हे चित्र काढले आहे लवकरच प्रदर्शीत होत असलेल्या हिन्दी चित्रपट गोलमाल ३ साठी. चित्रपटाच्या मागनीनुसार आर्ट director नरेन्द्र राहुरीकर यांनी सांगीतल्या प्रमाने johny lever चा लुक मी तैयार केला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल .!!!
प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत .....
प्रतिक्रिया
8 Jul 2010 - 8:14 am | सहज
तुस्सी ग्रेट हो!
8 Jul 2010 - 9:19 am | मिसळपाव
असं चित्र तू काढत असताना बघायला आवडेल. PBS वरचा Painting with Bob Ross कार्यक्रम बघतं का कोणी? त्याच्या सारखा अनुभव येईल बहुदा - 'अरे व्वा, सोपंच दिसतंय कि' आणि प्रत्यक्ष करायला गेलं कि फे फे !!
8 Jul 2010 - 8:15 am | प्रभो
मस्त!!!
8 Jul 2010 - 8:48 am | टारझन
एकदा सहजरावांनी सर्टिफिकेट दिलं ना ? बास्स्स ... मी चित्र न बघता सांगतो , तुम्ही ग्रेट आहात , ऑस्सम आहात , लै भारी आहात... दानी आहात .. महाज्ञानी आहात ... मी तर म्हणतो तुम्ही चित्रकारंच नाही आहात .......
... महाचित्रकार आहात :)
- टारझन
हापिसर , समाज कल्याण कार्यालय
18 Jul 2010 - 12:01 am | मी-सौरभ
-----
सौरभ :)
8 Jul 2010 - 9:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे पण चित्रं मस्तच हो जगदीशभाऊ! (पण जॉनी लिव्हरचा एकूण तोंडवळा पहाता त्याचा फोटो काय आणि अर्कचित्रं काय, एकच वाटेल!)
अवांतर: अर्कचित्रं हा शब्द जुनं आहे का भाषांतर केलेला आहे? अगदी झकास शब्द आहे हा!!
अदिती
8 Jul 2010 - 12:58 pm | कच्चा पापड पक्क...
मला हे चित्र का दिसत नाही.:?
कच्चा पापड
8 Jul 2010 - 4:38 pm | खादाड
खुपच छान आल आहे !!! =D>
8 Jul 2010 - 8:53 pm | स्वतन्त्र
लैच भारी !!! हे पण आणि अशोक सराफचं हि
8 Jul 2010 - 9:01 pm | गणपा
एकदम खास
8 Jul 2010 - 9:19 pm | मिसळ
सही चित्र. फक्त उजव्या हाताला नक्कि किती बोटे आहेत ते कळत नाही. शिवाय बोटांची लान्बी देखिल प्रमाणात नाही असे वाटते आहे.
18 Jul 2010 - 4:30 pm | कवटी
फक्त उजव्या हाताला नक्कि किती बोटे आहेत ते कळत नाही. शिवाय बोटांची लान्बी देखिल प्रमाणात नाही असे वाटते आहे
हो ना... तसेच दोन्ही पायाच्या बोटांची संख्या आणि लांबी ही कळत नाही....
बाकी चित्र छानच आलय....
कवटी
17 Jul 2010 - 1:27 pm | तिमा
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) :))
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|