jaypal in कलादालन 1 Oct 2009 - 7:51 pm अनुक्रमणिका on the way to valley of flowers part-1valley of flowers in india फुलां चे गाव / valley of flowers part 3 valley of flowers in india › हौशी छायाचित्रकार जयेंद्र पाटील छायाचित्रण प्रतिक्रिया माफिनामा 1 Oct 2009 - 8:10 pm | jaypal फोटो अपलोड करु शकलो नाही. शिकत आहे. क्षमस्व. फोटो सुंदरच आहेत. 1 Oct 2009 - 8:30 pm | चतुरंग मी एडिट करुन टाकलेत. कसे लोड करायचे त्याबद्दल हे वाच. चतुरंग अरे बाप 1 Oct 2009 - 8:26 pm | दशानन अरे बाप रे.... काय सुरेख फोटो आहेत यार..... जबरदस्त ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार..... +१ 1 Oct 2009 - 9:03 pm | प्रभो पहिला फोटो खासच... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! सुंदर 1 Oct 2009 - 10:09 pm | अभिजा खूप छान फोटो! मला जांभळा सॉलिड आवडला. पण फक्त दोनच फोटो हा अन्याय आहे. अजून फोटोज येऊ दे :-) सुरेख 2 Oct 2009 - 3:41 pm | गणपा पहिला क्लास आलाय, परागकण ल्यालेला भ्रमर मस्तच. सुरेख फोटो 2 Oct 2009 - 3:43 pm | खादाड सुरेख फोटो फोटु नाय दिसत राव 3 Oct 2009 - 3:29 am | वेदनयन कायतरी करा लवकर... स्वाक्षरी म्हणजे कायरे भाऊ? आम्हाला नाही 3 Oct 2009 - 9:58 am | श्रीयुत संतोष जोशी आम्हाला अजूनही फोटो नाही दिसत आहेत. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा. दोन दिवस झाले 3 Oct 2009 - 11:27 am | नंदू दोन दिवस झाले... हे फोटो दिसावेत ही तो श्रींची इच्छा दिसत नाही. :? नंदू चांगले 20 Oct 2009 - 7:01 pm | सुमीत भातखंडे चांगले आलेत फोटो. पहिला तर क्लासच.
प्रतिक्रिया
1 Oct 2009 - 8:10 pm | jaypal
फोटो अपलोड करु शकलो नाही. शिकत आहे. क्षमस्व.
1 Oct 2009 - 8:30 pm | चतुरंग
मी एडिट करुन टाकलेत. कसे लोड करायचे त्याबद्दल हे वाच.
चतुरंग
1 Oct 2009 - 8:26 pm | दशानन
अरे बाप रे....
काय सुरेख फोटो आहेत यार.....
जबरदस्त !
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
1 Oct 2009 - 9:03 pm | प्रभो
पहिला फोटो खासच...
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
1 Oct 2009 - 10:09 pm | अभिजा
खूप छान फोटो! मला जांभळा सॉलिड आवडला. पण फक्त दोनच फोटो हा अन्याय आहे. अजून फोटोज येऊ दे :-)
2 Oct 2009 - 3:41 pm | गणपा
पहिला क्लास आलाय, परागकण ल्यालेला भ्रमर मस्तच.
2 Oct 2009 - 3:43 pm | खादाड
सुरेख फोटो
3 Oct 2009 - 3:29 am | वेदनयन
कायतरी करा लवकर...
स्वाक्षरी म्हणजे कायरे भाऊ?
3 Oct 2009 - 9:58 am | श्रीयुत संतोष जोशी
आम्हाला अजूनही फोटो नाही दिसत आहेत.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
3 Oct 2009 - 11:27 am | नंदू
दोन दिवस झाले...
हे फोटो दिसावेत ही तो श्रींची इच्छा दिसत नाही. :?
नंदू
20 Oct 2009 - 7:01 pm | सुमीत भातखंडे
चांगले आलेत फोटो.
पहिला तर क्लासच.