सॉरी शक्तिमान

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
10 Jun 2010 - 9:44 am
गाभा: 

णमस्कार्स लोक्स ,

मला बालपणापासुन (म्हणजे कुबड्या खविस असल्यापासुन) संपादकांचा आदर आहे , त्यांनी वेळोवेळी कापाकापी करुन शांतता ठेवण्याचा जो प्रयास केलाय , त्याचाही मला आदर आहे . पण बिका म्हणतात तसा हल्ली टारझन नुसताच बकवास पणा करतो , आणि तोचतोचपणा आलाय त्याच्यात असा काहीसा अपेक्षावजा सुर लावला होता , म्हणुन म्हंटलं सगळ्यांना एकदा लेखण्या शिरियसली हातात घ्यायला लाऊ. आता परत परत बिकांची कमेंट वाचतांना हसु आवरत नाहीये.

संपादकांच्या णिर्णयक्षमतेवर आपला पुर्ण म्हणजे पुर्ण म्हणजे पुर्ण विश्वास आहे. "धागा का उडाला ?" च्या गोंधळात जे जे बाजुने उभे होते त्यांचा पुर्ण आदर करत हा खुलासा करत आहे. आमच्यासारखे लोकं कधी सिरीयस होत नाहीत असा जो समज होता , त्याला थोडा काळ छेद देण्याचा माणस होता , त्या लेखात मी एक 'काँट्राव्हर्षियल स्टेटमेंट: संपादकाने जबाबदारी स्विकारुन "कारणासहित" जाहिर करावं , अन्यथा पुढे हजारो प्रतिक्रिया अप्रकाशित करत बसावे लागेल . कृपया तशी वेळ आणु नये' टाकलं होतं ते खास आमचे आदरणिय श्री बिकाजी आणि श्रामोजी पंत ह्यांच्यासाठी .. ह्यांची काहीशी कडवट मते धाग्यावर यावी हा त्यामागचा उद्देश .

बाकी सर्व संपादकांना "उगाचंच षिरियस" केलं त्याबद्दल सॉरी शक्तिमान. लोभ आहेच , वृद्धिंगत होऊ द्या.

उद्या उठुन अजुन "माझाही धागा का उडाला ? " असल्या प्रकारचे धागे येऊ नयेत , एवढंच सांगायचं आहे.
मिसळपावावर हसतं खेळतं वातावरण राहावं , थोडक्यात काय ? बरेच सुतकी (बाप मेलेल्यासारखे तोंड करुन बसलेले) धागे मिपावर येत असतात , त्यात आमचाही स्त्रिरीयस धागा नको म्हणुन टिपी धागे असतात .

राहाता राहिला धागा उडाल्याचा प्रश्न , त्या धाग्यासाठी मी काही खास मेहेनत केली नव्हती , उगाच जालावरचे ७-८ फोटू चिटकवले की घाम गळत नसतो , आणि त्या धाग्याचा हेतु तसाही सफल होऊन गेला होता, थोडक्यात (म्हणजे ५० प्रतिसाद होण्या आधी) उडाल्याने थोडंस कसंबसं झालं :) काढलेला धागा , आणि सुटलेला बाण ह्यांचा कधी विचार करायचा नसतो , असा मोटो मी ठेवत असतो. एकदा वाचुन्/चावुन झाला ... की हेतु सफल ...

विकासरावांना जर जाणते-अजाणतेपणे (म्हणते त्यांचं नाव माहित नसतांना) काही बोलुन गेलो असेल तर त्यांची देखिल क्षमा मागतो :) थोडक्यात काय ? "धागा का उडाला " हा सुद्धा आमच्या टाईम्पासचा एक डेमो होता (पण त्याला वास्तविकतेची एक झालंर होती .. आहाहा काय पुलं झाल्यासारखं वाट्टंय) आणि त्यावर जे सिरीयस प्रतिसाद आले त्यांचा उफ्त घेतल्या गेला आहे. देव काकांची "सेटलमेंट" करणारी कमेंट हा अजुन एक बोनस आउटकम होता धाग्यात.

स्वगत : टार्‍या आता तुझा "लांडगा आलारे आला" झाला नाही म्हणजे मिळवली.
तळटिप : आता ह्या धाग्यावर प्रेरित होऊन कोणी असले प्रकार करु नयेत , अन्यथा त्या धाग्यावर ... हॅहॅहॅ
तळटिप : धागा काढल्या काढल्या काही जणांना हळुच ह्याची कल्पणा दिली होती :)
- (गोंधळी) टारझन

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

10 Jun 2010 - 9:59 am | नितिन थत्ते

B)

=((

:^o

#:S

(|:

=))

नितिन थत्ते

शिल्पा ब's picture

10 Jun 2010 - 10:03 am | शिल्पा ब

तळटिप : आता ह्या धाग्यावर प्रेरित होऊन कोणी असले प्रकार करु नयेत , अन्यथा त्या धाग्यावर ... हॅहॅहॅ

हि धमकीवजा भाषा चालणार नाही ;) ...आमच्या सूचना विकासरावांपर्यंत पोचल्या असे मानते.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शुचि's picture

12 Jun 2010 - 4:08 am | शुचि

बिकांनी मस्त टीकास्त्र सोडलं होतं त्या धाग्यावर. आय रिस्पेक्टेड हिज फर्म कंडक्ट.

माझे सर्वात आवडते मॅनेजर्स ते होते जे कडू होते वर वर पण आयुष्यात मला शिकवून गेले. वरवर गोड बोलून घात करणारे अधिकारपदी काय उपयोगाचे?

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

विकास's picture

12 Jun 2010 - 1:59 am | विकास

हा धागा उघडताना अंमळ धाकधूक होती, पण मग जीव पिंपात पडला... #:S

बाकी आधी देखील म्हणल्याप्रमाणे, धागा अप्रकाशीत (उडवलेला नाही!) करताना त्यावर काहीतरी चर्चा व्हावी हा हेतू होता आणि त्यासाठी असाच धागा अप्रकाशीत करणे गरजेचे होते. नाहीतर तसे काय उपाध्यांचे ब्लॉगवरील लेखन पण अप्रकाशीत करता आले असते. (वास्तवीक त्या संदर्भात, "माझा धागा उडला का नाही?" अशी देखील चर्चा तुम्ही नाही पण चालू होऊ शकते! ;) ).

विकासरावांना जर जाणते-अजाणतेपणे (म्हणते त्यांचं नाव माहित नसतांना) काही बोलुन गेलो असेल तर त्यांची देखिल क्षमा मागतो
क्षमा वगैरे मागण्यासारखे काही झालेले नाही आणि त्याही पुढे जालावर इतके कोणी सेन्सेटीव्ह राहू पण नये.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

शानबा५१२'s picture

12 Jun 2010 - 2:17 am | शानबा५१२

भाय आप एक 'पाटी' खरीदो..........

आणि त्यावर खरडा हा लेख १० वेळा...........कदाचित समाधन होइल.
सारख सारख तेच ते कशाला??

बाकी आता तु ब्लॉग वर लिहले आहेस तसे लेख का लिहत नाहीस्??खास करुन ते romantic श्रेणीतले.
जरा डोक्याला ताण देउन तसे लेख लिहा,उगाच keyboard बदडुन आम्हाला पकऊ नये ही विनंती.

- प्रेमात कमीतकमी १५ वेळा पोपट झालेला

(हा लेख येथे येण्यात आपला काही भाग नसल्यास प्रतिसाद अवैध(??) समजावा)