गाभा:
नमस्कार मिपाकर मंडली !!!
मी हलीच सनातन प्रभात च्या सानिध्यात आलो आहे .
मला काही पटल आहे पण काही प्रश्न मनात खटकत आहेत की आज च युगात नुसते मुस्लिम विरूद्व भूमिका घेवोन चालणार नाही आस् माजा मन म्हणता आहे .
कारन जर पाकिस्तान भारतात होणार्या सर्वा आतिरिकी करवाया साठी कारणीभूत आहे तर मग पाकिस्तानात होणार्या बोमोस्पोटाला कोण करनी भुत आहे ?
जनकरानी सनातन प्रभात वर माहिती असल्यास द्यावी व मार्गदर्शन करावे...कारन ends and means खुप वेला पटत नाही....
लहान (अक्षय)
प्रतिक्रिया
19 Aug 2009 - 11:49 am | कवटी
टार्या , टार्या लवकर ये.... तुझ्यासाठी नविन गिर्हाईक
कवटी
19 Aug 2009 - 11:53 am | मदनबाण
अक्षय / कशिद
पाकिस्तानात होणार्या बोमोस्पोटाला कोण करनी भुत आहे
तिथलीच पोसलेली जिहादी भुतं !!!
मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
19 Aug 2009 - 11:53 am | JAGOMOHANPYARE
१. <<<<<<<<<पाकिस्तानात होणार्या बोमोस्पोटाला>>>>>>>>>>
पाकिस्तानातले बोमोस्पोट कुलकर्णी, जोशी, पाटील, काम्बळे किन्वा त्रिवेदी अशा आडनावाची माणसे करत असतात का ? तसे असते तर सनातनची शिकवण चुकीची आहे, असे मानता आले असते..
२. सनातनची ग्रन्थ सम्पदा प्रचन्ड आहे...... यात हिन्दु धर्म, देवता विज्ञान, चालीरीती, पुरातन ग्रन्थ, सण, उपासना , आहार.... अशा शेकडो विषयाबरोबरच मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्म प्रसाराला विरोध करणे, हिन्दु वरील अत्याचाराला विरोध करणे असेही काही मुद्दे आहेत... त्यामुळे सनातन चे कार्य इतर धर्म विरोधी आहे, असे मानण्याचे काही कारण नाही..
19 Aug 2009 - 9:08 pm | कालिन्दि मुधोळ्कर
>>>पाकिस्तानातले बोमोस्पोट कुलकर्णी, जोशी, पाटील, काम्बळे किन्वा त्रिवेदी अशा आडनावाची माणसे करत असतात का ?
=))
ह्या आडनावांचे लोक सद्ध्यातरी मालेगाव, खैरलांजी, अयोध्या, गुजरात, मुंबई या भागात काय काय उद्योग करत असतात.
19 Aug 2009 - 11:56 am | अवलिया
>>>नमस्कार मिपाकर मंडली !!!
नमस्कार
>>>>मी हलीच सनातन प्रभात च्या सानिध्यात आलो आहे .
कसा होता सानिध्याचा अनुभव ?
>>>मला काही पटल आहे पण काही प्रश्न मनात खटकत आहेत की आज च युगात नुसते मुस्लिम विरूद्व भूमिका घेवोन चालणार नाही आस् माजा मन म्हणता आहे .
अपने मन की सुनो... दुनिया की मत सुनो.
>>>कारन जर पाकिस्तान भारतात होणार्या सर्वा आतिरिकी करवाया साठी कारणीभूत आहे तर मग पाकिस्तानात होणार्या बोमोस्पोटाला कोण करनी भुत आहे ?
मी तरी नाही येवढे नक्की. तुम्ही पण नसावे. जावु द्या ना.. पाकिस्तान पाहुन घेईल त्यांचे ते.. आपल्या डोक्याला शीण कशाला ?
>>>जनकरानी सनातन प्रभात वर माहिती असल्यास द्यावी व मार्गदर्शन करावे...कारन ends and means खुप वेला पटत नाही....
हम्म.. खरे आहे. पण कसे आहे माहित आहे का? आपल्या देशात विचार स्वातंत्र्य आहे. आपण कुणालाही तुम्ही असा विचार करु नका असे सांगु शकत नाही. आपल्याला पटले तर घ्यायचे विचार ... नाही तर सोडुन द्यायचे. नाही का ?
>>>लहान (अक्षय)
महान (अवलिया)
19 Aug 2009 - 11:58 pm | llपुण्याचे पेशवेll
>>अपने मन की सुनो... दुनिया की मत सुनो.
खरे आहे..
