१. मॅस्ट्रो हे मास्टर कार्डचंच प्रॉडक्ट आहे .
२. व्हिजा , मास्टरकार्ड हे इंटरनॅशनल इंटरचेंजेस आहेत.
३.त्याच्यामुळे तुम्ही तुमचं कार्ड जगात कोणत्याही एटिएम किंवा पॉस वर आर्थिक व्यवहार करू शकता. :)
४. कोणत्याही बँकेला आपल्या कार्डधारकाला अंतरराष्ट्रीय, बहुचलनाची सेवा सुरू करायची असेल तर विजा किंवा मास्टरकार्ड चे सर्टिफिकेशन करून मेंबर व्हावं लागतं.
५. व्हिजा / मास्टरकार्ड बँकांसाठी ६ अंकी बिन (बँक आयडेंटिफिकेशन नंबर) इशू करतात. आपल्या कार्डचे पहिले सहा अंक हे बिन्स असतात. विसा कार्ड ४ ने सुरू होतो तर मास्टरकार्ड ५ ने.
६. व्हिजा/ मास्टरकार्ड बँकांमधे रिकंसिलेशन,चार्जबॅक्स , डेस्प्युट्स इत्यादी हाताळते.
७. नवे नवे सेक्युरिटी मँडेट्स काढून कार्ड व्यवहार सुरक्षित करण्याचं काम हे इंटरचेंजेस करतात.
८. करंसी कन्व्हर्जन करण्याचं काम सुद्धा हे इंटर्जेंजेस करतात. म्हणजे तुमचं रुपयांमधलं अकाउंट असलेलं कार्ड जर युरोपात वापरून जर आपण पाउंड्स मधे जर व्यवहार केला तर व्यवहार केलेलं एटिएम ज्या बँकेचं आहे त्या बँकेचा सर्व्हर तो व्यवहार विसा/मास्टर ला पाठवेल , जिथे आपली पाऊंडची रक्कम रुपयांत कनव्हर्ट करून आपल्या बँकेच्या होस्ट ला येईल. आणि आपण काढलेले पाऊंड सेकंदांत रुपयात कनव्हर्ट होऊन आपल्याला रुपयांत डेबिट पडेल.
प्रतिक्रिया
4 Oct 2009 - 10:28 pm | पोलिसकाका_जयहिन्द
www.google.com वापरा :)
बरीच माहिती मिळेल.
"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."
My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
4 Oct 2009 - 11:16 pm | टारझन