लेह - लडाख -काश्मिर

विलास आंबेकर's picture
विलास आंबेकर in कलादालन
20 Sep 2009 - 4:51 pm

प्रत्येक भारतियाच्या मनात काश्मिर बद्दल एक अनाम असे कुतूहल असते. आपण लहानपाणापासून काश्मिर, लडाख वगैरे नावं ऐकत आलेलो असतो. पूर्वी चित्रपटांमधून दिसायचंही. पण नंतर ते ही नाही. अशा या काश्मिर आणि लडाखला भेट द्यायची इच्छा मागच्या वर्षीच्या जून महिन्यात पूर्ण झाली. बरोबर माझा Canon EOS 400D DIGITAL Camera होताच. तिथे काढलेली काही छायाचित्रं इथे देत आहे. तुम्हाला आवडली तर अजून टाकेन म्हणतो...


चला फिरायला...


प्रतिबिंबातली कलाकृती...


अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले...


आत्ता पर्यंत सुरूची झाडं बघितली नव्हती...


दोन दोन इंद्रधनुष्य...


प्रथम बर्फदर्शन...


मराठी माणसाला दुसरं काय आठवणार... खिचडीवर खोबरं... :D


दुधाचे ओघळ...


धुंद एकांत हा...


वक्त और हवा बदलते देर नही लगती... बघता बघता ढग जमा झाले...


निळाई...


पँगाँग लेक...


घसरगुंडी... फक्त इथे जीवाशी खेळ होतो, एवढंच. स्नोस्लाईड.


सुवर्णमुकुट...


साद देती हिमशिखरे


चक्क वाळवंट...


आणि त्यात लपलेला हा लष्कराचा तळ...


सिंधु नदी...


संगम... सिंधु आणि झांस्कर नद्यांचा.


कृष्णछाया...


भारताची नवीनतम तीर्थक्षेत्रं ... टायगर हिल, द्रास.


भारताची नवीनतम तीर्थक्षेत्रं ... तोलोलिंग, द्रास.


सायोनारा... जाताजाता विमानातून घेतलेले छायाचित्र.

कलाछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

नंदन's picture

20 Sep 2009 - 5:55 pm | नंदन

सगळीच छायाचित्रे अप्रतिम आहेत. विशेषतः सिंधू नदीचे फोटोज पाहून छान वाटले. अजूनही येऊ द्यात.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रावण मोडक's picture

20 Sep 2009 - 6:54 pm | श्रावण मोडक

+१

घाटावरचे भट's picture

20 Sep 2009 - 8:32 pm | घाटावरचे भट

+२

गणपा's picture

21 Sep 2009 - 1:51 am | गणपा

+३
पृथ्वीचा स्वर्गच जणू.
प्रत्यक्ष पहाण्याचा योग अजुन जुळुन नाही आला :( .

प्रियाली's picture

21 Sep 2009 - 12:53 am | प्रियाली

सगळीच छायाचित्रे अप्रतिम आहेत. विशेषतः सिंधू नदीचे फोटोज पाहून छान वाटले. अजूनही येऊ द्यात.

+१. सिंधू नदीचे फोटो पाहून मन विलक्षण सुखावले

शक्तिमान's picture

27 Sep 2009 - 5:43 pm | शक्तिमान

सिन्धु नदीचा फोटो पाहुन उर भरुन आला...
काय नातं आहे ते कळत नाही... आपल्या सर्वांची आई वाटते ही नदी...

एकदा दर्शन घेऊन यायला पाहिजे आता!

प्रसन्न केसकर's picture

20 Sep 2009 - 5:55 pm | प्रसन्न केसकर

अजुन येऊ द्या एव्हढेच म्हणतो.

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

मदनबाण's picture

20 Sep 2009 - 5:55 pm | मदनबाण

अप्रतिम !!!!!!!!!!!!!!!!!! :)
तुम्हाला आवडली तर अजून टाकेन म्हणतो...
हे काय विचारताय्...टाकाच. :)
वाट पाहतोय...

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

काय होणार ?

http://www.timesnow.tv/videoshow/4327745.cms

»

विंजिनेर's picture

20 Sep 2009 - 6:00 pm | विंजिनेर

फार सुंदर... दुसरे तर खूप छान....
सिंधू नदी आणि हिमशिखरे.... रारंग ढांगातली शांतता आठवून गेली...

गुंडोपंत's picture

21 Sep 2009 - 4:14 am | गुंडोपंत

सिंधू नदी आणि हिमशिखरे.... रारंग ढांगातली शांतता आठवून गेली...

सहमत!

हिमालय फारच सुंदर आहे.

आपला
गुंडोपंत

मराठी माणसाला दुसरं काय आठवणार... खिचडीवर खोबरं...