बाकी काशिदराव 'सनातन प्रभात' वाचत रहा.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
19 Aug 2009 - 11:54 am | विकि
तुम्ही आमच्या सनिध्यात या. आम्ही समाजातील आर्थिक विषमता तसेच शोषीत,पीडीत म्हणून जो कामगार ,कष्टकरी वर्ग आहे यांच्याबाजूने सदैव उभे असतो.जात धर्म आम्हाला पुर्णपणे वर्ज्य आहे.अर्थात तुमची मर्जी तुम्ही कोणत्या विचाराने प्रभावित व्हाल आणि अंमलात आणाल हे सर्वस्वी तुमच्यावरच अवलंबून आहे.विचार करा आणी सांगा.
19 Aug 2009 - 11:58 am | अवलिया
तु सुधारला होता ना रे ?
--अवलिया
20 Aug 2009 - 12:49 am | टारझन
=)) =)) =)) =)) =))
वरिल महान लेखा पेक्षा हे एकच वाक्य जाम हृदयाला भिडले !! किती निर्मळ सत्यता आहे नै ह्या वाक्यात ?
बाकी क्या केहने ? वाचताना चाल लाऊन वाचला लेख ... अंमळ मजा आली
-(मिपावरील काळी शक्ती) लंगोटी
- विकिपिडिया
आयला नान्या, वरिल संयुग कोणत्या दोन मुलद्रव्यांपासून बणलय रे ? काढ केमेस्ट्रीचं पुस्तक ?
19 Aug 2009 - 11:58 am | JAGOMOHANPYARE
लेखक महोदय, शुद्ध लेखन आणि मराठी भाषेची चाललेली पीछेहाट यावर देखील सनातनची पुस्तके आहेत..... :)
19 Aug 2009 - 12:06 pm | कशिद
चालू दयात..
नेमके उत्तर अजुन मीळाले नाही.
19 Aug 2009 - 12:10 pm | विकि
हे बरोबर नाही हा कशिद राव आम्ही एवढे डोके चालवून प्रतिक्रिया धायची आणि तुम्ही म्हणायचे नेमके...........
19 Aug 2009 - 12:22 pm | परिकथेतील राजकुमार
कारन जर पाकिस्तान भारतात होणार्या सर्वा आतिरिकी करवाया साठी कारणीभूत आहे तर मग पाकिस्तानात होणार्या बोमोस्पोटाला कोण करनी भुत आहे ?
ह्या सर्व मागे छोटा डॉन च हात अहे. अनि त्या ला साध्वी अदिती अवखळ कर पाटी ल सामिल अहेत.
योग्य वे ळी मि पुरवे सदर करिनच.
©º°¨¨°º© परा ए टी एस©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
19 Aug 2009 - 12:27 pm | अवलिया
मला संशय होताच... त्या दोघांबरोबर टिंग्या पण होता म्हणे.
पोलीस मागे लागले तर पळता पळता चड्डी... राम राम राम.
--अवलिया
19 Aug 2009 - 12:31 pm | कशिद
विषय बदलतोय
19 Aug 2009 - 12:33 pm | अवलिया
बदलताय? बदला.. काय आता नविन विषय ?
--अवलिया
19 Aug 2009 - 12:35 pm | परिकथेतील राजकुमार
आता 'हॅम्लेटच्या बापाचे भुत' असा विषय चर्चेला येउ दे !
©º°¨¨°º© परालिया ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
19 Aug 2009 - 12:53 pm | वेताळ
जे काही खटकते त्याच्या नादाला कशाला लागायचे?
भारतात स्फोट पाकिस्तान करते,म्हणुन भारत तिथे बॉम्बस्फोट करत नाही. तिथे तेच लोक बॉम्बची टेस्ट म्हणुन पहिले स्फोट घडवुन आणतात व नंतर त्याचा वापर भारतात करतात.
सनातनप्रभात वाचण्यापे़क्षा इतर वाचनिय भरपुर काही आहे ते वाचत जा.
वेताळ
19 Aug 2009 - 11:26 pm | विकास
सनातनप्रभात वाचण्यापे़क्षा इतर वाचनिय भरपुर काही आहे ते वाचत जा.
येथे चक्कर मारा. भरपूर वाचायला मिळेल.
20 Aug 2009 - 12:10 am | टारझन
वा ... दुवा के व ळ अ प्र ति म !!
तुम्ही तर ज्ञानकोषाचा खजाना आमच्या सारख्या बांग्लादेशी भुक्कडांना उपलब्ध करून दिलाय !! वा वा वा !! विकास राव .. कसे हो आभार मानु तुमचे ?
या .. हृदयाला भिडा एकदाचे !!
