ह्या मे महिन्याच्या सुट्टित आम्ही म्हनजे मी, रोहित आणि सिद्धेश यूथ होस्टेल सोबत सारपास ट्रेकला गेलो होतो....त्यातील काही निवडक तुमच्यासाठी.....canon sx 120 IS
Parvati Vally and Parvati river @ Kasol
yellow billed blue father magpie@kasol
small bird@ kasol
Rose@kasol
view of snow mountain from kasol base camp
Butterfly@ on the way to Sarpass trek
View of mountain range from route of sarpass trek
The Sarpass our final destination
क्रमशः....
प्रतिक्रिया
13 Aug 2010 - 4:02 pm | ऋषिकेश
आर आर तुमचे स्वागत!
फारच छान फोटो आहेत. युथ हॉस्टेलची छायाचित्रण स्पर्धा असते त्यात काहि चित्रे पाठवा असा आग्रह.
मी सारपास केला होता तेव्हा डिजिटल काय कोणताच क्यामेरा नव्हता. त्याचं तेव्हा काहि वाटलं नाहि पण आता खंत वाटते :(
13 Aug 2010 - 4:03 pm | भाऊ पाटील
फोटोंबरोबर थोडेसे वर्णनही येउ द्या की ट्रेकचे.
13 Aug 2010 - 4:14 pm | भिरभिरा
फोटो मस्तच.
पण थोडे धुसर वाटताहेत.
13 Aug 2010 - 8:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आर आर तुमचे मिपावर स्वागत आहे. फोटो एकदम जब्रा.........!
-दिलीप बिरुटे
13 Aug 2010 - 11:09 pm | बबलु
अरे वा !!! मी २००४ मध्ये "सार पास" केला. धम्माल ट्रेक आहे.
पण डिजिटल क्यामेरा नव्हता माझ्याकडे.
बाकी कसोल चा बेस कँप मस्तच आहे. आताही त्याच ठिकाणी आहे काय ?
(ट्रेकर) ... बबलु