010 - 7:16 pm | हर्षद आनंदी
:D :D :D
प्रतिसाद वाचताच समोरच्या स्क्रीनला आंघोळ घातली..
कोसला... काय कनेक्शन आहे...वा वा!!
21 Sep 2010 - 2:54 pm | llपुण्याचे पेशवेll
काही काही शब्द काळजाला भिडलेच.. म्हणजे एकदम काच्च्
उदा. सन्सार (एकदम सेन्सॉर केल्यासारखे), स्वपनालि (आमच्या एका जुन्या मैत्रिणीचे नाव), दोळ्यात (हे वाचल्यावर एखादी गोरेशी, नीटस गोएकरीण एकदम केसात वेणी वगैरे माळून गात आहे असे वाटले)