jaypal in कलादालन 1 Oct 2009 - 10:33 pm अनुक्रमणिका on the way to valley of flowers part-1valley of flowers in india फुलां चे गाव / valley of flowers part 3 ‹ on the way to valley of flowers part-1 up फुलां चे गाव / valley of flowers part 3 › छायाचित्रण प्रतिक्रिया वा फार छान 1 Oct 2009 - 10:45 pm | अजिंक्य पोतदार वा फार छान फोटो !! कुठले आहेत हे फोटो ? - अजिंक्य पोतदार सगळेच 2 Oct 2009 - 12:41 am | अनामिक सगळेच अप्रतिम फोटू... !! कुठला कॅमेरा? -अनामिक फूलों की घाटी 2 Oct 2009 - 2:34 am | धनंजय ही बघायची खूप इच्छा आहे. (पण फुलांचा सीझन आणि यात्रेचा सीझन कधीच जुळत नसल्यामुळे कुटुंबीयांबरोबर योजना जमलीच नाही.) मस्त चित्रे आहेत. छान 2 Oct 2009 - 10:15 am | अभिजा जांभळ्या फुलांचे मस्त आहेत फोटो! सदर चे 2 Oct 2009 - 12:02 pm | jaypal सदर चे फोटो हे "फुलों की घाटी" मधिल आहेत(उत्तराखंड). कॅमेरा = निकॉन डि ९० लेन्स = १८-५५ सुंदर आले 2 Oct 2009 - 12:54 pm | शक्तिमान सुंदर आले आहेत हां फोटो! सुंदर 2 Oct 2009 - 2:05 pm | अमोल केळकर सुंदर फोटो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा सुरेख 2 Oct 2009 - 3:07 pm | गणपा सगळे फोटो सुरेख आहेत. सोबत थोडस वर्णन पण टाकल असतर आवडल असत तर दुधात साखर पडली असती (का दारुत सोडा ;) ) "फुलों की घाटी" 20 Oct 2009 - 7:41 pm | jaypal "फुलों की घाटी" हा ट्रेक युथ हॉस्टेल अत्यंत अल्प दरात आयोजित करतात. भारत भरातील इतर ट्रेक तसेच निवास सोयीसाठी www.yhaindia.org ला भेट द्या. युथ हॉस्टेल सोबत सर्व ट्रेकचा माझा अनुभव खुप चांगला आहे.
प्रतिक्रिया
1 Oct 2009 - 10:45 pm | अजिंक्य पोतदार
वा फार छान फोटो !!
कुठले आहेत हे फोटो ?
- अजिंक्य पोतदार
2 Oct 2009 - 12:41 am | अनामिक
सगळेच अप्रतिम फोटू... !!
कुठला कॅमेरा?
-अनामिक
2 Oct 2009 - 2:34 am | धनंजय
ही बघायची खूप इच्छा आहे. (पण फुलांचा सीझन आणि यात्रेचा सीझन कधीच जुळत नसल्यामुळे कुटुंबीयांबरोबर योजना जमलीच नाही.)
मस्त चित्रे आहेत.
2 Oct 2009 - 10:15 am | अभिजा
जांभळ्या फुलांचे मस्त आहेत फोटो!
2 Oct 2009 - 12:02 pm | jaypal
सदर चे फोटो हे "फुलों की घाटी" मधिल आहेत(उत्तराखंड).
कॅमेरा = निकॉन डि ९०
लेन्स = १८-५५
2 Oct 2009 - 12:54 pm | शक्तिमान
सुंदर आले आहेत हां फोटो!
2 Oct 2009 - 2:05 pm | अमोल केळकर
सुंदर फोटो
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
2 Oct 2009 - 3:07 pm | गणपा
सगळे फोटो सुरेख आहेत.
सोबत थोडस वर्णन पण टाकल असतर आवडल असत तर दुधात साखर पडली असती (का दारुत सोडा ;) )
20 Oct 2009 - 7:41 pm | jaypal
"फुलों की घाटी" हा ट्रेक युथ हॉस्टेल अत्यंत अल्प दरात आयोजित करतात.
भारत भरातील इतर ट्रेक तसेच निवास सोयीसाठी
www.yhaindia.org ला भेट द्या.
युथ हॉस्टेल सोबत सर्व ट्रेकचा माझा अनुभव खुप चांगला आहे.