अप्रतीम ...........के व ळ अ प्र ति म!!!!!!

--(महाराष्ट्राबाहेर न गेलेला भटक्या)प्रभो

दशानन's picture

20 Sep 2009 - 6:03 pm | दशानन

निसर्ग !!!!!!!!!!!!!!!!!

फारच सुरेख छायाचित्र... आवडली सर्वच्या सर्व !!!!

***
राज दरबार.....

सहज's picture

20 Sep 2009 - 6:03 pm | सहज

मिपावरच्या पहिल्या लेखनाबद्दल अभिनंदन!

अजुन येउ द्या.

सोनम's picture

20 Sep 2009 - 10:00 pm | सोनम

काश्मिरचे फोटो खुपच छान आहे. सर्व फोटो अप्रतिम आहे. :) :)
बाकी खिचडीवर खोबरं... खूपच छान आहे. =D> =D>
(काश्मिर प्रेमी) :) :)
काश्मिर भेटीला जाणाच्या प्रतिक्षेत.... :( :(

खादाड's picture

20 Sep 2009 - 6:45 pm | खादाड

अप्रतिम!!

वेताळ's picture

20 Sep 2009 - 7:05 pm | वेताळ

अजुन येवु द्या.
वेताळ

सुबक ठेंगणी's picture

20 Sep 2009 - 7:16 pm | सुबक ठेंगणी

चित्र आणि वर्णन दोन्ही छान्...सिंधु नदी बघून मलाही बरं वाटलं :)

लवंगी's picture

20 Sep 2009 - 7:31 pm | लवंगी

सिंधु नदि बघुन फार प्रसन्न वाटल.. पहिल्या चित्रातल बाळ खूप गोड.

sujay's picture

20 Sep 2009 - 9:19 pm | sujay

सिंधु नदि बघुन फार प्रसन्न वाटल.. पहिल्या चित्रातल बाळ खूप गोड.
+१

सुजय

पाषाणभेद's picture

20 Sep 2009 - 9:44 pm | पाषाणभेद

येवू द्या अजून.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

विलास आंबेकर's picture

21 Sep 2009 - 12:39 pm | विलास आंबेकर

पशाण राव,
मला माझी भेट द्यायची आहे, परन्तु जे मला मते देतील त्यांनाच!

निमीत्त मात्र's picture

20 Sep 2009 - 9:49 pm | निमीत्त मात्र

फार सुंदर चित्रे! खिचडीवरील खोबरे तर मस्तच आहे.

अभिजा's picture

20 Sep 2009 - 9:50 pm | अभिजा

अप्रतिम आहेत फोटो आणि वर्णन सुद्धा! अजून येऊ देत.

मीनल's picture

20 Sep 2009 - 10:26 pm | मीनल

हाय क्लास नेचर अ‍ॅड द फोटोज!!!
मीनल.

बाकरवडी's picture

20 Sep 2009 - 10:49 pm | बाकरवडी

मस्तच!!!!!!
8>

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

स्वाती२'s picture

20 Sep 2009 - 11:31 pm | स्वाती२

सुरेख फोटो आणि लेख.

चित्रा's picture

21 Sep 2009 - 1:05 am | चित्रा

पाण्याच्या तळ्याचे विशेष करून आवडले. किती मोठे तळे आहे हे?
सिंधू नदी फोटोंमध्येही पाहिली नव्हती. अजून फोटो जरूर येऊ देत.

सुनील's picture

21 Sep 2009 - 6:24 am | सुनील

सुंदर फोटो पण फोटोंसोबत थोडे प्रवासवर्णनदेखिल असते तर छान झाले असते.

२००४ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरात काश्मिरला भेट देण्याचा योग आला होता. दुर्दैवाने बरेचसे फोटो आता उपलब्ध नाहीत. एक दाल लेकमधिल चार चिनार बेटाचा (जो माझ्या खवमध्येही आहे) आणि दुसरा हजरत बल दर्ग्याचा येथे डकवतो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विलास आंबेकर's picture

21 Sep 2009 - 12:34 pm | विलास आंबेकर

सुनिल राव, तुमचे फोटो पण छान! मला जमल्यास अजुन फोटो दाखवीन. तुमच्या सर्वांच्या सदिच्छा सोबत असतांना अजुन खुप काही करता येईल.

विसोबा खेचर's picture

21 Sep 2009 - 9:23 am | विसोबा खेचर

सुंदर...!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

21 Sep 2009 - 1:06 pm | भाग्यश्री कुलकर्णी

फारच सुरेख.

प्रमोद्_पुणे's picture

21 Sep 2009 - 2:06 pm | प्रमोद्_पुणे

केवळ अप्रतिम्...सुरेख!!

