गाभा:
मिसळपाववर नविन खाते अप्रुव्ह करुन घ्यायची नेमकी काय प्रक्रिया आहे? माझ्या एका मित्राने नविन खात्यासाठी अर्ज देऊन काही आठवडे झाले. त्याला अजूनही खाते मिळालेले नाही. माझा सल्ल्यानुसार त्याने श्री. तात्यांना एमेल पाठवून कळवले त्यालाही अजून उत्तर मिळाले नाही. म्हणून शेवटी इथे प्रस्ताव मांडत आहे. इथल्या प्रशासनाने कृपया योग्य मार्गदर्शन करावे.
-निमीत्त मात्र
प्रतिक्रिया
16 Aug 2009 - 12:31 am | विसोबा खेचर
थोडा उशीर होतो आहे त्याबद्दल क्षमस्व...
तात्या.