सारे कसे सुने सुने वाटते
तुझ्या कात्रीने मुंडण धाग्याचे होते || ध्रु ||
प्रतिसाद येता, अन वाढता वाचने
कुरघोडी लेखन बहरतसे || १ ||
नकोत गप्पा अवांतर, खव कशास प्रयोजन
बोल खरडीत माझ्या गूंजते || २ ||
खरड माझी घे उत्तर खरडीत दे
बोलत जावू टाळुनी धाग्याचे रस्ते || ३ ||
प्रतिक्रिया
25 Aug 2009 - 12:53 pm | दत्ता काळे
बोलत जावू टाळुनी धाग्याचे रस्ते . . . हे आवडलं.
25 Aug 2009 - 2:01 pm | क्रान्ति
भारी जमलीय!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
25 Aug 2009 - 2:02 pm | कुंदन
छान विडंबन !!!
26 Aug 2009 - 9:36 am | अवलिया
असेच बोल्तो
--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
25 Aug 2009 - 2:41 pm | परिकथेतील राजकुमार
भयानक आवडली !!
©º°¨¨°º© परायक ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
25 Aug 2009 - 10:02 pm | टारझन
भयानक .. हृदयाला भिडलेली
©º°¨¨°º© चप्लायक ©º°¨¨°º©
25 Aug 2009 - 2:51 pm | sneharani
छान जमलीय!
शिवाजी विद्यापिठातुन पी एच डी cha vichar वा....वा....! (Come to Kolhapur)
25 Aug 2009 - 2:54 pm | मसक्कली
खरड माझी घे उत्तर खरडीत दे
बोलत जावू टाळुनी धाग्याचे रस्ते ...!!
वा ..!!वा...!! =D> झक्कासच........ ;)
कारण मला शेवट्च निट कलाला फक्त..... =))
25 Aug 2009 - 3:00 pm | प्रभो
वाह वाह उस्ताद
-(महाकवी (साईज ने)) प्रभो
25 Aug 2009 - 3:27 pm | sneharani
Ajun Kharadichi Soy Milat Nahi aahe ho...... Kay Karu?
26 Aug 2009 - 10:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
देवनागरीत लिहून तक्रार करा, म्हणजे कदाचित तात्या वाचतील! ;-)
अदिती
25 Aug 2009 - 6:18 pm | स्वाती२
छान जमलेय.
25 Aug 2009 - 8:04 pm | प्राजु
सुपर्ब!!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Aug 2009 - 8:16 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्तच!!! राजे सिक्सर मारलीय. आणि वर म्हणलंय तसं ... अगदी सकारात्मक विचार.
बिपिन कार्यकर्ते
25 Aug 2009 - 8:26 pm | सूहास (not verified)
=)) =)) =)) =))
=)) =))
=)) =))
=))
सू हा स...
25 Aug 2009 - 8:31 pm | लवंगी
:>
25 Aug 2009 - 8:37 pm | चतुरंग
धाग्यावरच्या टवाळकीच्या वेसणीला चांगला बायपास काढलात! ;)
(बायपास्-सर्जन)चतुरंग
26 Aug 2009 - 3:10 am | पाषाणभेद
वा राजे टाळ्या. छान कल्पना आहे.
:-)
फक्त (सारे कसे सुने सुने वाटत) च्या एवजी (सारे कसे सुने सुने वाटते) करा.
रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
26 Aug 2009 - 9:53 am | शाहरुख
=))
26 Aug 2009 - 9:56 am | वेताळ
छान प्रयत्न....
वेताळ