भडकमकर मास्तर's picture

21 Sep 2009 - 2:28 pm | भडकमकर मास्तर

ल इ भा री फो टो आ हे त..
पँगोंग लेकचे फोटो फार आवडले...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

विशाल कुलकर्णी's picture

21 Sep 2009 - 2:37 pm | विशाल कुलकर्णी

अप्रतिम छायाचित्रे ! तुमचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

फ्रॅक्चर बंड्या's picture

21 Sep 2009 - 3:16 pm | फ्रॅक्चर बंड्या

छायाचित्रे अप्रतिम

भोचक's picture

21 Sep 2009 - 5:09 pm | भोचक

सर्वच फोटो उत्तम. सिंधू नदी पाहून डोळे सुखावले. नंतर खालच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर आपल्याला जे वाटते तेच इतरांनाही वाटते या भावनेने सुखावलो नि विचारमग्नही झालो. एरवी सिंधूचे फोटो सहसा पहायला मिळत नाही हे खरेच. तरीही या नदीत असं काय दडलं असावं? आपली ओळख? मुळ? अस्मिता की आणखी काही?
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती

डॉ.प्रसाद दाढे's picture

21 Sep 2009 - 5:35 pm | डॉ.प्रसाद दाढे

निव्वळ अप्रतिम!! फोटो सुरेख आहेतच, तुमची शीर्षकेही छान आहेत. हिमशिखरे खरोखरंच साद घालत आहेत.

नंदू's picture

21 Sep 2009 - 5:40 pm | नंदू

सर्वच landscapes आवडले. अजुन येऊद्यात.

नंदू

अमोल केळकर's picture

21 Sep 2009 - 5:49 pm | अमोल केळकर

वा ! क्या बात है. एका पेक्षा एक सरस चित्रे
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मॅन्ड्रेक's picture

21 Sep 2009 - 6:25 pm | मॅन्ड्रेक

at and post : janadu.

आशिष सुर्वे's picture

21 Sep 2009 - 10:50 pm | आशिष सुर्वे

निश:ब्द!!

अजून छायाचित्रे येऊद्यात..

-
कोकणी फणस

प्राजु's picture

21 Sep 2009 - 10:54 pm | प्राजु

माझ्याजवळ शब्दच नाहियेत..
आणखीही पहायला खूप आवडतील.. नक्की द्या इथे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

झकासराव's picture

22 Sep 2009 - 9:57 am | झकासराव

मस्त आहेत फोटो. :)

क्रान्ति's picture

27 Sep 2009 - 2:22 pm | क्रान्ति

अप्रतिम! सुनील यांच्या प्रतिसादातील फोटोही सुरेख.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2009 - 12:44 am | प्रभाकर पेठकर

अप्रतिम छायाचित्रं. खूप आनंद होतो पाहताना. अजून असतिल तर टाका अशी सुंदर सुंदर छायाचित्रं.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

खादाड's picture

13 Dec 2009 - 2:02 pm | खादाड

L) खुप्पच छान =D>

JAGOMOHANPYARE's picture

13 Dec 2009 - 4:28 pm | JAGOMOHANPYARE

सुंदर.........

सिंधु नदीचा फोटो आवडला........

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

स्वाती२'s picture

13 Dec 2009 - 5:58 pm | स्वाती२

सुरेख!
एवढे छान फोटो बघायचे राहुन गेले होते. :?

प्रशु's picture

14 Dec 2009 - 9:16 pm | प्रशु

सिंधु दर्शन घडवल्या बद्द्ल धन्यवाद.....

सिंधु दर्शनाने सुखावलेला..
प्रशु.

रेवती's picture

14 Dec 2009 - 9:24 pm | रेवती

हा धागा कसा कोण जाणे बघायचा राहून गेला होता.
एकदम भारी फोटो आणि त्यांना दिलेली नावे तर साजेशीच!
अजून फोटो असल्यास कृपया चढवा. पहिल्या फोटोतील बाळ कसलं गोड आहे.

रेवती

सौरभ.बोंगाळे's picture

16 Dec 2009 - 2:10 am | सौरभ.बोंगाळे

भन्नाट... इंद्रधनुष्याचा फोटो तर... दाद नाही...

sneharani's picture

16 Dec 2009 - 4:13 pm | sneharani

एक न् एक फोटो सुरेख, अप्रतीम आहे.
खूपच आवडले.
आणखी असे फोटो असतील तर बघायला आवडतील.
:)

sneharani's picture

16 Dec 2009 - 4:14 pm | sneharani

एक न् एक फोटो सुरेख, अप्रतीम आहे.
खूपच आवडले.
आणखी असे फोटो असतील तर बघायला आवडतील.
:)

Dipa Patil's picture

31 Dec 2009 - 1:51 pm | Dipa Patil

खुपच छान.