- टारझन खान
20 Aug 2009 - 11:02 am | भास्कर केन्डे
या .. हृदयाला भिडा एकदाचे !!
का हो टारू काका, तुमचे ते ओपन हार्ट चिरफाड का काय म्हणतात ते चालू आहे का काय? जरा जपून हो ;)
19 Aug 2009 - 3:35 pm | शैलेन्द्र
सनातन प्रभात हा प्रभातकाळी वापरायचा सनातन पर्याय आहे. त्यातील लेख हे झटका बसुन फटक्याने कटका बाहेर काढण्याच्या उद्देशाने लिहिलेले असतात.
कळावे.
19 Aug 2009 - 11:58 pm | विसोबा खेचर
मायझंव, सुदलेखनाची साफ करून टाकली आहे! :)
(सनातन प्रभातच्या एका महिला कार्यकर्तीवर लाईन मारणारा!) ;)
तात्या.
20 Aug 2009 - 1:03 am | हरकाम्या
तात्या या वयात हे असलं मग बाकिच्या पोरा टोरांनी काय करायच ?
20 Aug 2009 - 7:02 am | काळा डॉन
>>सनातन प्रभातच्या एका महिला कार्यकर्तीवर लाईन मारणारा!
हाहाहाहाहाहाहा.. बाझवला तिच्यायला...
डायरेक्ट संकृती रक्षकावरच लाईन??..तात्या दंडवत!!
आयटम पटली की नाही?? डिट्टेल मंदी एक लेख लिवावा
20 Aug 2009 - 9:08 am | विसोबा खेचर
का? संस्कृती रक्षकांना भावना नसतात? :)
थोडी सवड मिळू दे..नक्की लिहीन! खूप गोड होती ती! माझ्या संपर्कात आल्यावर थोड्याच दिवसात तिने सनातन प्रभातचे काम सोडले..! ;)
त्यानंतर तिचं लग्नही झालं, कुणा दुसर्याशीच! ;)
बोळा निघाला आणि पाणी वाहतं झालं. त्याकरता ती आजही माझी आठवण काढते! ;)
आपला,
(चालू!) तात्या.
20 Aug 2009 - 9:36 am | शैलेन्द्र
याला म्हणतात सनातन तात्या...
लय भारी
20 Aug 2009 - 10:04 am | अवलिया
बोळा निघाला आणि पाणी वाहतं झालं.
कुणाचा बोळा... कुणाचे पाणी...
जास्त लिहित नाही... चालु आहे आणीबाणी.
--अवलिया
20 Aug 2009 - 10:26 am | छोटा डॉन
किती झाल्या हो ?
एक, दोन, तीन, ही चौथी, पाच आनि माझ्या ह्या प्रतिसादाची अजुन एक धरुन एकुण सहा ...
ओ एकुण "सहा चांदण्या" झाल्या बरं का !
बाकी चालु द्यात ...
------
(मान ना मान, मै तेरा संपादक )छोटा डॉन
20 Aug 2009 - 10:16 am | वेताळ
आपल्या पंखाखाली घ्या. बिचारा नको त्या वयात वाईट गोष्टीत गुरफटुन गेला आहे.तसे त्याने वर आवाहान देखिल केले आहे.
जनकरानी सनातन प्रभात वर माहिती असल्यास द्यावी व मार्गदर्शन करावे...कारन ends and means खुप वेला पटत नाही....
मग ते जनकर आपण व्हावे. :D
वेताळ
20 Aug 2009 - 10:28 am | कवटी
त्रीवार सहमत....
मी ही हाच सल्ला देनार होतो. सनातन प्रभात च्या संपर्कात येताना कशीद चा उद्देश तात्यासारखा निर्मळ नसेल तर तात्याने त्वरीत त्याला आपला गंडेधारी शिष्य बनवावे.....
शिष्यानेही गुरुच्या २ पावले पुढे जाउन बोळा-पाण्याची व्यवस्था आपणहुन करावी... ती जबाबदारी दुसर्यावर ढकलू नये.
कवटी
20 Aug 2009 - 10:37 am | अवलिया
बोळा-पाण्याची व्यवस्था आपणहुन करावी..
अगदी बरोबर.. आपल्या आपल्या हाताने व्यवस्था केलेली कधीपण चांगली... म्हणतात ना.. जो दुस-यावरी विसंबला.. त्याचा कार्यभाग बुडाला.
--अवलिया
20 Aug 2009 - 11:13 am | विनायक प्रभू
अरे सांप्रदायिकांनो पोटाचे स्नायु दुखावले ना.
(टनाटन रात्र्-संपादक)