गॅस बर्नर...

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
2 Aug 2010 - 11:04 am

* इमेज फक्त रिसाईझ केली आहे,इतर कोणतेही बदल सॉफ्टवेअरनी केलेले नाहीत.
शुटींग मोड :--- शटर प्रायॉरिटी
कॅमेरा :--- निकॉन पी -१००

मदनबाण.....

छायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

2 Aug 2010 - 11:44 am | नितिन थत्ते

पहिला फोटो काचेच्या बाऊलसारखा दिसतो.

खालून दुसर्‍या फोटोत दिव्यांच्या झुंबराचा भास होतो.

छान

राजेश घासकडवी's picture

2 Aug 2010 - 11:52 am | राजेश घासकडवी

पहिल्या तीन फोटोंमध्ये ती दोन वर्तुळं एश्चरियन आभास निर्माण करतात. बाहेरचं वर्तुळ खालून उडत्या तबकडीकडे किंवा झुंबराकडे बघितल्यासारखं वाटतं. तर आतल्या वर्तुळाकडे आपण वरून बघतो आहोत असं दिसतं.

ज्ञानेश...'s picture

2 Aug 2010 - 12:02 pm | ज्ञानेश...

वरून खालपर्यंत सगळे फोटो गॅस बर्नरसारखे दिसत आहेत.
ज्वालाग्राही टॉपिकबद्दल अभिनंदन !

बाणा कसं रे जमतं तुला असे फटु काढायला?

आणि हे काय ग्यास बर्नर पेटवलास?
काय स्वयंपाक शिकायला लागलास की काय ?
शिक हो शिक... शिकलेले वाया जात नाही... बाय द वे तु आयटीत कामाला ना?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Aug 2010 - 1:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

१. हे काय: ग्लोबल वॉर्मिंगमधे आणखी भर!
२. टॉप व्ह्यू पहायला जास्त मजा आली असती.
३. खालच्या फोटोंमधे पिवळी शेड येत आहे, गॅसमधे भेसळ आहे आणि/किंवा बर्नर साफ करून घेण्याची वेळ आली आहे.
४. शेगडी काळ्या कपड्याने/कागदाने झाकली असतीत तर ज्योतीच्या मागे चंदेरी किनार दिसली नसती. तिच्यामुळे रसभंग होतो आहे.
५. वारा डाव्या बाजूने येत असावा, ज्योत एसिमेट्रीकल दिसते आहे.

मिसळभोक्ता's picture

2 Aug 2010 - 1:16 pm | मिसळभोक्ता

कारण, विशिष्ट वास आलाय.

यू नो, ब्यूटेन ईज वास-लेस. दे पुट वास देअर टू डिटेक्ट लीक्स. (फ्रेंड्स)

>>२. टॉप व्ह्यू पहायला जास्त मजा आली असती.

अगो टॉप व्ह्यू काढायला गेला असता तो तर एखादी रोस्टेड निकॉन पी -१०० ची रेशीपी मिळाली असती बाणा कडुन ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Aug 2010 - 2:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आयला, हल्ली आयटीतल्या मुलांना जोक समजावून द्यावे लागतात. ;-)
(हे व्यक्तीगत घेऊ नकोस रे गणपा, नायतर माझं सभासदत्त्व रद्द व्हायचं. तुझ्या पाककौशल्याचे मी धरून चिक्कार फ्यान्स आहेत मिपावर.)

पहिला फोटो तर इल्युजनसाठी वापरता येईल असा आहे.
आधी वाटल की बाणाने योगसाधना करताना (शिर्षासनात) फोटु काढला की काय :?

अस कस छान छान सुचत रे तुला? (हे ही आणि हि नाही. )
साधा गॅस चा तो बर्नर तो काय पण डोक लढवलय राव.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Aug 2010 - 1:23 pm | बिपिन कार्यकर्ते

एखाद्या उड्डाण करणार्‍या रॉकेटच्या खालच्या अग्निवलयासारखे दिसते आहे.

छोटा डॉन's picture

2 Aug 2010 - 4:25 pm | छोटा डॉन

>>एखाद्या उड्डाण करणार्‍या रॉकेटच्या खालच्या अग्निवलयासारखे दिसते आहे.
हे आधी मी ' एखाद्या उडणार्‍या प्रतिसादाच्या खालच्या अवलियासारखे दिसते आहे." असे वाचले.

असो, फोटो छान आहेत आणि परा कहर आहे.
अशीच प्रॅक्टिस चालु ठेवा ..

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2010 - 1:31 pm | परिकथेतील राजकुमार

शॉल्लेड रे बाण्या.

(ह्या आयटी वाल्यांना बरे गॅस जाळून फोटु काढायला परवडते. येवढ्या वाया गेलेल्या ग्यासात २ बायका चहा करायला शिकल्या असत्या.)

मिसळभोक्ता's picture

2 Aug 2010 - 1:43 pm | मिसळभोक्ता

ह्या आयटी वाल्यांना बरे गॅस जाळून फोटु काढायला परवडते. येवढ्या वाया गेलेल्या ग्यासात २ बायका चहा करायला शिकल्या असत्या.

पर्‍या, भाड्या, कुठे फेडशील हे पाप !

फुटलो !!!

सहज's picture

2 Aug 2010 - 1:46 pm | सहज

ह्या आयटी वाल्यांना बरे गॅस जाळून फोटु काढायला परवडते. येवढ्या वाया गेलेल्या ग्यासात २ बायका चहा करायला शिकल्या असत्या.

परा कहर!

विंजिनेर's picture

2 Aug 2010 - 2:14 pm | विंजिनेर

मेलो!!
परा, काय रे हे आज एका मागून एक सुटलायेस फुल्ल..

>>> (ह्या आयटी वाल्यांना बरे गॅस जाळून फोटु काढायला परवडते. येवढ्या वाया गेलेल्या ग्यासात २ बायका चहा करायला शिकल्या असत्या.)
--- अगागागागा =))

बाकी आता पराला 'ग्यासुद्दिन' म्हणता येईल का हो? ;)

मस्त कलंदर's picture

2 Aug 2010 - 3:07 pm | मस्त कलंदर

बायका नाय रे मेल्या.. काकू म्हण काकू...

चतुरंग's picture

2 Aug 2010 - 4:26 pm | चतुरंग

गॅसकथेतील बर्नरकुमार ह्यांचा विजय असो! ;)

गौरीदिल्ली's picture

2 Aug 2010 - 4:16 pm | गौरीदिल्ली

प्रश्नच नाही - क्रिएटिव्हिटि :)

चतुरंग's picture

2 Aug 2010 - 4:27 pm | चतुरंग

ठरलेले दिसते? :?

खादाड's picture

3 Aug 2010 - 3:48 pm | खादाड

क्रिएटिव्ह !!!

सर्व प्रतिसाद देण्यार्‍यांना धन्यवाद... :)
ज्यांनी नाही दिला त्यांना होलसेल मधे धन्यवाद...;)

घाटावरचे भट's picture

3 Aug 2010 - 10:28 pm | घाटावरचे भट

वा वा!!! फोटु आवडले...

युयुत्सु's picture

6 Aug 2010 - 7:48 pm | युयुत्सु

आमचा पण एक बर्नर