मुझे रात दिन.

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
28 Nov 2009 - 9:45 am
गाभा: 

मुझे रात दिन....तात्या साहेब आपण म्हणाल्या प्रमाणे हे गाणे मधुर नक्किच आहे..पण ते अस्सल नाहि ति नक्कल आहे ओ.पी. नय्य्रर साहेबांच्या गाण्याचि..ओरिजनल गाणे एक मुसाफिर एक हसिना या सिनेमातले आहे...

http://www.youtube.com/watch?v=7_k5y-QD7no

प्रतिक्रिया

प्रदीप's picture

28 Nov 2009 - 10:21 am | प्रदीप

चीच आठवण मलाही आली हे सोनूचे गाणे ऐकतांना.

Great minds think alike, although in some cases, there is a time difference in their like thoughts!

चला, त्यानिमीत्ताने रफीसाहेबांचे छान गाणे पुम्हा ऐकले.

प्रदीप's picture

28 Nov 2009 - 6:50 pm | प्रदीप

ह्यावरून अजून आठवले मुकेशने गायलेले एक सुंदर गाणे:

'मुझे रात दिन ये ख़याल है, वो नजरसे मुझको गिरा न दे'

http://www.youtube.com/watch?v=FDK6GP-oe1E

संगीतः इक़बाल कुरेशी

नेहमी आनंदी's picture

29 Nov 2009 - 8:22 pm | नेहमी आनंदी

तसेच म्हणते..!!

विसोबा खेचर's picture

30 Nov 2009 - 12:23 am | विसोबा खेचर

पण ते अस्सल नाहि ति नक्कल आहे ओ.पी. नय्य्रर साहेबांच्या गाण्याचि..

असहमत आहे. मला संगीतातले फारसे काही कळत नाही परंतु 'मुझे रात दिन' हे गाणे आणि आपण दिलेल्या दुव्यातील गाणे यांच्या स्वरावलीत मला काहीही साम्य आढळले नाही..

तात्या.