खेळ रंगांचा...

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
1 Aug 2010 - 7:56 pm

कॅमेरा निकॉन पी-१००

मदनबाण.....

छायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Aug 2010 - 8:56 pm | बिपिन कार्यकर्ते

मोरपीस छान वाटले.

मीनल's picture

1 Aug 2010 - 11:38 pm | मीनल

अय्या, हे कसं काय केलं?
मला तर कलर ब्लाइंड झाल्यासारखेच वाटले.
मधेच कलर ब्लाईंड असलेले आणि मधेच नसलेले!

हे कसं काय केलं?
अगदी सोप्प आहे, पहिल्यांदी मी एक कलर फोटो काढला,मग त्याला GIMP या सॉफ्टवेयर ने ब्लॅक & व्हाईट मधे बदलले...नंतर मला हव्या त्या भागातले मूळ रंग परत आणले...
खाली दिलेला व्हिडीयो पाहुन कोणीही हे काम अगदी सहजपणे करु शकेल. :)

मी याच व्हिडीयोचा आधार घेतला आहे.

हा मूळ फोटो :---

स्पंदना's picture

2 Aug 2010 - 8:00 am | स्पंदना

ढिंच्याक!

दिपाली पाटिल's picture

2 Aug 2010 - 10:17 am | दिपाली पाटिल

कुठलं सॉफ्टवेअर वापरलं आहे या साठी??

मदनबाण's picture

2 Aug 2010 - 10:22 am | मदनबाण

मी GIMP सॉफ्टवेअर वापरले आहे... :)
ते इथे चकटफू मिळेल...
http://download.cnet.com/GIMP/3000-2192_4-10073935.html